23 November 2021 Chalu Ghadamodi | 23 November 2021 Current Affairs in Marathi 2021

23 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 23 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

23 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 23 November 2021 Current Affairs in Marathi

 

1) राष्ट्रीय क्रिकेट अकादमी चे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 1. राहुल द्रविड
 2. जय शाह
 3. सौरव गांगुली
 4. व्ही व्ही इस लक्ष्मण

2) अलीकडेच CISF चे DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 1. सत्य नारायण प्रधान
 2. अतुल करवाल
 3. सज्जन जिंदाल
 4. शील वर्धन

3) Climate Change Performance Index मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो?

 1. 5
 2. 8
 3. 10
 4. 12

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या पूर्वांचल द्रुतगती मार्गाची लांबी  किती आहे?

 1. 300 किमी
 2. 341 किमी
 3. 450 किमी
 4. 501 किमी

5) कोणत्या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ते द्वारे व्हाईस ट्रेडिंग सुरू केले आहे?

 1. Paytm Money
 2. Groww
 3. Zerodha
 4. Upstox

6) कोणत्या राज्याची “रेशन आपके ग्राम योजना” आणि “सिकल सेल मिशन” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे?

 1. महाराष्ट्र
 2. राजस्थान
 3. गुजरात
 4. मध्यप्रदेश

7) भारतात दरवर्षी राष्ट्रीय निसर्गोपचार दिन कधी साजरा केला जातो?

 1. 15 नोव्हेंबर
 2. 16 नोव्हेंबर
 3. 19 नोव्हेंबर
 4. 20 नोव्हेंबर

8) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ड्युअर रेशन योजना सुरू केली आहे?

 1. आसाम
 2. पश्चिम बंगाल
 3. तामिळनाडू
 4. आंध्रप्रदेश

9) भारतातील कोणत्या गावाची सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवड करण्यात आली आहे?

 1. पोचमपल्ली
 2. काँगठोग
 3. लथपुरा
 4. वरील सर्व

10) पंजाब राज्य सरकारने यासाठी “पंजाब करियर पोर्टल” खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे?

 1. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद
 2. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
 3. संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी
 4. यापैकी नाही

11) कोणत्या देशाने जगातील पहिले ना नफा शहर सुरू केले आहे?

 1. भारत
 2. रशिया
 3. सौदी अरेबिया
 4. ऑस्ट्रेलिया

12) कोणत्या बँकेने “Mooh Band Rakho” ची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे?

 1. Axis Bank
 2. HDFC Bank
 3. ICICI Bank
 4. RBL Bank

13) कोणत्या देशाने अंटार्कटीकाची 41 वि वैज्ञानिक मोहिम सुरू केली आहे?

 1. भारत
 2. इस्त्राईल
 3. रशिया
 4. जपान

14) अलीकडे कोणत्या राज्यात चिरंजीवी शिबिर सुरू झाली आहे?

 1. महाराष्ट्र
 2. राजस्थान
 3. पंजाब
 4. हरियाणा

15) कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली “G20 शिखर परिषद 2022” या वर्षभरात होणार आहे?

 1. भारत
 2. ऑस्ट्रेलिया
 3. यु एस ए
 4. इंडोनेशिया

16) सर्वात कमी जागतिक लाचखोरी जोखीम यादी मध्ये अव्वल कोण आहे?

 1. भारत
 2. ऑस्ट्रेलिया
 3. डेन्मार्क
 4. यु एस ए

17) भारतीय रेल्वेने पहिल्या पॉंन्ड हॉटेलचे उदघाटन कुठे केले आहे?

 1. पुणे
 2. मुंबई
 3. चेन्नई
 4. भुवनेश्वर

18) नुकतेच केंद्राने कोणत्या राज्यासाठी नवीन राज्य सैनिक बोर्ड मंजूर केले आहे?

 1. लदाख
 2. चंदीगड
 3. दिल्ली
 4. राजस्थान

19) ICC क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 1. जय शाह
 2. राहुल द्रविड
 3. व्ही व्ही एस लक्ष्मण
 4. सौरव गांगुली

20) अलीकडेच ADB आणि कोणी “Wepower India Partnership Forum लाँच केले आहे?

 1. NDB
 2. WHO
 3. World Bank
 4. यापैकी नाही

21) भारतातील कोणत्या दोन भावांनी 2021 इंटरनॅशनल चिल्डरन पीस बक्षीस कोणी जिंकले आहे?

 1. अनुज आणि दक्ष
 2. नव आणि विहान
 3. हितेश आणि दमन
 4. यापैकी नाही

22) खालीलपैकी कोणाला साहित्यासाठी 2021 JCB पारितोषिक मिळाले आहे?

 1. एम मुकुंदन
 2. प्रेम पनिकर
 3. सुकुमारन नैरो
 4. यापैकी नाही

23) 15 नोव्हेंबर 2021 रोजी निधन झालेले बाबासाहेब पुरंदरे हे सुप्रसिद्ध ______ होते?

 1. संगीतकार
 2. चित्रकार
 3. दिग्दर्शक
 4. इतिहासकार

24) अखिल भारतीय राजभाषा परिषद कोठे भरली होती?

 1. अयोध्या
 2. लखनौ
 3. वाराणसी
 4. कानपुर

25) कोणत्या मंत्रालयाने वंदे भारतम नृत्य उत्सव ही अखिल भारतीय नृत्य स्पर्धा सुरू केली आहे?

 1. शिक्षण मंत्रालय
 2. संस्कृती मंत्रालय
 3. रेल्वे मंत्रालय
 4. वस्त्रोद्योग मंत्रालय

26) उत्तर प्रदेशातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन सुविधेचा उदघाटन कोठे करण्यात आले आहे?

 1. लखनौ
 2. कानपूर
 3. अयोध्या
 4. यापैकी नाही

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 23 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Leave a Comment