100+ रामायण सामान्य ज्ञान | Ramayan General Knowledge in Marathi

100+ रामायण सामान्य ज्ञान | Ramayan General Knowledge in Marathi

रामायणची सर्वात जुनी आवृत्ती संस्कृत भाषेत तयार केली गेली आहे आणि त्यात सुमारे 24,000 श्लोक आहेत. रामायणाला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे. या लेखाद्वारे आम्ही रामायणावर आधारित काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडूवूया. या द्वारे तुम्हाला सुद्धा समजेल कि तुम्हाला रामायणाचे किती knowledge आहे.

आपल्या बौद्धिक विकासासाठी आता महाभारत क्विझ देखील वाचा.

1. राम कोणाचा मुलगा होता?

⇒ उत्तर: दशरथ आणि कौसल्या यांचा


2. उर्मिला कोणाच्या बायकोचे नाव होते?

⇒ उत्तर: लक्ष्मणाच्या


3. बालीला कोणी ठार मारले?

⇒ उत्तर: रामाने


4. सीतेच्या वडिलांचे नाव काय होते?
⇒ उत्तर: जनक


5. राजा दशरथाचा मुख्यमंत्री कोण होता?
⇒ उत्तर: सुमंत


6. लंकेला आग कोणी लावली होती?

⇒ उत्तर: हनुमानाने


7. रावणाच्या भाऊ जो ६ महिने सलग झोपत असे, त्याचे नाव काय होते?

⇒ उत्तर: कुंभकर्ण


8. राम कोणत्या हिंदु देवाचा अवतार आहे?

⇒ उत्तर: विष्णू देवाचा


9. सीतेला पळवून लंकेच्या कोणत्या बागेमध्ये ठेवले होते?

⇒ उत्तर: अशोकवन


10. अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी होती?

⇒ उत्तर: कोसल


11. सीता इतर कोणत्या नावाने परिचित आहे?

⇒ उत्तर: (१) जानकी, (२) वैदेही, (३) मिथिली


12. रावणाच्या पत्नीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: मंदोदरी


13. रामायण कोणी लिहिले?

⇒ उत्तर: वाल्मिकी ऋषींनी


14. अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

⇒ उत्तर: सरयू


15. बालीच्या मुलाचे नाव काय होते?

⇒ उत्तर: अंगद


16. रामाने किती वर्ष वनवासात काढले?

⇒ उत्तर: १४ वर्ष


17. इंद्रजितची हत्या कोणी केली?

⇒ उत्तर: लक्ष्मणाने


18. रामाच्या मुलांचे नाव काय होते?

⇒ उत्तर: (१) लुव, (२) कुश


19. संपत्तीचा राजा कोणाला म्हटले जाते?

⇒ उत्तर: कुबेर देवाला


20. अशोक वाटिकेमध्ये सीता माता सापडल्यानंतर हनुमानाने आपली ओळख पटवून देण्यासाठी सितेला काय दिले होते?

⇒ उत्तर: अंगठी(रिंग)


21. भगवान कामदेवाचे वाहन काय आहे?

⇒ उत्तर: पोपट


22. रामायणानुसार लक्ष्मणची आई कोण होती?

⇒ उत्तर: सुमित्रा


23. भरताच्या पत्नीचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: मांडवी


24. शत्रुघ्नच्या पत्नीचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: श्रुतकीती


25. हनुमान कोणत्या देवाचा पुत्र आहे?

⇒ उत्तर: सूर्य


26. “रामायण” महान महाकाव्य किती भागात विभागले गेले आहे?

⇒ उत्तर: 7


27. रामभक्त हनुमानाच्या मुलाचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: मकरध्वज


28. लक्ष्मणला नागपाशातून कोणी सोडवले?

⇒ उत्तर: गरुड


29. रामाला वनवासात पाठवण्याचा सल्ला कैकयीला कोणी दिला होता?

⇒ उत्तर: शत्रुघ्न याने


30. मधुरापुरी नगराची स्थापना कोणी केली?

⇒ उत्तर: शत्रुघ्न याने


31. हनुमानाने अशोक वाटिके मध्ये सीतेला कोणत्या वृक्षाखाली बसलेले बघितले?

⇒ उत्तर: शिंशपा


32. मेघनादचे दुसरे एक नाव काय होते?

