1. सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे
- लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके
- एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके
- जन्मदर वजा मृत्युदर
- स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके
उत्तर :स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके
2. व्यावसायिक शीतगृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते?
- 0°से.
- 20°से.
- 4°से.
- -4°से.
उत्तर :20°से.
3. लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
- रडार
- सोनार
- लेडार
- लिडार
उत्तर :लिडार
4. फळांच्या व भाज्यांचा वितंचकीय तांबूसीकरणास तपकिरीपणास कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?
- पेरोक्सिडेज
- पॉलिफेनॉल ऑक्सिडेज
- कॅटॅलेज
- कोलेस्टेरोल ऑक्सिडेज
उत्तर :पॉलिफेनॉल ऑक्सिडेज
5. सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टीक फिल्म कशाची असते?
- पोलीएथिलीन
- पोलिस्टायरीन
- पोलिप्रोपिलीन
- पोली व्हीनाईल क्लोराइड
उत्तर :पोलीएथिलीन
6. दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?
- वस्तुभिंग
- संयुक्त नेत्रभिंग
- विशालक
- वरीलपैकी एकही नाही
उत्तर :संयुक्त नेत्रभिंग
7. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला/सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते?
- बुध
- युरेनस
- नेपच्यून
- प्लूटो
उत्तर :प्लूटो
8. ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सीजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
- इलेक्ट्रॉन दाता
- इलेक्ट्रॉन ग्राही
- प्रोटॉन दाता
- प्रोटॉन ग्राही
उत्तर :इलेक्ट्रॉन ग्राही
9. अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते?
- लॅक्टिक आम्ल
- इथोनॉल
- फॉरमिक आम्ल
- अॅस्कोरबिक आम्ल
उत्तर :लॅक्टिक आम्ल
10. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ‘अॅग्रीमायसीन’ वापरतात…..
- कवक आजार
- विषाणू आजार
- जिवाणू आजार
- कवकवीद्रव्य आजार
उत्तर :जिवाणू आजार
11. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियंट कोणते आहे?
- मॅग्नेशियम
- मॉलीबडेनियम
- बोरॉन
- झिंक
उत्तर :मॉलीबडेनियम
12. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी —– आहे.
- 40%
- 53%
- 45%
- 55%
उत्तर :40%
13. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार (अॅसिड-बेस) संतुलन राखते?
- कॅल्शियम
- सोडीयम
- पोटॅशियम
- लोह
उत्तर :सोडीयम
14. रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला
- ऑक्सीडिकारक अभिकर्ता
- निर्जलन अभिकर्ता
- क्षपणकारक अभिकर्ता
- क्लिष्टीकरण अभिकर्ता
उत्तर :निर्जलन अभिकर्ता
15. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?
- नर्मदा
- कावेरी
- गोदावरी
- कोणतीही नाही
उत्तर :कोणतीही नाही
16. a- कण ह्यांनी शिधून काढले?
- जे.जे. थॉमसन
- ए. आईस्टाईन
- ई-रुदरफोर्ड
- मादाम क्युरी
उत्तर :ई-रुदरफोर्ड
17. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष —– हे असते.
- 1 एप्रिल ते 31 मार्च
- 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
- 1 जुलै ते 30 जून
- 1 मे ते 30 एप्रिल
उत्तर :1 एप्रिल ते 31 मार्च
18. ‘त्सुनामी’ या जापानी शब्दातील ‘त्सु’ आणि ‘नामी’ म्हणजे काय?
- संपूर्ण विनाश
- राक्षसी लाट
- बंदर लाट
- हिंस्त्र लाट
उत्तर :बंदर लाट
19. ‘चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे!’ हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो?
- फुटबॉल
- बास्केटबॉल
- स्क्वोश
- बॉक्सिंग
उत्तर :बॉक्सिंग
20. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
- राज्यपाल
- राष्ट्रपती
- उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- राष्ट्रीय न्यायिक आयोग
उत्तर :राष्ट्रपती