बदललेली टॉप 20 नावे | Top 20 names changed by Indian government in Marathi

बदललेली टॉप 20 नावे

Top 20 names changed by Indian government in Marathi: आजच्या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे भारत सरकार ने बदलेली २० महत्वाच्या शहरांची तसेच योजनेंची नावे

1) इलाहाबाद चे नाव बदलून काय ठेवले गेले आहे?

 1. प्रयागघाट
 2. मलिहाबाद
 3. कुंभनगर
 4. प्रयागराज

2) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचे म्हणजेच मोटेरा स्टेडियम (सरदार वल्लभ भाई पटेल) चे नाव काय ठेवले आहे?

 1. अटल स्टेडियम
 2. नरेंद्र मोदी स्टेडियम
 3. मेजर ध्यानचंद स्टेडियम
 4. यापैकी नाही

3) बस्ती शहराचे नवीन नाव काय असणार आहे?

 1. अटल नगर
 2. राम नगर
 3. वशिष्ठ पूर
 4. वशिष्ठ नगर

4) उत्तरप्रदेश मधील फैजाबाद चे नाव बदलून काय ठेवले आहे?

 1. रामनगर
 2. सीताराम नगर
 3. अयोध्या
 4. अवधपुरी

5) अलिगढ चे नाव बदलून काय ठेवले आहे?

 1. रामगड
 2. हरिगड
 3. हरिपुर
 4. यापैकी नाही

6) कांडला बंदराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. सुषमा स्वराज बंदर
 2. अटल बंदर
 3. दीनदयाल बंदर
 4. यापैकी नाही

7) ओडिशा मधील व्हीलर द्वीप चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. अटल द्वीप
 2. भगत द्वीप
 3. रमण द्वीप
 4. ए पी जे अब्दुल कलाम द्वीप

8) उत्तर प्रदेशातील झाशी या रेल्वे स्थानकाचे नाव काय ठेवण्यात आले आहे?

 1. सुषमा स्वराज
 2. लक्ष्मी बाई
 3. मनोहर परिकर
 4. यापैकी नाही

9) आसाम राज्यातील बोगीबुल पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. श्री राम सेतू
 2. सुभाष चंद्र सेतू
 3. अटल सेतू
 4. सुषमा सेतू

10) उत्तर प्रदेशातील “मांडुवाडीह रेल्वे स्टेशन” चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. बनारस रेल्वे स्टेशन
 2. काशी रेल्वे स्टेशन
 3. वाराणसी रेल्वे स्टेशन
 4. श्यामा प्रसाद रेल्वे स्टेशन

11) “स्वच्छ भारत अभियानाचे” नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. स्वच्छ इंडिया
 2. स्वच्छ सुंदर भारत
 3. सुंदर भारत
 4. यापैकी नाही

12) मध्यप्रदेशातील होशंगाबाद शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे?

 1. अटलपूर
 2. रामपूर
 3. नर्मदापुरम
 4. यापैकी नाही

13) हबिबगंज रेल्वे स्टेशनचे नवीन नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. अटल जंक्शन
 2. मोदीगड रेल्वे स्टेशन
 3. सतीश धवन रेल्वे स्टेशन
 4. यापैकी नाही

14) महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे?

 1. अटलपूर
 2. संभाजी नगर
 3. श्रीराम नगर
 4. मोदी नगर

15) अंदमान निकोबार मधील हैवलाक बेटाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. भगत द्वीप
 2. अटल द्वीप
 3. सावरकर द्वीप
 4. स्वराज द्वीप

16) मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. मानव शिक्षा मंत्रालय
 2. शिक्षा मंत्रालय
 3. विद्या मंत्रालय
 4. यापैकी नाही

17) अंदमान निकोबार बेटांवरील निल बेटाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. शहीद द्वीप
 2. भगत द्वीप
 3. अटल द्वीप
 4. सावरकर द्वीप

18) गुडगाव चे नवीन नाव काय आहे?

 1. अटलगाव
 2. गुडग्राम
 3. गुरूग्राम
 4. गुरूग्रामपूर

19) बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

 1. बेटी घर की लक्ष्मी
 2. बेटी है तो कल है
 3. BADLAV
 4. बेटी का बदलाव

20) अयोध्या बस स्टॉप चे नवीन नाव काय आहे?

 1. अयोध्या धाम
 2. अवधपुरी बस स्टॉप
 3. अयोध्यागड बस स्टॉप
 4. श्रीराम बस स्टॉप

मित्रांनो तुम्हाला भारत सरकारने बदललेली टॉप 20 नावे हा लेख आवडला असेल तर तुम्हाला मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment