Top 25 Longest and Smallest in India GK In Marathi: विद्यार्थीमित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून मी तुमहाला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये भारतासंबंधी विचारले जाणारे टॉप २५ प्रश्न घेऊन आलो आहे. जस कि तुम्हाला माहितीच असेल स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जसे कि भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? त्यामुळे हे सर्व नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाठच करून ठेवले पाहिजे.
जे विद्यार्थी MPSC, Police Bharti, Talathi Bharti, Aarogya seva Bharti, Saralseva, Banking यांसारख्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनी या लेखातील प्रश्न पूर्ण वाचले पाहिजेत. जर का तुम्ही Largest and Smallest in India GK Questions and Answers In Marathi वाचलात तर तुम्हाला तुमची परीक्षा Crack करायला नक्कीच मदत होईल.
भारतातील सर्वात मोठा, लहान आणि उंच
1) भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर शृंखला कोणती आहे?
- सातपुडा
- गुरू शिखर
- कामेत पर्वत
- गोडविन ऑस्टिन (के2)
2) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे?
- भोपाळ
- माहे
- डेहराडून
- लखीमपूर
3) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
- जयपूर
- भोपाळ
- कच्छ
- यापैकी नाही
4) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
- महाराष्ट्र
- उत्तरप्रदेश
- राजस्थान
- पश्चिम बंगाल
5) भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते आहे?
- केरळ
- गुजरात
- गोवा
- पश्चिम बंगाल
6) भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे?
- गरसोप्पा
- जोजिला
- ग्रँड ट्रक रोड
- यापैकी नाही
7) भारतातील सर्वात मोठी खाडी (डेल्टा) कोणता आहे?
- सिंधू नदी डेल्टा
- सुंदरबन डेल्टा
- रुपकुंड
- रुंनडीत डेल्टा
8) भारतातील सर्वात मोठे लेणीत वसलेले मंदिर कोणते आहे?
- सूर्य मंदिर कोणार्क
- कैलास मंदिर (वेरूळ लेणी)
- ब्रम्हा मंदिर
- यापैकी नाही
9) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
- आटाकाम वाळवंट
- थार वाळवंट
- गोबी वाळवंट
- यापैकी नाही
10) भारतातील सर्वात उंच मिनार कोणतीआहे?
- कुतुबमिनार
- चार मिनार
- विजय स्तंभ
- यापैकी नाही
11) भारतातील सर्वात मोठे चिडीयाघर (झुलॉजीकल पार्क) कुठे आहे?
- कानपूर
- पटना
- कोलकाता
- लखनऊ
12) भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे?
- वाराणसी
- प्रयागराज
- गोरखपूर
- खड्गपुर
13) भारतातील सर्वात मोठे मैदान (स्टेडियम) कोणते आहे?
- ईडन गार्डन
- मोटेरा स्टेडियम
- राजीव गांधी स्टेडियम
- एम ए चिदम्बरम स्टेडियम
14) भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
- उत्तराखंड
- हिमाचल प्रदेश
- सिक्कीम
- ओडिसा
15) भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती आहे?
- गोदावरी
- कृष्ण
- कावेरी
- यमुना
16) भारतातील सर्वाधिक वन क्षेत्र असणारे राज्य कोणते आहे?
- उत्तराखंड
- हिमाचल प्रदेश
- मध्य प्रदेश
- ओडिसा
17) भारतातील सर्वात मोठा तलाव (झिल) कोणती आहे? Imp question
- वुलर झिल
- चिल्का झिल
- डल झिल
- अनंतनाग झिल
18) भारतातील सर्वात छोटी आणि गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
- वुलर झिल
- चिल्का झिल
- डल झिल
- अनंतनाग झिल
19) भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे?
- पीर पंजाल बोगदा
- जवाहर बोगदा
- कामली घाट बोगदा
- यापैकी नाही
20) भारतातील सर्वात मोठा रस्ते वाहतूक मार्गावरील बोगदा कोणता आहे?
- पीर पंजाल बोगदा
- जवाहर बोगदा
- कामली घाट बोगदा
- चेनानी नैशारी बोगदा
21) भारतातील प्राण्यांचा सर्वात मोठा मेळा कुठे आयोजित केला जातो?
- पुष्कर
- सोनपूर
- भोपाल
- रायपूर
22) भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे?
- सरहिंद कालवा
- यमुना कालवा
- इंदिरा गांधी कालवा
- पूर्वी कोसी कालवा
23) भारतातील सर्वात मोठे नदीतील द्वीप कोणते आहे?
- माजूली बेट
- उमानंद बेट
- पंबन बेट
- यापैकी नाही
24) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
- नवी दिल्ली
- जयपूर
- कोलकाता
- मुंबई
25) कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे ?
- पाकिस्तान
- चीन
- नेपाळ
- बांग्लादेश
मित्रांनो वरील Top 25 Longest and Smallest in India GK In Marathi मध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कंमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या शंकांचं निवारण करण्याचा प्रयन्त करेन.
तुम्हाला जर का Gk in Marathi चा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.