चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न | Chandrayaan 3 Quiz Questions and Answers in Marathi

चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न | Chandrayaan 3 Quiz Questions and Answers in Marathi

Chandrayaan 3 Quiz Questions and Answers in Marathi: विद्यार्थीमित्रांनो आपल्या भारत देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचून खूप मोठा इतिहास रचला आहे. आणि आपण बऱ्याच वेळा पहिले आहे कि भारताने असे अद्वितीय काम केले कि त्या संबंधीचे प्रश्न हे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातात.

मग तुम्ही पोलीस भरती ची तयारी करत असाल किंव्हा MPSC ची Chandrayaan 3 संबंधी महत्वाचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या या स्पर्धा परीक्षेमध्ये १००% विचारले जाणारच. आणि म्हणून च आजच्या या Chandrayaan – 3 Questions in Marathi च्या लेखात आम्ही Mission Chandrayan 3 all Questions in Marathi घेऊन आलो आहोत. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर Chandrayaan Gk in Marathi या लेखात दिलेले प्रश्न एकदा नक्की वाचून जा.

Chandrayaan Gk in Marathi

Chandrayaan Gk in Marathi
Chandrayaan Gk in Marathi

1. चांद्रयान-३ कधी प्रक्षेपित करण्यात आले?

A. 14 जुलै 2023 
B. 20 जुलै 2023
C. 22 जुलै 2023
D. 24 जुलै 2023

2. चांद्रयान-3 कोठून प्रक्षेपित करण्यात आले?

A. सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा 
B. अब्दुल कलाम बेट, ओरिसा
C. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम
D. बालासोर लॉन्च सेंटर, ओरिसा

3. चांद्रयान-3 कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले?

A. PSLV-II
B. LVM-III 
C. GLVE M-14
D. PSLVE C-11

4. चांद्रयान मिशन-३ च्या लँडरचे नाव काय होते?

A. THT (रोमा)
B. विक्रम 
C. होमी
D. प्रज्ञान

5. चांद्रयान मिशन-3 च्या रोव्हरचे नाव काय होते?

A. रोमा
B. विक्रम
C. होमी
D. प्रज्ञान 

6. चांद्रयान-3 चा रोव्हरचा भाग चंद्रावर कुठे उतरला?

A. उत्तर ध्रुव
B. मध्य भाग
C. दक्षिण ध्रुव 
D. समोर

8. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला?

A. पहिला
B. तिसरा
C. चौथा 
D. पाचवा

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा चौथा देश बनला आहे. 

9- भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले रोव्हर यशस्वीरीत्या लंड केलेलं आहे असे करणारा भारत कितवा देश बनला?

A. प्रथम 
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा

10- चांद्रयान-3 चे प्रकल्प संचालक कोण होते?

A. P.S. वीरा मुथुवाले 
B. रवी सिन्हा
C. अमित अग्रवाल
D. नितीन अग्रवाल

11- चांद्रयान-3 चे मिशन डायरेक्टर कोण होते?

A. अनुराधा हरिनाथ
B. रितू करिधल 
C. के. सिवान
D. नितीन अग्रवाल

12- भारताची मिसाईल वुमन कोणाला म्हणतात?

A. अनुराधा हरिनाथ
B. ऋतु करिधल
C. टेसी थॉमस 
D. नितीन अग्रवाल

13- भारताचा चंद्र पुरुष कोणाला म्हणतात?

A. मिलास्वामी अन्नादुराई 
B. ऋतु करिधल
C. के. सिवान
D. नितीन अग्रवाल

मिलास्वामी अन्नादुराई 
मिलास्वामी अन्नादुराई

 

14- भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला मानले जाते?

A. विक्रम साराभाई 
B. एपीजे अब्दुल कलाम
C. के. सिवान
D. जी. माधवन नायर

15- कोणत्या संस्थेने चांद्रयान-3 लाँच केले होते?

A. नासा
B. इस्रो 
C. DRDO
D. यापैकी नाही

  • ISRO – भारताची अंतरीक्ष एजन्सी आहे
  • ISRO- Indian Space Research Organization(भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन)
  • स्थापना 1969
  • मुख्यालय बैंगलुरू (कर्नाटक)
  • वर्तमान चेयनमेन- डॉ. एम सोमनाथ

16. मिशन चांद्रयान-3 चे एकूण बजेट किती होते?

A. 600 कोटी रुपये
B. 615 कोटी रुपये 
C. रु700 कोटी
D. रु.715 कोटी

17- मिशन चांद्रयान- 3 ची थीम काय होती?

A. चंद्राचे विज्ञान (Science Of The Moon)
B. विश्वाचे विज्ञान
C. दिशेने पाऊल
D. चंद्राचा शोध घ्या

18- चांद्रयान-3 चे एकूण वजन किती आहे?

A. 2500KG
B. 3900KG 
C. 4500KG
D. 5000KG

19- चांद्रयान-2 कधी प्रक्षेपित करण्यात आले?
A. 22 जुलै 2019 
B. 20 जुलै 2020
C. 22 जुलै 2021
D. 24 जुलै 2022

  • चांद्रयान-2 चे प्रक्षेपण 22 जुलै 2019 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून करण्यात आले.
  • रॉकेटचे नाव – GSLV MK-3
  • लँडरचे नाव – विक्रम
  • रोव्हर नाव – प्रज्ञान

20- चांद्रयान-1 कधी प्रक्षेपित करण्यात आले?

