कलाविषयी विशेष माहिती | Information About Indian Art in Marathi | Different Types Of Art

भारतातील प्रमुख हस्तकला

(Main Indian Handicrafts)

१. बिदरी :- कर्नाटक , आंध्र प्रदेश येथे धातूच्या वस्तूवर केले जाणारे चांदीचे नक्षीकाम .

२. मीनाकाम :- राज्यस्थानत धातूच्या वस्तूवर केले जाणारे रंगीत नक्षीकाम . 

३. फुलकारी :- पंजाबात कापडावर केले जाणारे फुलांचे नक्षीकाम . 

४. पैठणी :- महाराष्ट्रात तयार होणारी विषेश प्रकारची साडी . 

५. चित्रशैली :- मधुबनी , वारली .

 

भारतीय संगीत

(Indian Music)

१. उत्तरेकडील :- हिंदुस्थानी संगीत . 

२. दक्षिणेकडील :- कर्नाटकी संगीत . 

३. लोकसंगीत :- पोवाडा , भजन , लावणी , कव्वाली , ओव्या ,अंगाई गीते , किळीगीते , सुगीची गीते .

 

भारतीय वाद्ये
(Indian Musical Instruments)

१. तालवाद्ये :- तबला , ढोल , चौघडा ,मृदंग , खोळ . 

२. तंतुवाद्ये :- वीणा , सरोद , तंबोरा , सारंगी , संतूर , सुरबहार . 

३. सुषिर वाद्ये :- बासरी , सनई . 

४. अन्य :- तुतारी , डफ , झांजा , टाळा , डमरू , शंख ,हलगी , तुणतुणे .

Leave a Comment