1. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगलाखालील क्षेत्र —— जिल्ह्यात आहे.
- बुलढाणा
- सोलापूर
- चंद्रपूर
- जळगाव
उत्तर : चंद्रपूर
2. भारत सरकार कायदा 1935 व्दारे —– प्राप्त झाली.
- प्रांतिक स्वायत्तता
- वसाहतीचे स्वातंत्र्य
- संपूर्ण स्वराज्य
- स्वातंत्र्य
उत्तर : प्रांतिक स्वायत्तता
3. ग्रीन व्हीट्रीऑल —– आहे.
- कॉपर सल्फेट
- फेरस सल्फेट
- पोटॅशियम सल्फेट
- अॅल्युमिनियम
उत्तर : फेरस सल्फेट
4. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही?
- नागपूर
- पणजी
- पुणे
- औरंगाबाद
उत्तर : पुणे
5. 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती?
- 240
- 250
- 225
- 220
उत्तर : 250
6. एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या शोधा.
- 600
- 300
- 150
- 450
उत्तर : 300
7. ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते?
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- ग्रामसभा
- स्थायी समिती
उत्तर : पंचायत समिती
8. महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
- लोणंद
- शेखमिरेवाडी
- पाडेगांव
- कागल
उत्तर : पाडेगांव
9. जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=—–
- 14
- 10
- 13
- 12
उत्तर : 12
10. एक अश्वशक्ति = —–
- 746 vat
- 276 vat
- 1000 vat
- 1000 erg/s
उत्तर : 746 vat
11. भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.
- 1960
- 1955
- 1949
- 1950
उत्तर : 1955
12. राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?
- राज्यसभा
- लोकसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
उत्तर : विधानसभा
13. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
- नाशिक
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पुणे
उत्तर : सिंधुदुर्ग
14. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती —– कडून येते.
- भारताचे सरन्यायाधीश
- राष्ट्रपती
- त्या राज्याचे मुख्यमंत्री
- पंतप्रधान
उत्तर : राष्ट्रपती
15. एका संख्येमधून 16 वजा केले असता, येणारी संख्या त्या संख्येच्या एक-तृतीयांश एवढी असते तर, ती संख्या काढा.
- 12
- 36
- 24
- 16
उत्तर : 24
16. वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना —– यांनी केली.
- अॅनी बेझंट
- सरलादेवी चौधरी
- लेडी टाटा
- कमला नेहरू
उत्तर : अॅनी बेझंट
17. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी —– कि.मी. आहे.
- 720
- 880
- 420
- 220
उत्तर : 720
18. दशांश अपूर्णाकात लिहा. -13/25 = —–.
- -0.52
- 0.52
- 0.25
- -0.24
उत्तर : -0.52
19. ‘श्वास’ या चित्रपटाच्या कथालेखिका कोण?
- गौरी देशपांडे
- अरुणा ढेरे
- माधवी घारपुरे
- आशा बगे
उत्तर : माधवी घारपुरे
20. स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या —— या कलमात आला आहे.
- 14 ते 18
- 19 ते 22
- 25 ते 28
- 23 ते 30
उत्तर : 19 ते 22