Arogya Vibhag Tantrik Prashna | Arogya Sevak Question Paper in Marathi

Arogya Vibhag Tantrik Prashna | Arogya Sevak Question Paper in Marathi

Arogya Vibhag Tantrik Prashna: विद्यार्थीमित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात Tantrik Prashna विचारले जातात. त्यामुळे जर तुम्ही औषधनिर्माता, रासायनिक सहाय्यक, आहार दज्ञ, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, आरोग्य सेविका किव्हा आरोग्य सेवक यांसारख्या पदांची तयारी करताय तर आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी Maharashtra Arogya Vibhag Bharti Question in Marathi घेऊन आलो आहे.

या लेखात दिलेले सर्व प्रश्न मी आता पर्यंत झालेल्या Arogya bharti previous year question paper मधून घेतलेले आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न Arogya vibhag bharti group c and d साठी अत्यंत महत्वाचे आहेत.

Arogya sevak tantrik question in Marathi

Arogya sevak tantrik question in Marathi
Arogya sevak tantrik question in Marathi

1. ………. या दिवशी जागतिक योग दिन साजरा होतो?

A. 27 ऑगस्ट
B. 25 फेब्रुवारी
C. 21 जून
D. 29 जुलै

2. इमर्जन्सी वैद्यकीय सर्विसेस(EMS) ची गरज असल्यास ….. हा नंबर डायल करावा लागतो?

A. 102
B. 104
C. 108 
D. यापैकी नाही

3. जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस या तारखेला साजरा केला जातो?

A. 21 मार्च
B. 24 मार्च
C. 1 डिसेंबर
D. 5 ऑगस्ट

4. …….. हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो?

A. 10 मार्च
B. 11 जुलै
C. 10 जुलै
D. 11 फेब्रुवारी

5. गाव पातळीवर जन्म-मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

A. सरपंच
B. पोलीस पाटील
C. तलाठी
D. ग्रामसेवक

6. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात?

A. 28 फेब्रुवारी
B. 3 मे
C. 28 मार्च
D. यांपैकी कधीही नाही

7. ……….. हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे?

A. उपकेंद्र
B. ग्रामीण रुग्णालय
C. प्राथमिक आरोग्य केंद्र
D. जिल्हा रुग्णालय

8. ‘लेडी विथ द लॅम्प’ या विशेषणाने कोणाचा गौरव केला जातो?

A. शकुंतला परांजपे
B. फ्लॉरेन्स नाइटिंगेल 
C. आनंदीबाई जोशी
D. यापैकी नाही

9. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे गरोदर स्त्रियांची नोंद……. क्रमांक रजिस्टर मध्ये केली जाते?

A. R12
B. R14
C. R15 
D. R16

10. आहार सप्ताह…….. महिन्यात साजरा केला जातो?

A. नोव्हेंबर
B. सप्टेंबर
C. जानेवारी
D. ऑक्टोबर

  • 1 से 7 सितंबर तक मनाया जाता है

11. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणे – अंतर्गत येते?

A. प्राथमिक आरोग्य केंद्र
B. जिल्हा रुग्णालय
C. ग्रामीण रुग्णालय
D. वरील सर्व

12. राष्ट्रीय कन्या दिवस ……. तारखेस साजरा केला जातो?

A. 24 जानेवारी
B. 24 फेब्रुवारी
C. 24 डिसेंबर
D. 24 मार्च

13. खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते?

A. BCG 
B. TT
C. DPT
D. VITAMIN-A

14. गोवरची लस लहान मुलांना कधी देतात?

A. जन्मतः
B. सहा महिन्या नंतर
C. नऊ ते बारा महिन्यात 
D. दीड वर्ष झाल्यावर

15. खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी / अन्नाद्वारे होत नाही?

A. पटकी
B. कावीळ
C. अमीबियासिस
D. गोवर 

16. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्तनमुना रात्रीच्या वेळीच घेणे योग्य असेल?

A. डेंग्यु
B. पटकी
C. जपानी मेंदूदाह
D. हत्तीरोग 

17. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग्यांची संख्या १०,००० लोकसंख्येला ५ पेक्षा जास्त आहे?

A. गडचिरोली 
B. वर्धा
C. नागपूर
D. बीड

18. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे म्हणजे काय?

A. बायोप्सी
B. सर्जरी
C. पायोप्सी
D. यांपैकी नाही

19. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या देखभालीसाठी……… रुपये दिले जातात?

A. २५ लाख
B. १ लाख 
C. १० हजार
D. १५ लाख

20. जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो?

A. जिल्हा आरोग्य अधिकारी
B. मुख्य कार्यकारी अधिकारी
C. उपसंचालक
D. कार्यकारी अभियंता

आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न

आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न

21. जन्मनोंदणी ही जन्मानंतर…….. दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे?

A. सात
B. पंधरा
C. एकवीस 
D. तीस

22. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

A. 2007
B. 2006
C. 2005 
D. 2004

23. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो?

A. ओरल रीहायड्रेशन सोल्युशन
B. पॅरेसिटेमॉल सिरप
C. पोटॅशियम परमॅग्नेट सोलुशन
D. वरीलपैकी कोणतेही नाही

24. हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते?

A. डायइथाईल करबामॅझीन 
B. क्लोरोक्वीन
C. क्वीनाईन
D. वरीलपैकी कोणतेही नाही

25. Which month does not have 30 days?

A. April
B. June
C. November
D. May 

26. जास्त पावसाच्या प्रदेशात…….. पीक घेतले जाते?

A. मक्याचे
B. ज्वारीचे
C. भाताचे
D. गव्हाचे

27. उत्तर आणि पूर्व या दोन देशांच्या मध्ये………. हे उपदिशा येते?

A. वायव्य
B. ईशान्य
C. अग्नेय
D. नैऋत्य

28. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत ‘ आशा स्वयंसेविका योजना’ कुठे राबवली जाते?

A. प्रत्येक गावात
B. तालुक्याच्या ठिकाणी
C. जिल्हा मुख्यालयात
D. मागणीनुसार

29. खालील शब्दसमुहात एक रंग इंद्रधनुष्याचा नाही आहे?

A. तांबडा
B. पिवळा
C. गुलाबी
D. निळा

30. ‘साथ उद्रेक’ कळवल्यास आशा स्वयंसेविकेस किती अनुदान दिले जाते?

A. शंभर रुपये
B. दोनशे रुपये
C. तीनशे रुपये
D. चारशे रुपये

31. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजारात काय म्हणतात?

A. संसर्गजन्य आजार
B. असंसर्गजन्य आजार 
C. विषाणू द्वारे पसरणारे आजार
D.वरीलपैकी कोणतेही नाही

32. पाणी शुद्धी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो?

A. तुरटी
B. तांबे
C. लोह
D. वरील सर्व

33. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचे मुलतत्वे शोधली?

A. मेंडेले 
B. वाईसन
C. लेमार्क
D. हार्वे

34. शिवबा व त्यांच्या सवंगड्यांनी…… साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली?

A. 1640
B. 1650
C. 1648
D. 1645 

35. औरंगजेब बादशहा ची भेट घेण्यासाठी शिवराय….. जाण्यास तयार झाले?

A. आग्रा
B. दिल्ली
C. औरंगाबाद
D. सुरत

36. सीताफळाला इंग्रजीत काय म्हणतात?

A. Apple
B. Avacado – pear
C. Custard apple 
D. Pineapple

37. खालीलपैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांचा प्रकारांमध्ये येतो?

A. मधुमेह
B. रक्तदाब
C. मानसिक आजार
D. वरील सर्व

38. Choose the correct synonym of the world: town=?

A. village
B. Cantonment
C. City
D. Capital

39. We are……… from seeing the Prisoner. choose the correct word.

A. affected
B. prevented
C. inhibited
D. punished

40. प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते?

A. 30000
B. 50000
C. 70000
D. 100000

Arogya vibhag tantrik prashna

arogya vibhag tantrik prashna
arogya vibhag tantrik prashna

41. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध…….. होते?

A. समाजसेवक
B. राजकारणी
C. समाज सुधारक
D. स्वातंत्र्यसैनिक 

42. कुष्ठरोगाचा कारक जंतू कोणता आहे?

A. एम. लेप्री
B. एन. इन्फ्लुएंझा
C. एम. ट्यूबर्क्युलोसिस
D. एन. एच आय व्ही

43. खालीलपैकी…… पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर निमोनिया हा आजार दर्शवितो?

A. तीव्र खोकला
B. श्वासाचा वेग वाढणे व बरगड्या आत खेचल्या जाणे 
C. बेडक्यातून रक्त पडणे
D. रक्ताची उलटी होणे

44. कातडीवर कमी-अधिक बधिर झालेले आणि न खाजवणारे चट्टे कोणत्या आजाराचे संशयित रुग्ण दर्शविले जातात?

A. फंगल इन्फेक्शन
B. अ जीवनसत्त्वाची कमतरता
C. बी-१२ जीवनसत्वाची कमतरता
D. लेप्रसी ( कुष्ठरोग) 

45. डेंग्यू आजार पसरवण्यास कारणीभूत करणारा डासाच्या प्रकार कोणता?

A. ॲनाफिलीस
B. एडीज़ एजिप्टी 
C. एडीज क्ल्यूलीफिकन्स
D. क्लूलेक्स

46. लसीच्या कॉपी वरील V.V.M. म्हणजे काय?

A. वॅक्सीन व्हायल मॉनिटर 
B. वॅक्सीन व्हायटल मॉनिटर
C. वॅक्सीन व्हायल मॉनिटर
D. वॅक्सीन व्हरलटरी मॉनिटर

47. त्वचेवर लालसर पुरळ व ताप हे …….. आजाराचे लक्षण असू शकते?

A. डेंग्यू व गोवर
B. डेंग्यू व मलेरिया
C. डेंग्यू व मेंदूदाह
D. यापैकी नाही

48. वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजाराचा धोका संभवतो?

A. संधिवात, गलगंड
B. निमोनिया, सांध्यांची झीज
C. मधुमेह व हृदयविकार
D. यापैकी नाही

49. क्षयरोगापासून खालीलपैकी कोणत्या आजाराची देखील तपासणी करणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे आहे?

A. कावीळ
B. एच आय व्ही
C. हिवताप
D. डेंग्यू

50. लहान बालकांमधील कोणती चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठी उपयुक्त ठरते?

A. हिमोग्लोबिन
B. ट्यूबरक्यूलोमा 
C. ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट
D. थायरॉईड हार्मोन तपासणी

51. जागतिक रक्तदान दिन……… कधी साजरा केला जातो?

A. 14 नोव्हेंबर
B. 29 सप्टेंबर
C. 14 जून
D. 7 एप्रिल

52. कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे?

A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. बिहार
D. उत्तर प्रदेश

53. गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा (ASHA) कार्यकर्ती म्हणजे काय?

A. Accredited School Health Activist
B. Auxiliary Social Health Activist
C. Auxiliary Social Healper Activist
D. Accredited Social Health Activist 

54. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते?

A. कॉलरा
B. पोलिओ
C. सार्स
D. रेबीज 

55. टी टी. चे इंजेक्शन कोणत्या मार्गे दिले जाते?

A. शिरेमध्ये
B. स्नायूंमध्ये
C. त्वचेमध्ये
D. पोटावरील स्नायूमध्ये 

56. विटामिन C च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो?

A. पेलाग्रा
B. बिटॉट स्पॉट
C. स्कर्व्ही 
D. रिकेट्स

57. विटामिन A च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

A. रातांधळेपणा
B. मोतीबिंदू
C. दृष्टीदोष
D. काचबिंदू

58. चिकनगुनिया या आजाराचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो?

A. एडीस इजिप्ती
B. ॲनाफिलीस नर
C. ॲनाफिलीस मादा
D. स्पिफेन्यास

59. जिल्हा रुग्णालये ……… मार्फत चालवली जातात?

A. केंद्र शासन
B. राज्य शासन
C. खाजगी संस्था
D. सेवाभावी संस्था

60. मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते?

A. 48
B. 36
C. 46 
D. 23

Arogya sevak tantrik question paper

Arogya sevak tantrik question paper
Arogya sevak tantrik question paper

61. She …. tea every morning.

A. take
B. takes 
C. taking
D. taken

62. आधुनिक परिचर्येची जनक ……… यांना म्हणतात?

A. काशीबाई गणपत
B. कमलाबाई
C. फ्लॉरेन्स नाइटिंगेल 
D. डॉ. आनंदीबाई जोशी

63. गावपातळीवर पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया ….. यंत्रणेमार्फत राबवली जाते?

A. ग्रामपंचायत 
B. अंगणवाडी
C. बचत गट
D. यापैकी नाही

64. कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?

A. कावीळ
B. विषमज्वर
C. अतिसार
D. वरील सर्व

65. 2014 साली स्वछ्तेविषयक कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला?

