3 November 2021 Current Affairs in Marathi | November 2021 Chalu Ghadamodi

3 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 1 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

3 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 3 November 2021 Current Affairs in Marathi

1) अलीकडेच राष्ट्रीय एकता दिवस कधी वाजता करण्यात आला आहे?

  1. 31 ऑक्टोबर
  2. 1 नोव्हेंबर
  3. 2 नोव्हेंबर
  4. 3 नोव्हेंबर

2) FICCI चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

  1. प्रतिक गुप्ता
  2. राहुल गुप्ता
  3. अरुण चावला
  4. दिनेश कुमार

3) नुकत्याच जाहीर झालेल्या सार्वजनिक व्यवहार निर्देशांक 2021 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे?

  1. महाराष्ट्र
  2. केरळ
  3. तामिळनाडू
  4. कर्नाटक

4) अलीकडेच फर्स्ट मिस इंडिया 2021 चा किताब कोणी जिंकला आहे?

  1. पर्ल अग्रवाल
  2. श्रेया गुप्ता
  3. अमृता कुमारी
  4. यापैकी नाही

5) अलीकडेच भारत सरकारने कोणत्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी जागतिक बँकेसोबत $40 दशलक्ष कर्जाचा करार केला आहे?

  1. महाराष्ट्र
  2. तामिळनाडू
  3. आसाम
  4. मेघालय

6) खालीलपैकी कोणत्या राज्याने 01 नोव्हेंबर रोजी स्थापना दिवस साजरा केला?

  1. मध्यप्रदेश
  2. कर्नाटक
  3. हरियाणा
  4. वरील सर्व

7) गुजरात मध्ये दुग्ध सहकार योजना कोणी सुरू केली?

  1. नरेंद्र मोदी
  2. अमित शाह
  3. नितीन गडकरी
  4. पियुष गोयल

8) कोणत्या तलावाला पहिले ओपन एअर फ्लोटिंग थिएटर मिळाले आहे?

  1. दाल सरोवर
  2. वुलर सरोवर
  3. चिल्का सरोवर
  4. यापैकी नाही

9) 31 ऑक्टोबर रोजी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने स्थापना दिवस साजरा केला आहे?

  1. जम्मू काश्मीर
  2. लदाख
  3. A आणि B
  4. चंदीगड

10) भारतातील सर्वात मोठे सुगंधी बागेचे उदघाटन कोणत्या राज्यात केले आहे?

  1. उत्तर प्रदेश
  2. आसाम
  3. उत्तराखंड
  4. पश्चिम बंगाल

11) नरेंद्र सिंह तोमर यांनी अँपल फेस्टिव्हल चे उदघाटन खालीलपैकी कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशात केले आहे?

  1. दिल्ली
  2. जम्मू आणि काश्मीर
  3. लदाख
  4. चंदीगड

12) कोणत्या बँकेने BankBazaar.com सह ब्रँडेड कार्ड लॉन्च केले आहे?

  1. Yes Bank
  2. HDFC Bank
  3. SBI Bank
  4. IDFC Bank

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 3 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

 

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment