International Airports of India in Marathi | आंतरराष्ट्रीय विमानतळे

International Airports of India in Marathi | आंतरराष्ट्रीय विमानतळे

दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ दक्षिण आशियातील अर्ध्याहून अधिक हवाई वाहतुक हाताळत आहेत. काही महिन्या पूर्वीच भुवनेश्वर आणि इंफाळ यांना देखील आंतराष्ट्रीय विमानतळे म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भारतात कार्यरत आंतरराष्ट्रीय विमानतळांची यादी खालीलप्रमाणे

आंतरराष्ट्रीय विमानतळे शहर राज्य / केंद्रशासित प्रदेश
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली दिल्ली
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महाराष्ट्र
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद तेलंगणा
नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता पश्चिम बंगाल
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद गुजरात
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगलुरू कर्नाटक
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोची केरळ
वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार बेटे
डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर महाराष्ट्र
त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुअनंतपुरम केरळ
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई तामिळनाडू
दाबोलिम विमानतळ (गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ) दाबोलिम गोवा
मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगलोर कर्नाटक
बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर ओडिशा
विशाखापट्टणम विमानतळ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश
लाल बहादूर शास्त्री विमानतळ वाराणसी उत्तर प्रदेश
कॅलिकट आंतरराष्ट्रीय विमानतळ कोझिकोड केरळ
श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर पंजाब
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ जयपूर राजस्थान
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे महाराष्ट्र
त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुअनंतपुरम केरळ
चौधरी चरण सिंह विमानतळ लखनऊ उत्तर प्रदेश
तुलीहाल विमानतळ इम्फाल मणिपूर
लोकप्रिया गोपीनाथ बोर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी आसाम
कोयंबटूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोयंबटूर तामिळनाडू
तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुचिरापल्ली तामिळनाडू
गया विमानतळ गया बिहार
सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरत गुजरात
वडोदरा आंतरराष्ट्रीय विमानतळ वडोदरा गुजरात
शेख उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीनगर जम्मू आणि काश्मीर
कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कन्नूर केरळ
बिरसा मुंडा विमानतळ रांची झारखंड

Leave a Comment