A. भारत निर्माण
B. स्वच्छ भारत मिशन
C. स्वजलधारा
D. यापैकी काही नाही

66. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते?

A. 1000
B. 3000
C. 5000
D. 7000

67. गावपातळीवर जन्म-मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे?

A. सरपंच
B. पोलीस पाटील
C. तलाठी
D. ग्रामसेवक

68. भारतात कोणत्या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात होते?

A. उत्तर भागात
B. पूर्व भागात
C. दक्षिण भागात
D. पश्चिम भागात

69. कोणता संत महाराष्ट्रातील नाही?

A. संत रामदास
B. संत चक्रधर स्वामी
C. संत नामदेव
D. संत एकनाथ

70. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात?

A. प्राणवायू
B. कार्बन डाय-ऑक्साइड
C. हायड्रोजन वायू
D. नायट्रोजन वायू

71. शरीरात रक्त पुरवठा……. या अवयवामुळे होतो?

A. जठर
B. फुफ्फुसे
C. मेंदू
D. हृदय

72. छत्रपती शिवाजी राजे यांच्या राज्यात गडाचा कारभार कोण सांभाळत होते?

A. सबनीस
B. कारखानिस
C. किल्लेदार
D. मुनीमजी

73. FOUND या शब्दाचा मराठीत खालीलपैकी योग्य अर्थाचा शब्द निवडा?

A. शोधला
B. सापडला
C. मिळाला
D. मिळून आला

74. जन्मल्यानंतर बाळ रडत नसल्यास ‘सक्शन’ करताना कोणत्या पद्धतीने करावे?

A. प्रथम नाकातून व नंतर तोंडातून
B. प्रथम तोंडातून व नंतर नाकातून
C. फक्त नाकातून
D. यापैकी काही नाही

75. निव्वळ स्तनपान किती कालावधी पर्यंत सुरू ठेवावे?

A. तीन महिने
B. सहा महिने
C. नऊ महिने
D. बारा महिने

76. ‘जीवनसत्व ड’ न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो?

A. आंधळेपणा
B. कावीळ
C. दंतक्षय 
D. रक्तक्षय

77. उंदीर चावल्याने कोणता आजार होतो?

A. रेबीज
B. पिसवा
C. रॅट-बाईट 
D.टायफाईड

78. विषमज्वर हा आजार कोणत्या जिवाणूमुळे होतो?

A. टायफी 
B.अर्बी आयफो
C. स्कर्व्ही टायफी
D. स्कर्व्ही

79. डांग्या खोकल्या साठी कोणती लस टोचली जाते?

A. त्रिगुणी
B. बी .सी. जी.
C. एस. बी. सी.
D. बी. सी.

80. ‘पेनिसिलीन’ चा शोध कोणी लावला?

A. एडवर्ड
B. पाश्चर
C. फ्लेमिंग
D. स्पाक

Arogya sevak question paper tantrik

Arogya sevak question paper tantrik
Arogya sevak question paper tantrik

81. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते?

A. कॅलो मीटर
B. माग्रीमिटर
C. स्फिग्मोमनोमीटर 
D. स्पेक्ट्रोमैनोमीटर

82. कर्करोगावर उपचार करताना कोणता धातूचा उपयोग करतात?

A. निकेल
B. कोबाल्ट
C. आयोडीन
D. लोह

83. नेत्रभिंग जेव्हा पारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता?

A. काचबिंदू
B. मोतीबिंदू
C. रातांधळेपणा
D. अंधत्व

84. AFP तीव्र अर्धांगवायू( पोलिओ) ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्यांनी चोवीस तासांच्या अंतराने विष्ठेचे दोन नमुने गोळा करावेत?

A. 12 दिवस
B. 14 दिवस 
C. 18 दिवस
D. 7 दिवस

85. बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे?

A. दहा वर्षाच्या आत
B. एक वर्षाच्या आत
C. पाच वर्षाच्या आत
D. दोन वर्षाच्या आत

86. बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायांपेक्षा………..

A. वर असावी
B. खाली असावी
C. समांतर असावी
D. यापैकी नाही

87. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण किती रक्त दाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो?

A. 120/80 mmhg
B. 100/60 mmhg
C. 160/95 mmhg 
D. 100/90 mmhg

88. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे?

A. शारीरिक तपासणी
B. थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी 
C. क्ष-किरण तपासणी
D. रक्त तपासणी

89. …… हा रोग व्यावसायिक रोग आहे?

A. सिलिकोसिस
B. मलेरिया
C. विषमज्वर
D. मधुमेह

90. रोग प्रतिबंधात्मक लसी शीतकपाटात किती तापमानात ठेवाव्यात?

A. +2 ते +8 सें. ग्रे. 
B. 0 ते +2 सें. ग्रे.
C. -2 ते +8 सें. ग्रे.
D. यापैकी नाही

91. Albendazole हे औषध ………. साठी वापरले जाते?

A. कृमी 
B. क्षयरोग
C. हिवताप
D. स्वाईन फ्लू

92. एम. बी. कुष्ठरोगासाठी बहुविध औषधउपचार (MDT) किती कालावधी करता देतात?

A. पाच महिने
B. सहा महिने
C. नऊ महिने
D. बारा महिने 

93. ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ पदवी कुठे व केव्हा दिली?

A. सातारा १८७५
B. कोल्हापूर, १८७८
C. पुणे, १८८६
D. मुंबई, १८८८ 

94. हिस्टेरिया या आजारात रोगी……….

A. पूर्णपणे बेशुद्ध असतो
B. बेशुद्धीचे ढोंग करतो
C. अर्धवट बेशुद्ध असतो
D. यापैकी नाही

95. खालील आजार डासांमुळे पसरत नाही?

A. डेंग्यू
B. मलेरिया
C. फाइलेरिया 
D. यापैकी नाही

96. खालील औषधी हत्तीरोग नियंत्रणाकरिता वापरले जाते?

A. Dapsone
B. Diethyl carbamazine 
C. Oseltamivir
D. यापैकी नाही

97. पोलिओ या आजाराचा प्रसार …….. मार्फत होतो?

A. हवा
B. विषाणू
C. पाणी
D. अन्न

98. अतिसारामध्ये होणारे मृत्यू………. मुळे होतात?

A. जलशुष्कता 
B. जलसंवर्धन
C. जलावरण
D. यापैकी नाही

99. गरोदरपणात मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण नऊ ग्राम असेल तर त्या मातेस गरोदर पणात किती लोक युक्त गोळ्या देणे आवश्यक आहे?

A. 180
B. 360
C. 100
D. 150

100. खालीलपैकी कोणत्या अन्न घटकांमुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते?

A. दूध व दुधाचे पदार्थ
B. अंडी
C. साखर
D. आयोडीनयुक्त मीठ 

ZP Arogya vibhag Bharti tantrik Questions

ZP Arogya vibhag Bharti tantrik Questions
ZP Arogya vibhag Bharti tantrik Questions

101. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या ‘ रोटा व्हायरस प्रतिबंधक लस’ ची मात्रा किती आहे?

A. 2 थेंब
B. 4 थेंब
C. 1 मिली
D. 2.5 मिली 

102. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठीचे बँकेतील खाते आरोग्य सेविका व…… यांच्या संयुक्त नावे असते?

A. सरपंच
B. ग्रामसेवक
C. अंगणवाडी सेविका
D. आरोग्य सेवक

103. आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण(I.C.D.) या पद्धतीनुसार आजाराचे प्रमुख……. प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे?

A. ११
B. १७
C. २१ 
D. १९

104. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्याच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते?

A. रातांधळेपणा
B. मोतीबिंदू
C. दवबिंदू
D. काचबिंदू

105. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला?

A. 1965
B. 1980
C. 1992 
D. 1999

106. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती?

A. 10 लक्ष
B. 2 लक्ष
C. 5 लक्ष 
D. 7 लक्ष

107. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्यासाली सुरू झाला?
A. 2014 
B. 2016
C. 2018
D. 2019

108. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते?

A. टिटॅनस डिप्थीरिया 
B. ओरल पोलिओ डोस
C. बीसीजी
D. यापैकी काही नाही

109. निर्जीव लस या प्रकारात पुढीलपैकी कोणत्या रोगावरील लसीचा समावेश होतो?

A. टायफाईड
B. रूबेला
C. गोवर 
D. हिपॅटायटिस बी

110. शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास…….. आजार होऊ शकतो?

A. अर्धाशिशी 
B. पोटदुखी
C. सांधेदुखी
D. कानदुखी

111. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत?

A. नाशिक
B. औरंगाबाद
C. रायगड
D. धुळे

112. डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही?

A. हिवताप
B. डेंगू
C. हत्तीरोग
D. एच. आय. व्ही. 

113. 20 कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला?

A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. इंदिरा गांधी
D. मोरारजी देसाई

114. भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य कोणता?

A. उत्तर प्रदेश
B. पंजाब
C. राजस्थान
D. हरियाणा

115. खालीलपैकी कोणते द्रव्य आतड्यांमध्ये स्त्रवते?

A. HCL
B. H2SO4
C. H2CO3
D. HNO3

116. राष्ट्रीय कन्या दिवस या तारखेस साजरा केला जातो?

A. 24 जानेवारी
B. 24 फेब्रुवारी
C. 24 डिसेंबर
D. 24 मार्च

117. प्रथिने कशापासून बनतात?

A. साखर
B. अमिनो आम्ल
C. मेद
D. दूध

118. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

A. दिल्ली
B. पुणे
C. बंगळुरू
D. चेन्नई

119. भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे?

A. अटलांटिक
B. पॅसिफिक
C. अंटार्टिक
D. हिंद महासागर

120. शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले?

A. मराठ्यांसाठी
B. ब्राह्मणांसाठी
C. अस्पृश्यांसाठी
D. सैनिकांसाठी

Arogya bharti questions in English

Arogya bharti questions in english
Arogya bharti questions in english

121. Which of the following planets of our solar system has the least mass?

A. Neptune
B. Jupiter
C. Mercury
D. Mass

122. Ozone gas is present in which layer of the atmosphere?

A. Stratosphere
B. Troposphere
C. Ionosphere
D. Mesosphere

123. मानवी शरीरातील सैनिक पेशी कोणत्या आहेत?

A. Basophills
B. Eosinophills
C. Neutrophils
A. All of the above 

124. हेमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे?

A. संसर्गजन्य आजार
B. व्यवसायजन्य हजार
C. चयापचनजन्य आजार
D. अनुवंशिक आजार

125. विडाल चाचणी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते?

A. टायफाईड
B. कावीळ
C. क्षयरोग
D. कुष्ठरोग

126. प्लेग हा………. रोग आहे?

A. वनस्पतीजन्य
B. प्राणीजन्य
C. जलजन्य
D. वरील सर्व

127. सध्या देशात दर तीन मिनिटाला दोन व्यक्ती………. या रोगामुळे मृत्युमुखी पडतात?

A. क्षयरोग 
B. अतिसार
C. मेंदूज्वर
D. एड्स

128. डासांचे पाण्यातील जीवनचक्र किती दिवसांचे असते?

A. 10
B. 9
C. 8
D. 7 

129. शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते?

A. पहिली ते चौथी
B. तीसरी ते पाचवी
C. पाचवी ते सातवी
D. सातवी ते दहावी

130. आरोग्य विभागाचे स्तर किती?

A. दोन
B. चार
C. तीन
D. पाच

131. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबींविषयक नियंत्रण जिल्हास्तरावर………… करतात?

A. जिल्हा आरोग्य अधिकारी
B. प्रशासन
C. उपसंचालक
D. जिल्हा हिवताप अधिकारी

132. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस ‘दृष्टिदानदिन’ म्हणून साजरा केला जातो?

A. डॉ. भालचंद्रन 
B. डॉ. लहाने
C. डॉ. सर्वे
D. डॉ. देशमुख

133. हॉस्पिटल प्रमुखाला काय म्हणतात?

A. अधीक्षक
B. डीन 
C. प्रशासक
D. मंत्री

134. ‘छाया’ गर्भनिरोधक गोळ्यांच्या एका पाकिटात किती गोळ्या असतात?

A. 6
B. 21
C. 8 
D. 28

135. ………. हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे?

A. वैयक्तिक संपर्क
B. फलक लेखन
C. दवंडी
D. व्याख्यान

136. ‘जागतिक क्षयरोगदिन’ कोणत्या दिवशी साजरा करतात?

A. 12 जानेवारी
B. 24 मार्च
C. 7 एप्रिल
D. 8 मार्च

137. डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ किती?

A. सात ते अकरा दिवस 
B. आठ ते पंधरा दिवस
C. चार ते सहा दिवस
D. पंधरा ते वीस दिवस

138. कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही?