A. 2008 
B. 2010
C. 2012
D. 2014

  • 22 ऑक्टोबर 2008 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले.
  • याने चंद्राभोवती सुमारे 3400 परिक्रमा केली होती.
  • 22 ऑक्टोबर 2008 ते 29 ऑगस्ट 2009 या कालावधीत एकूण 313 लोकांनी काम केले आणि चंद्रावर पाण्याचा बर्फ शोधणारे ते पहिले होते.
  • रॉकेटचे नाव – PSLV

Q21. चांद्रयान- 3 च्या मुख्य रॉकेट इंजिनचे नाव काय आहे?

A. CE-23 क्रायोजेनिक इंजिन
B. CE 03 क्रायोजेनिक इंजिन
C. CE-20 क्रायोजेनिक इंजिन 
D. CE-45 क्रायोजेनिक इंजिन

Q22. इस्रोने ठरवलेल्या चांद्रयान-3 मोहिमेची तीन मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत?

A. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे
B. चंद्रावर रोव्हरच्या रोमिंग क्षमतेचे प्रात्यक्षिक
C. वैज्ञानिक निरीक्षणे करणे
D. सर्व योग्य 

Q23. मिशन चांद्रयान 3 भारताची चंद्रावर कोणती मोहीम होईल ?

A. पहिला
B. तिसरी
C. चौथा
D. आठवी

  • पहिली चंद्र मोहीम 22 ऑक्टोबर 2008
  • दुसरी चंद्र मोहीम 22 जुलै 2019
  • तिसरी चंद्र मोहीम – 14 जुलै 2023

Q24. चांद्रयान-3 मध्ये खालीलपैकी कशाचा सामावेश नाही ?

A. लँडर
B. रोव्हर
C ऑर्बिटर
D. यापैकी नाही

  • चांद्रयान-2 मध्ये लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर होते.
  • चांद्रयान-३ साठी ऑर्बिटर तयार करण्यात आलेले नाही.
  • चांद्रयान-2 चे ऑर्बिटर आधीच कक्षेत आहे.
  • गरज पडल्यास याचा वापर केला जाईल
  • चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटरऐवजी स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल आहे.

Q25. इस्रोचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?

A. एस सोमनाथ 
B. के सिव
C. अमित शहा
D. एस जयशंकर

Q26. भारताने पहिले रॉकेट कधी प्रक्षेपित केले?

A. 15 ऑगस्ट 1947
B. 26 जानेवारी 1950
C. 21 नोव्हेंबर 1963 
D. २८ नोव्हेंबर १९५६

Q27. चंद्रावरून परावर्तित होणारा प्रकाश किती वेळात पृथ्वीवर पोहोचतो?

A. 8 मिनिटे 16 सेकंद
C. 1.28 सेकंद
C. 15 सेकंद
D. 60 मिनिटे

चंद्राशी संबंधित इतर तथ्ये

  1. चंद्राचा व्यास किती आहे – 3,475 कि.मी.
  2. पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचे गुरुत्वाकर्षण किती आहे – 1 /6
  3. चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे – 3,84,400 KM
  4. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले मानवी अंतराळयान कोणते होते – अपोलो-11 (पाठवले – नासाने, 1969
  5. पहिले मानवरहित अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरले- 1966 मध्ये (पाठवले – सोव्हिएत युनियन / नाव – लुना)
  6. चंद्राच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग आपण पाहू शकतो – ५९%
  7. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण नील आर्मस्ट्राँग (APOLLO-11 मिशन 1969)
  8. चंद्र कोणाचा नैसर्गिक उपग्रह आहे – पृथ्वी
  9. चंद्राच्या अभ्यासाला काय म्हणतात- सेलेनोलॉजी

२८. चांद्रयान 3 मध्ये किती सौर पॅनेल आहेत?

उत्तरः चांद्रयान 3 मध्ये चांद्रयान 2 मध्ये स्थापित केलेल्या सौर पॅनेलच्या दुप्पट म्हणजेच 4 सौर पॅनेल आहेत.

२९. चांद्रयान-3 ला चंद्रावर पोहोचण्यासाठी किती दिवस लागले?

उत्तरः चांद्रयान-3 हा 40 दिवसांत चंद्रावर पोहोचला. 

३०. चंद्रावर पाऊल ठेवणारा शेवटचा व्यक्ती कोण होता?

उत्तरः नासाच्या अपोलो 17 मोहिमेदरम्यान जीन सर्नर याने 1972 मध्ये चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे व्यक्ती होते. 

३१. दिवसा आणि रात्री चंद्राचे सरासरी तापमान किती असते?

उत्तर: चंद्रावर दिवसाचे सरासरी तापमान 134 अंश सेल्सिअस असते आणि रात्रीचे तापमान -153 अंश सेल्सिअस असते.

३२. चंद्रावर केलेल्या अभ्यासाला काय म्हणतात?

उत्तरः सेलेनोलॉजी

३३. ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) कुठे आहे?

उत्तर: बेंगळुरू

३४. चांद्रयान 3 मोहिमेत रॉकेटचा वेग किती किलोमीटर प्रति तास होता?

उत्तरः 36 हजार किलोमीटर प्रति तास एवढा होता.

तर विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे Chandrayaan Gk in Marathi या लेखात दिलेले प्रश्न वाचून तुम्हाला Chandrayaan 3 सोबत Chandrayaan 2 आणि Chandrayaan 1 मिशन बद्दल समजायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.

हे देखील वाचा

Police Bharti GK in Marathi

Talathi Bharti GK in Marathi

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment