December 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 21 डिसेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
21 December चालू घडामोडी | Daily Current affairs in Marathi
1) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अलीकडेच सायबर तहसील तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?
- हरियाणा
- राजस्थान
- मध्यप्रदेश
- गुजरात
2) वॉलमार्ट, फ्लिपकार्ट ने एमएसएमई ला मदत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकार सोबत भागीदारी केली आहे?
- महाराष्ट्र
- गुजरात
- आसाम
- मध्यप्रदेश
3) भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
- मनोज मुकुंद नरवणे
- करमबीर सिंग
- आर हरी कुमार
- व्ही आर चौधरी
4) नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार, देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र कोणते बनले आहे?
- महाराष्ट्र
- गुजरात
- तामिळनाडू
- अरुणाचल प्रदेश
5) BSF ने आपला 57 वा स्थापना दिवस कधी साजरा केला आहे?
- 1 डिसेंबर
- 2 डिसेंबर
- 3 डिसेंबर
- 30 नोव्हेंबर
6) ‘सॅन्ड्रा मेसन’ कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत?
- सुरीनाम
- गयाना
- बार्बाडोस
- यापैकी नाही
7) ED टेक स्टार्टअप GUVI ने ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
- क्रीती सॅनन
- कियारा अडवाणी
- स्मृती मानधना
- दीपिका पदुकोण
8) भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ किवी कोणत्या राज्याने बाजारात आणले आहे?
- महाराष्ट्र
- अरुणाचल प्रदेश
- आंध्रप्रदेश
- तामिळनाडू
9) संजीव कौशल यांची कोणत्या राज्याचे 35 वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
- हरियाणा
- मध्यप्रदेश
- तामिळनाडू
- राजस्थान
10) रोहन बोपान्ना यांना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले आहे?
- महाराष्ट्र
- तामिळनाडू
- राजस्थान
- कर्नाटक
11) नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- नासेर अल रायसी
- आर हरी कुमार
- मनोजकुमार मगो
- यापैकी नाही
12) एशियन डेव्हलपमेंट बँकेने उत्तराखंड राज्यासाठी किती किंमतीचे कर्ज मंजूर केले आहे?
- 100 मिलियन
- 125 मिलियन
- 150 मिलियन
- 200 मिलियन
13) कोणत्या राज्य सरकारने वृत्तपत्र फेरीवाल्यां साठी सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केली आहे?
- ओडीसा
- महाराष्ट्र
- तामिळनाडू
- राजस्थान
14) ‘डेमॉक्रॅसी, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
- सुधा मूर्ती
- डॉ सूर्यप्रकाश
- पी एन सुदर्शन
- अयाज मेमन
15) Twitter चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- रितेश अग्रवाल
- सनी बन्सल
- सत्य नडेला
- पराग अग्रवाल
16) सातवा डॉ एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
- हरदीप सिंग पुरी
- पी इन सुदर्शन
- व्ही प्रवीण राव
- अयाज मेमन
17) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लास्टिक कचरा निर्मितीत कोणता देश अव्वल आहे?
- जपान
- अमेरिका
- रशिया
- भारत
18) कोणत्या राज्याने भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021 च्या 40 व्या आवृत्तीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे?
- बिहार
- राजस्थान
- गुजरात
- आसाम
19) जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
- 3 डिसेंबर
- 1 डिसेंबर
- 4 डिसेंबर
- 2 डिसेंबर
20) अलीकडेच कोणत्या बँकेने उषा इंटरनॅशनल शी करार केला आहे?
- HDFC बँक
- SBI बँक
- BOB बँक
- PNB बँक
21) ‘इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
- अनुराग ठाकूर
- संबीत पात्रा
- यशराज चौधरी
- किरेन रीजेजु
22) नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धेत राजश्री संचेती ने महिलांच्या एअर रायफल मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
- Gold
- Bronze
- Silver
- यापैकी नाही
23) अलीकडेच वर्ल्ड अथेलेटिक्स वूमन ऑफ द इअर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
- हिमा दास
- अमृता सिंघ
- अंजु बॉबी जॉर्ज
- यापैकी नाही
24) इंडिया रेटिंग अँड रिसर्च ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?
- 5%
- 9%
- 4%
- 5%
25) OYO ने आपल्या धोरणात्मक गटाचा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
- विजय शेखर
- रजनीश कुमार
- प्रतीक सिन्हा
- यापैकी नाही
26) लंडनच्या EIU ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे?
- तेल अविव
- बीजिंग
- दुबई
- न्यूयॉर्क
27) 12 वर्षानंतर पुष्कर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
- कर्नाटक
- राजस्थान
- महाराष्ट्र
- गुजरात
28) भारतीय नौदल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
- 1 डिसेंबर
- 2 डिसेंबर
- 3 डिसेंबर
- 4 डिसेंबर
29) कोणत्या बँकेने पुनर्नविनिकरन केलेल्या PVC प्लास्टिक पासून बनवलेले पहिले भारतीय क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे?
- SBI
- YES Bank
- HSBC Bank
- HDFC
30) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस पाळला जातो?
- 1 डिसेंबर
- 2 डिसेंबर
- 3 डिसेंबर
- 4 डिसेंबर
31) G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत कोणत्या वर्षासाठी जी20 ट्रॉईका मध्ये सामील झाला आहे?
- 2023
- 2021
- 2025
- 2022
32) भारतातील कोणत्या राज्यात कोव्हिडचे नवीन रूप असलेल्या ओमायक्रोन चे दोन रुग्ण आढळले आहेत किंवा प्रथमच सापडले आहेत?
- राजस्थान
- तामिळनाडू
- गुजरात
- कर्नाटक
33) कोणत्या महिला फुटबॉलपटू ने सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू चा बॅलोन डी’और 2021 पुरस्कार जिंकला आहे?
- जेनिफर हार्मोसो
- अलेक्सिया पुटेलास
- ऐताना बोनमाटी
- यापैकी नाही
34) अलीकडेच इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल ची पहिली आवृत्ती कोणी लाँच केली आहे?
- धर्मेंद्र प्रधान
- गजेंद्र सिंह शेखावत
- हरदीप सिंह पुरी
- अनुराग ठाकूर
35) IMF चे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक (FDMD) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- गीता गोपीनाथ
- गीता चौधरी
- अनुष्का कुमारी
- सोमा मोंडल
36) कोणत्या देशाने 2030 पर्यंत बालविवाह बंद करण्याची घोषणा केली आहे?
- नेपाळ
- अफगाणिस्तान
- दक्षिण सुदान
- यापैकी नाही
37) डिसेंबर 2021 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती रंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
- राजस्थान
- दिल्ली
- हिमाचल प्रदेश
- उत्तर प्रदेश
38) ‘द अंबुजा स्टोरी’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे?
- मनोजकुमार मगो
- नरोतम सेखसारिया
- आर हरी कुमार
- यापैकी नाही
39) दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा केला जातो?
- 3 डिसेंबर
- 4 डिसेंबर
- 5 डिसेंबर
- 6 डिसेंबर
40) 30 नोव्हेंबर 2021 रोजी कोणता देश जगातील सर्वात नवीन प्रजासत्ताक बनला आहे?
- जमेका
- बहामास
- बार्बाडोस
- डोमिनिका
41) दर्जेदार शिक्षणासाठी भारत सरकारने कोणत्या बँकेसोबत 3752 कोटी रुपयांचा करार केला आहे?
- SBI बँक
- वर्ल्ड बँक
- NDB
- ADB
42) भारत आणि कोणत्या देशाने 6 डिसेंबर हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
- नेपाळ
- अफगाणिस्तान
- बांग्लादेश
- जपान
43) 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू झाले आहे?