A. रूबेला
B. गालफुगी
C. घटसर्प
D. धनुर्वात

139. Choose appropriate synonyms of : DEMISE

A. Accident
B. Dismissal
C. Death 
D. Disappears

140. भारतात पल्स पोलिओ कार्यक्रम…….. या वर्षी सुरू झाले?

A. 1991
B. 1998
C. 1995 
D. 2000

Arogya bharti group D question paper

Arogya bharti group D question paper
Arogya bharti group D question paper

141. भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

A. जम्मू काश्मीर
B. कर्नाटक 
C. महाराष्ट्र
D. तामिळनाडू

142. हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे?

A. जीवनसत्व क
B. जीवनसत्व ड 
C. जीवनसत्व अ
D. जीवनसत्व ब

143. भारतात कोणत्या राज्यात लिंग गोणोत्तर सर्वात जास्त आहे?

A. केरळ 
B. हरियाणा
C. बिहार
D. कर्नाटक

144. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर …… पदार्थात होते?

A. माल्टोज 
B. नायट्रोजन
C. जीवनसत्व – ब
D. ग्लुकोज

145. Choose the correct antonym of the world: Patriot x

A. Humble
B. Honoured
C. Traitor 
D. Devoted

146. खालीलपैकी कोणते औषध हे रक्त गोठू नये म्हणून वापरले जाते?

A. ऍस्परिन
B. वारफेरीन 
C. डायपायरीडमॉल
D. क्लॉपीडोगरेल

147. खालीलपैकी कोणते स्टेरॉईड औषध हे श्वसन नलिकेमार्फत दिले जाते?

A. डेक्सामेथासोन
B. प्रेडनिसोलोन
C. मोमेटासोन
D. बेक्लोमेटासोन 

148. ‘ग्रामस्वराज’ हि कल्पना कोणी मांडली?

A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी 
C. जयप्रकाश
D. लालबहादूर शास्त्री

149. प्रसूतीच्या कळा वाढवण्यासाठी ऑक्सीटोसिन हे कोणत्या मार्गाने दिले जाते?

A. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन
B. इंट्राव्हेनस इंजेक्शन
C. इंट्राव्हेनस ड्रीप 
D. इंट्रायूटरिन थेंब ड्रीप

150. ‘लाफिंग गॅस’ हे कोणत्या गॅस ला म्हणतात?

A. क्लोरोफॉर्म
B. आयसोफ्लूरेन
C. नाइट्रस ऑक्साइड 
D. ट्रायक्लोइथालिन

151. Find the noun from the sentence- The Scenery of Kashmir is very charming

A. Scenery
B. Kashmir 
C. very
D. charming

152 ‘विनायक गोविंद करंदीकर’ यांचे टोपणनाव कोणते?

A. कुसुमाग्रज
B. बालकवी
C. केशवसुत
D. विंदा 

153. ‘तो झाडाखाली गाढ झोपला’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?

A. केवळप्रयोगी
B. उभयान्वयी
C. क्रियाविशेषण
D. शब्धयोगी 

154. रुग्णालयातील औषध खरीदेची प्रक्रिया हि कोण ठरवते?

A. कंत्राट मान्यता समिती
B. औषध मान्यता समिती 
C. रुग्णालयातील वैदकीय अधिकारी
D. रुग्णालयातील औषध भांडारातील अधिकारी

155. ‘सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे’ हे कोणी म्हटले आहे?

A. महात्मा गांधी
B. लोकमान्य टिळक
C. लालबहादूर शास्त्री
D. दादाभाई नवरोजी

156. माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते?

A. 45
B. 55
C. 60
D. 75

157. भारताने विकसित केलेली ‘ टॅमिफ्लू’ ही कोणत्या रोगावरील लस आहे?

A. रेबीज
B. हायड्रोफोबिया
C. स्वाईन फ्लू 
D. हिवताप

158. त्रिगुणी लस यालाच…… (DDT) असेही म्हणतात?

A. मोनो
B. डबल
C. ट्रिपल
D. हेपटो

159. Choose the antonym of word : URBAN

A. Town
B. Rural 
C. City
D. Metropolitan

160. सामान्य रक्तदाब म्हणजे?

A. 130/80 mmHg
B. 100/80 mmHg
C. 120/80 mmHg
D. 140/90 mmHg

तर विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे Arogya Vibhag Tantrik Prashna वाचून तुम्हाला फायदा झाला असेल, तुमच्या काही शंका असतील किव्हा एखादा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Arogya Vibhag bharti Gk in Marathi

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment