General Knowledge questions and answers on Universe in Marathi | ब्रम्हांड सामान्य ज्ञान

universe general knowledge in marathi
universe general knowledge in marathi

General Knowledge questions and answers on Universe in Marathi | ब्रम्हांड सामान्य ज्ञान

१. आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत?

=> 100 अब्जपेक्षा जास्त


२. सूर्याचा जन्म कधी झाला?

=> साधारणतः ४.६ अब्ज वर्षांपूर्वी


३. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात अंतर काय आहे?

=> 14,96,00,000 किमी


४. सूर्याची रासायनिक रचना कशी आहे?

=> 71% हायड्रोजन, 26.5% हेलियम आणि 2.5% इतर घटक


५. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सूर्य किरणांना किती वेळ लागतो?

=> 8 मिनिटे


६. पृथ्वीपासून जवळचा कोणता ग्रह कोणता आहे?

=> बुध (ग्रह)/Mercury


७. कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो?

=> शुक् / VENUS.


८. बुध ग्रहाचा व्यास किती आहे?

=> 4,879 किमी


९. सौर मण्डळाच्या मध्यभागी कोणता तारा आहे?

=> सूर्य


१०. सूर्याचा व्यास किती आहे?

=> 13,92,684 किमी


११. सूर्याद्वारे सौर मंडळाचा किती टक्के भाग व्यापलेले आहे?

=> 99.8 टक्के


१२. शुक् ग्रहाचा व्यास किती आहे?

=> 12,104 किमी


१३. कोणत्या ग्रहावर सर्वाधिक ज्वालामुखी आहेत?

=> शुक्र


१४. कोणत्या ग्रहांवर चंद्र नाही आहे?

=> बुध आणि शुक्र


१५. सूर्य पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे?

=> 3,00,000 पॅट सूर्य पृथ्वी पेक्षा मोठा आहे.


१६. Halley’s Comet पृथ्वीवरून पुन्हा कधी पासून दिसू लागेल?

=> 2061 पासून


१७. शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे?

=> 450 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त


१८. ज्या व्यक्तीचे वजन पृथ्वीवर ९० KG आहे, तर मग मंगलग्रहावर त्याचे वजन किती असेल?

=> ३४ KG


१९. कोणता ग्रह इतरांच्या तुलनेत मागे सरकतो?

=> शुक्र


२०.सर्वप्रथम मानवा द्वारे बनवलेली वस्तू अंतराळात कधी पाठविली गेली?

=> 1957 साली


२१. ज्यूपिटरवरील ४ सर्वात मोठे चंद्र कोणते आहेत?

=> युरोपा, गॅनीमेड, कॅलिस्टो आणि आईओ/ Europa, Ganymede, Callisto and io


२२. आपल्याकडे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी का येते?

=> सूर्य आणि चंद्रांच्या गुरुत्वाकर्षणामुळे


२३. रशियन फेडरल स्पेस एजन्सीमध्ये काम केलेल्या अंतराळवीरांना काय म्हणतात?

=> कोस्मोनाव्हट./Kosmonavt (Astronaut)


२४. अंतराळात पोहोचणारे प्रथम व्यक्ती कोण होते?

=> युरी गागारिन/Yuri Gagarin, 1961 मध्ये


२५. अंतराळात पोहोचणारी पहिली महिला कोण होती?

=> व्हॅलेंटीना तेरेस्कोवा/Valentina Tereshkova, 1963 मध्ये.


२६. चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा किती दिवसात घालतो?

=> 27.3 दिवस


२७. चंद्रावर पाऊल ठेवणारे सर्वप्रथम व्यक्ती कोण होते?

=> नील आर्मस्ट्रॉंग.


२८. चंद्राचे सरासरी तपमान किती असते?

=> दिवसा 107 डिग्री सेल्सियस तर रात्री -153 डिग्री सेल्सिअस


२९. चंद्रग्रहण कधी होते?

=> जेव्हा पृथ्वी हि सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये असते


३०. सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती काळ टिकते?

=> साडेसात मिनिटे.


३१. पृथ्वीचे तापमान किती असते?

=> -88 ते 58. से.


३२. मंगल ग्रहाचा व्यास किती आहे?

=> 6,779 किमी


३३. बृहस्पती/JUPITER चा व्यास किती आहे?

=> 1,39,822 किमी


३४. शनी ग्रहाचा व्यास किती आहे?

=> 1,20 536 किमी


३५. युरेनसचा व्यास काय आहे?

=> 50,724 किमी


३६. नेपच्यून ग्रहाचा व्यास किती आहे?

=> 49,244 किमी


३७. प्लूटो ग्रहाचा व्यास किती आहे?

=> 2360 किमी


३८. आपल्या सौर मंडळाचा सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

=> ज्युपिटर


३९. कोणत्या ग्रहात सर्वात जास्त चंद्र आहेत?

=> सर्वाधिक चंद्र ज्युपिटर ग्रहावर आहेत या ग्रहावर ६६ चंद्र आहेत.


४०. कोणता ग्रह सूर्याजवळ आहे?

=> बुध


४१. सौर मंडळातील सर्वात गरम ग्रह कोणता आहे?

=> शुक्र


४२. सर्व ग्रहांपैकी सर्वात थंड आणि सर्वात लहान ग्रह कोणते आहे?

=> प्लूटो


४३. कोणत्या ताऱ्याला पृथ्वीचे उपग्रह असे म्हटले जाते?

=> चंद्र


४४. पृथ्वीवरून चंद्राचे सरासरी अंतर किती आहे?

=> 3,84,400 किमी.


४५. चंद्राचे वय साधारण किती आहे?

=> 4.527 अब्ज वर्षे


४६. चंद्राचा कक्षीय कालावधी किती आहे?

=> 27 दिवस


४७. पृथ्वी कधी तयार झाली?

=> अंदाजे 4.54 अब्ज वर्षांपूर्वी.


४८. पृथ्वीचे किती नैसर्गिक उपग्रह आहेत?

=> एक – चंद्र.


४९. कोणत्या ग्रहाचा अंदाजे पृथ्वीसारखाच लँडमास आहे?

=> मंगळ


५०. पृथ्वीचा व्यास किती आहे?

=> 12,742 किमी.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here