1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
- गुजरात
- तामिळनाडू
- मिझोरम
- ओरिसा
उत्तर : मिझोरम
2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
- 6555
- 8517
- 7517
- 6000
उत्तर : 7517
3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?
- चेन्नई
- कोलकाता
- नवीन मंगलोर
- कांडला
उत्तर : नवीन मंगलोर
4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.
- कर्नाटक
- केरळ
- आसाम
- तामिळनाडू
उत्तर : आसाम
5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
- पहिल्या
- दुसर्या
- तिसर्या
- चौथ्या
उत्तर : दुसर्या
6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.
- प्रथम
- व्दितीय
- तृतीय
- चतुर्थ
उत्तर : चतुर्थ
7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.
- कांडला
- मार्मागोवा
- हल्दिया
- न्हावा-शेवा
उत्तर : न्हावा-शेवा
8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.
- सोळा
- सतरा
- अठरा
- वीस
उत्तर : सतरा
9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
- दिल्ली ते आग्रा
- मुंबई ते ठाणे
- हावडा ते खडकपूर
- चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर : मुंबई ते ठाणे
10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
- नाशिक
- पुणे
- कोल्हापूर
- सोलापूर
उत्तर : कोल्हापूर
11. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
- निवळी
- इंदापूर
- बुटीबोरी
- वाळूंज
उत्तर : बुटीबोरी
12. महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
- नागपूर-चंद्रपूर
- रायगड-रत्नागिरी
- मुंबई-पुणे
- नाशिक-जळगाव
उत्तर : नागपूर-चंद्रपूर
13. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —– आहे.
- 35
- 37
- 31
- 28
उत्तर : 35
14. महाराष्ट्रातील —— या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
- नागपूर व गोंदिया
- सातारा व सांगली
- धुले व जळगाव
- यवतमाळ व परभणी
उत्तर : नागपूर व गोंदिया
15. हापूस आंब्याची झाडे —– जिल्ह्यात आढळतात.
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
- रायगड
- वरील सर्व जिल्ह्यात
उत्तर : वरील सर्व जिल्ह्यात
16. दुसर्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?
- धरण बांधणे
- निर्यातील वाढ करणे
- शेतीचा विकास करणे
- औध्योगिककरण
उत्तर : औध्योगिककरण
17. पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी —— या काळात झाली.
- 1969-74
- 1974-79
- 1980-85
- 1985-90
उत्तर : 1974-79
18. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना —— मध्ये करण्यात आली.
- 1948
- 1950
- 1951
- 1952
उत्तर : 1950
19. दामोदर खोरे योजना ही —— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
- पहिल्या
- दुसर्या
- तिसर्या
- पाचव्या
उत्तर : पहिल्या
20. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
- मुख्यमंत्री
- राज्यपाल
- स्पीकर
- उपमुख्यमंत्री
उत्तर : स्पीकर