9 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 9 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
9 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 9 November 2021 Current Affairs in Marathi
1) डॉ जितेंद्र सिंह तर्फे “सरदार पटेल लीडरशिप सेंटर” चे उद्घाटन कुठे झाले आहे?
- मसुरी
- डेहराडून
- भोपाळ
- नवी दिल्ली
2) कोणत्या देशातील लेखक डेमन गलगुट यांना बुकर पारितोषिक मिळाले आहे?
- भारत
- इस्त्राईल
- इटली
- दक्षिण आफ्रिका
3) कोणत्या राज्य सरकारने नुकतेच आंदोलकांकडून नुकसान भरपाई कायदा आणण्याची घोषणा केली आहे?
- राजस्थान
- तामिळनाडू
- मध्यप्रदेश
- आंध्रप्रदेश
4) पंतप्रधानाच्या नवीन आर्थिक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- राजीव चंद्रशेखर
- बिबेक देबरॉय
- पियुष गर्ग
- अमित कुमार
5) अलीकडेच SpaceX ने आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी कोणत्या देशात स्थापन केली आहे?
- भारत
- रशिया
- चीन
- अफगाणिस्तान
6) कोणत्या देशाने परकीय चलनाच्या वापरावर बंदी घातली आहे?
- भारत
- चीन
- रशिया
- अफगाणिस्तान
7) अलीकडेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे निरीक्षण केले आहे?
- तुर्कीस्थान
- कझाकस्तान
- उझबेकीस्तान
- अफगाणिस्तान
8) अलीकडेच संजय भट्टाचार्य यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
- फिलिपिन्स
- स्वित्झर्लंड
- सिंगापूर
- मलेशिया
9) भारत आणि कोणत्या देशाने सौर ऊर्जा ग्रीडचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क सुरू केले आहे?
- UK
- INDIA
- CHINA
- USA
10) कोणत्या देशाने अलीकडेच स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन ची यशस्वी चाचणी केली आहे?
- चीन
- रशिया
- नेपाळ
- भारत
11) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी आयुषमान भारत CAPF हेल्थ कार्ड कोणी सुरू केले आहे?
- नरेंद्र मोदी
- निर्मला सीतारमन
- अमित शाह
- पियुष गोयल
12) कोणत्या देशाने अलीकडेच 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझर लस मंजूर केली आहे?
- मलेशिया
- USA
- सिंगापूर
- बांग्लादेश
13) अलीकडेच इंडस रिव्हर डॉल्फिन ची गणना सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे?
- पंजाब
- राजस्थान
- मध्यप्रदेश
- उत्तर प्रदेश
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 9 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.