- पुणे
- नाशिक
- मुंबई
- औरंगाबाद
44) अलीकडेच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड चे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
- पवन कुमार
- विजय शेखर
- प्रतीक सिन्हा
- अरुण जाधव
45) कोणत्या राज्य सरकारने जर्मनीच्या बव्हेरियन विद्यापीठाशी करार केला आहे?
- मध्यप्रदेश
- राजस्थान
- ओडीसा
- कर्नाटक
46) भारतीय सरकारने कोणत्या प्रकारच्या असॉल्ट रायफलच्या निर्मितीला मान्यता दिली आहे?
- AK-200
- AK-201
- AK-203
- AK-205
47) कोणत्या बँकेने फर्स्ट प्रायव्हेट इंफिनिटी कार्ड सुरू करण्याची घोषणा केली आहे?
- HDFC Bank
- IDFC First Bank
- ICICI Bank
- IDBI Bank
48) फिनटेक फर्म किराणा कॅपिटाने ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- रवींद्र जडेजा
- रवींद्र कुमार
- शिखर धवन
- विकी कौशल
49) कोणत्या संस्थेने ‘सावधान राहा सुरक्षित राहा’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे?
- Securities and exchange board
- Reserve Bank of India
- LIC India
- Bajaj Finserv
50) OECD ने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज FY22 साठी ______ वर्तवला आहे?
- 5%
- 0%
- 4%
- 9%
51) 2021 मध्ये भारत आणि मध्य आशिया मध्ये कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे?
- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद
- चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई
52) IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- गीता गोपीनाथ
- आनंद शर्मा
- सक्ती दास
- यापैकी नाही
53) शेतकऱ्यांना सह-कर्ज देण्यासाठी कोणत्या बँकेने अदानी कॅपिटल लिमिटेड शी करार केला आहे?
- PNB
- SBI
- IDBI
- HDFC
54) फॉर्च्युन ने जारी केलेल्या भारतातील 50 शक्तिशाली महिलांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे?
- किरण शाह
- अरुंधती कपूर
- नीता अंबानी
- निर्मला सीतारामन
55) भारतातील पहिले गवत संवर्धन क्षेत्र कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?
- महाराष्ट्र
- राजस्थान
- उत्तराखंड
- पश्चिम बंगाल
56) आसाम राज्य सरकार द्वारे 2021 मध्ये आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आसाम वैभव ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
- शिव नाडर
- रतन टाटा
- मुकेश अंबानी
- मुकेश अदानी
57) कोविडच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डोसच्या 100% लसीकरणाचे लक्ष्य गाठणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे?
- हिमाचल प्रदेश
- उत्तराखंड
- आसाम
- ओडीसा
58) दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक मृदा दिन पाळला जातो?
- 2 डिसेंबर
- 3 डिसेंबर
- 4 डिसेंबर
- 5 डिसेंबर
59) कोणत्या भारतीय राज्यात हॉर्नबिल फेस्टिव्हल दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर या तारखेपर्यंत साजरा केला जातो?
- मेघालय
- मणिपूर
- नागालँड
- आंध्रप्रदेश
60) अलीकडेच BWF mens player of the year ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे किंवा कोणाला भेटला आहे?
- केंटो मोमोटा
- व्हिक्टर ऐक्सेलसन
- चेन लॉंग
- यापैकी नाही
61) सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशाच्या जावा बेटावर झाला आहे?
- इंडोनेशिया
- जपान
- रशिया
- ऑस्ट्रेलिया
62) दरवर्षी आंतरराष्ट्रीय बँक दिवस जगभरात केव्हा साजरा केला जातो?
- 1 डिसेंबर
- 2 डिसेंबर
- 3 डिसेंबर
- 4 डिसेंबर
63) S&P ग्लोबल रेटिंगस ने FY22 साठी भारताच्या GDP चा अंदाज ______ लावला आहे?
- 5%
- 5%
- 5%
- 0%
64) कोणत्या बँकेच्या म्युच्युअल फंडाने भारतात प्रथमच निफ्टी अल्फा 50 एक्सचेंज ट्रेडेड फंड लॉन्च केले आहे?
- HDFC बँक
- KOTAK MAHINDRA बँक
- YES बँक
- ICICI बँक
65) दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा केला केला जातो?
- 5 डिसेंबर
- 6 डिसेंबर
- 7 डिसेंबर
- 8 डिसेंबर
66) संविधान दिन 2021 निमित्त भारतीय संविधानावर आधारित ऑनलाइन कोर्स कोणी सुरू केला आहे?
- अनुराग ठाकूर
- धर्मेंद्र प्रधान
- किरेन रिजुजू
- राजनाथ सिंघ
67) अलीकडेच डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे?
- 2 डिसेंबर
- 3 डिसेंबर
- 4 डिसेंबर
- 6 डिसेंबर
68) पुरुषांचा FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक 2021 कोणी जिंकला आहे?
- फ्रांस
- रशिया
- अर्जेंटिना
- इस्त्राईल
69) अलीकडेच मिस ट्रान्स ग्लोबल 2021 जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे?
- श्रुती पाटील
- श्रुती सितारा
- प्रतिमा झापरा
- यापैकी नाही
70) भारताने कोणत्या देशासोबत पहिल्या 2-2 मंत्रिस्तरीय संवादावर स्वाक्षरी केली आहे?
- रशिया
- पाकिस्थान
- बांग्लादेश
- ऑस्ट्रेलिया
71) कोणत्या राज्य सरकारने स्विमिंग इकोसिस्टम विकसित करण्यासाठी SFI सोबत करार केला आहे?
- मध्यप्रदेश
- राजस्थान
- बिहार
- ओडीसा
72) कोणत्या राज्य सरकारने 25000 चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे?
- राजस्थान
- महाराष्ट्र
- उत्तराखंड
- पश्चिम बंगाल
73) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी “हमारा अपना बजेट वेब पोर्टल” सुरू केले आहे?
- महाराष्ट्र
- झारखंड
- पंजाब
- राजस्थान
74) केंब्रिज डिक्शनरी ने 2021 चा शब्द म्हणून कोणाला घोषित केले आहे?
- Perseverance
- Vax
- Vaccine
- यापैकी नाही
75) EKUVERIN संयुक्त लष्करी सरावाची 11 वि आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये होणार आहे?
- बांग्लादेश
- श्रीलंका
- मालदीव
- यापैकी नाही
76) अलिकडेच निदर्शनास आलेल्या नवीन कोविड 19 कोरोना व्हायरसचे नाव काय आहे?
- न्यूकोविड
- ओमीक्रोन
- कोविडक्रोन
- कॉरोनाट्रॉन
77) सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स उद्वाटन आवृत्ती जिंकलेल्या F1 रेसरचे नाव काय आहे?
- सेबॅस्टीयन वेटेल
- वालटेरी बोटास
- चार्ल्स लेक्लेर्क
- लुईस हॅमिल्टन
78) वेदनाराहित मृत्यूसाठी इच्छा मरण यंत्र कोणत्या देशाने मंजूर केले आहे?
- रशिया
- जपान
- स्वित्झर्लंड
- इस्त्राईल
79) खालीलपैकी कोणाची युनिक्स चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
- शिखर धवन
- जसप्रीत बुमराह
- अजिंक्य रहाणे
- रोहित शर्मा
80) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये विक्रमी 28 करार झाले आहेत?
- रशिया
- जपान
- ऑस्ट्रेलिया
- अमेरिका
81) अलीकडेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक चे MD आणि CEO कोण बनले आहेत?
- नितीन चुग
- प्रणय गर्ग
- इतिरा डेव्हिस
- यापैकी नाही
82) वेवेक पॉल यांना आशियातील सर्वात सर्जनशील उद्योजक पुरस्कार कोठे मिळाला?
- ऑस्ट्रेलिया
- अमेरिका
- दुबई
- दिल्ली
83) ‘द मिडवे बॅटल: मोदीज रोलर कॉस्टर सेकंड टर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
- ब्रिशा जैन
- गौतम चिंतामणी
- मनन भट्ट
- अनुपम खेर
84) NASA ने चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली आहे?
- अनिल मेनन
- अनिल गुप्ता
- पवन कुमार
- यापैकी नाही
85) अलीकडेच गोरखपूर एम्स चे उदघाटन कोणी केले?
- राजनाथ सिंघ
- मनोज सिसोदिया
- कल्पेश यादव
- नरेंद्र मोदी
86) ITF वर्ल्ड टूर चॅम्पियनशीप महिला एकेरी चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
- सौजन्य बाविशेट्टी
- अनामिका भावे
- प्रांजला वडलपल्ली
- यापैकी नाही
87) परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला कोणत्या देशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत?
- फ्रान्स
- बांग्लादेश
- अमेरिका
- ऑस्ट्रेलिया
88) डिजिटल ओव्हरद्राफ्ट सुविधेसाठी कोणत्या बँकेने फ्लिपकार्ट सोबत भागीदारी केली आहे?
- ICICI बँक
- HDFC बँक
- IDBI बँक
- SBI बँक
89) राष्ट्रीय सशस्त्र सेना ध्वज दिवस कधी साजरा केला जातो?
- 5 डिसेंबर
- 6 डिसेंबर
- 7 डिसेंबर
- 8 डिसेंबर
90) जनरल बिपीन रावत हे भारताचे कितवे सीडीएस जनरल होते?
- चौथे
- तिसरे
- दुसरे
- पहिले
91) FICCI चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- कुमार मंगलम
- अशोक सुता
- संजीव मेहता
- अश्विनी कुमार
92) DRDO ने कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे?
- राजस्थान
- ओडीसा
- आंध्रप्रदेश
- मध्यप्रदेश
93) अलीकडेच डेव्हिस कप टेनिस स्पर्धा 2021 कोणत्या देशाने जिंकली आहे?
- रशिया
- जपान
- ऑस्ट्रेलिया
- भारत
94) BIMSTEC देशांदरम्यान PANEX-21 हा संयुक्त लष्करी सराव कोठे होणार आहे?
- काठमांडू
- ढाका
- विशाखापट्टणम
- पुणे
95) नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
- दामोदर मौजो
- निलमनी फुकन
- A आणि B
- यापैकी नाही
96) कोणता देश अरब देशांसाठी प्रथम क्रमांकाचा अन्न पुरवठा दार बनला आहे?
- ऑस्ट्रेलिया
- भारत
- अमेरिका
- रशिया
97) सर्वोच्च आंतरराष्ट्रीय लोकशाही संघटना IDEAS मध्ये सामील होण्यासाठी कोणाला आमंत्रण देण्यात आले आहे?
- सुनील अरोरा
- सुनील गुप्ता
- आशिष पटणी
- यापैकी नाही
98) 2021 कॉमनवेल्थ सिनियर चॅम्पियनशीप मध्ये संकेत महादेवने कोणते पदक जिंकले आहे?
- सिल्व्हर
- ब्रॉंझ
- गोल्ड
- यापैकी नाही
99) कोणत्या राज्याला जलजीवन मिशन 2021 अंतर्गत 120 कोटी रुपयांचे केंद्रीय अनुदान जाहीर करण्यात आले आहे?
- राजस्थान
- मेघालय
- मणिपूर
- महाराष्ट्र
100) बीजिंग हिवाळी ऑलम्पिक वर राजनैतिक बहिष्कार टाकण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे?
- जपान
- अमेरिका
- रशिया
- अफगाणिस्तान
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे December Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.
हे देखील वाचा
फार छान प्रश्न होते आभारी आहे असेच चालू घडामोडी वर प्रश्न टाका.