⇒ उत्तर: इंद्रजित


33. ब्रह्माने ‘ब्रह्मशीर’ हे शस्त्र कोणास दिले होते?

⇒ उत्तर: मेघनादाला


34. राजा जनकचा भाऊ कुशध्वज कोणत्या शहराचा राजा होता?

⇒ उत्तर: सांकाश्य


35. खालीलपैकी कोणत्या शहराची स्थापना राक्षसांचा राजा मधु यांनी केली होती?

⇒ उत्तर: मधुपुरी


36. रावणाच्या सेनापती विरुपाक्षाला कोणी मारले?

⇒ उत्तर: हनुमानाने


37. तक्षक नागाच्या शरीराचा रंग कोणता होता?

⇒ उत्तर: रक्ताच्या रंगाचा


38. हनुमानचा मुलगा कोण होता?

⇒ उत्तर: वायू


39. लंकेला जाताना समुद्रावर पूल बांधण्याची जबाबदारी कोणाकडे दिली गेली होती?

⇒ उत्तर: नल आणि नील


40. तमिळ रामायण कोणी लिहिले होते?

⇒ उत्तर: कांबान यांनी


41. सीतेची बहीण आणि लक्ष्मणाची पत्नी कोण होती?

⇒ उत्तर: उर्मिला


42. राम कोणत्या डोंगरावर सुग्रीव आणि हनुमान यांना भेटतात?

⇒ उत्तर: किष्किन्धा


43. कोणत्या ऋषींनी रामाला पंचवटीतच राहण्याचा सल्ला दिला होता?

⇒ उत्तर: अगस्त्य ऋषींनी


44. श्रीराम यांनी जटायुचा अंतिम संस्कार कोणत्या नदीच्या काठावर केले होते?

⇒ उत्तर: गोदावरी


45. बालीच्या वडिलांनी त्याला कोणते दिव्य भूषण भेट म्हणून दिले होते?

⇒ उत्तर: सोन्याचे हार


46. माता सीतेच्या शोधात सुग्रीवाने कोणत्या वानरला पूर्वेकडे पाठवले होते?

⇒ उत्तर: विनत वनराला


47. श्रीरामने लंकेवर कोणत्या नक्षत्रात हल्ला केला होता?

⇒ उत्तर: उत्तरा फाल्गुनी


48. पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे?

⇒ उत्तर: गोदावरी


49. श्रीराम यांना पंचवटीला जाताना कोण भेटले होते?

⇒ उत्तर: गिद्धराज जटायु


50. श्रीरामांना सुग्रीवशी मैत्री करण्याचा सल्ला कोणी दिला होता?

⇒ उत्तर: हनुमानाने


51. माता सीतेचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाने वानर सेनेला किती वेळ दिला होता?

⇒ उत्तर: १ महिन्याचा


52. श्रीरामांनी सुबाहू नावाच्या राक्षसाचा नाश कोणत्या दिव्यास्त्राने केला होता?

⇒ उत्तर: आग्नेयास्त्र


53. श्रीराम आणि लक्ष्मण ‘शबरीला’ कोठे भेटले होते?

⇒ उत्तर: मतंग पर्वतावर


54. कोणत्या असुराने वानरराज बाली यांना युद्धाला आव्हान दिले होते?

⇒ उत्तर: मायावी यांने


55. राजा दशरथच्या दरबारात दोन प्रमुख पुरोहित कोण होते?

⇒ उत्तर: वसिष्ठ आणि वामदेव


56. महर्षि वाल्मीकि यांचा आश्रम कोणत्या नदीच्या काठावर होते?

⇒ उत्तर: तमसा नदीच्या काठावर


57. लंका शहर कोणत्या पर्वतावर वसलेले होते?

⇒ उत्तर: त्रिकुटा पर्वतावर


58. रामायणानुसार माता सीता कोणाचा अवतार होती?

⇒ उत्तर: लक्ष्मीचा


59. हनुमानाच्या आईचे नाव काय होते?

⇒ उत्तर: अंजनी


60. दशरथ राजाची आई कोण होती?

⇒ उत्तर: इंदुमती


61. मेघनादाच्या पत्नीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: सुलोचना


62. महर्षि परशुरामांचा आश्रम कोणत्या पर्वतावर होता?

⇒ उत्तर: महेन्द्र पर्वतावर


63. रावण कोणाचा अवतार होता?

⇒ उत्तर: हिरण्यकश्यपुचा


64. वनवासाच्या कालावधीत श्री राम सर्वात प्रदीर्घ काळ कोणत्या ठिकाणी राहिले होते?

⇒ उत्तर: चित्रकूटामध्ये


65. लंकेचा राजा रावण यांच्या आईचे नाव काय होते?

⇒ उत्तर: कैकसी


66. शत्रुघ्न यांच्या पत्नीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: श्रुतकीर्ति


67. लक्ष्मण कोणाचा अवतार होते?

⇒ उत्तर: शेष


68. जटायुच्या आईचे नाव काय होते?

⇒ उत्तर: श्येनी


69. विभीषणच्या पत्नीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: सरमा


70. लव्ह-कुशचा जन्म कुठे झाला होता?

⇒ उत्तर: वाल्मिकीच्या आश्रमा मध्ये


71. हनुमान कोणाच्या अंशातून जन्माला आले होते?

⇒ उत्तर: वायु देवाच्या


72. शबरी कोणत्या जंगलात राहत होती?

⇒ उत्तर: मातंग वन


73. मंदोदरीच्या आईचे नाव काय होते?

⇒ उत्तर: हेमा


74. वनवासातून परत आल्यावर श्री राम यांनी आपल्या जटा कुठे कापल्या होत्या?

⇒ उत्तर: नंदीग्राम मध्ये


75. वानर वीर अंगद कोणाच्या अंशामधून जन्मला आहे होते?

⇒ उत्तर: बृहस्पति


76. नंदीग्राम अयोध्येच्या कोणत्या दिशेला होते?

⇒ उत्तर: पूर्व दिशेला


77. रामभक्त हनुमानाचे वडील कोण होते?

⇒ उत्तर: केसरी


78. लंकापती रावण कोणाचा पुत्र होता?

⇒ उत्तर: विश्रवाचा


79. जटायुचे वडील कोण होते?

⇒ उत्तर: अरुण


80. महर्षि परशुराम कोणाचे अवतार होती?

⇒ उत्तर: विष्णूचे


81. जनक कुठल्या राज्याचे राजा होते?

⇒ उत्तर: मिथिला


82. श्रीराम वनवासातून परत आल्याचे बातमी भरताला कोणी दिली होती?

⇒ उत्तर: हनुमानाने


83. श्री रामांचा मुलाचा लव कुठला राजा होता?

⇒ उत्तर: श्रावस्ती


84. श्री रामांचा मुलाचा कुश कुठला राजा होता?

⇒ उत्तर: कुशस्थली


85. राजा निमीच्या राजधानीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: वैजयंत


86. रामायणच्या सर्वात छोट्या पर्वाचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: अरण्यपर्व


87. लंकेचा राजा रावण कोणता वाद्य वाजवण्यामध्ये कुशल होता?

⇒ उत्तर: वीणा


88. राजा जनक यांचे मूळ नाव काय होते?

⇒ उत्तर: सिरध्वज


89. लक्ष्मण आणि शत्रुघ्नची आई कोण होती?

⇒ उत्तर: सुमित्रा


90. इंद्राच्या विमानाचे नाव काय होते?

⇒ उत्तर: पुष्पक विमान


91. श्रीरामने सीतेला सोडल्यानंतर गर्भवती सीता कोणाच्या आश्रमात राहिली होती?

⇒ उत्तर: वाल्मिकी ऋषी यांच्या आश्रमात


92. श्लोका शब्दाचा अर्थ काय आहे?

⇒ उत्तर: दु:ख


93. श्रीराम यांच्या सैन्याच्या दोन अभियांत्रिक वानरांची नावे काय होती?

⇒ उत्तर: नल-नील


94. लक्ष्मणच्या बेशुद्धीवर मात करण्यासाठी हनुमानाने लंकेतून आलेल्या वैद्याचे नाव काय होते?

⇒ उत्तर: सुषेण वैद्य


95. अवधी भाषेत रचलेलय रामायणाचे नाव काय होते?

⇒ उत्तर: रामचरितमानस


96. महर्षि विश्वामित्रांची तपश्चर्या कोणत्या अप्सरेने भंग केली होती?

⇒ उत्तर: मेनकेने


97. राजा जनकच्या धाकट्या भावाचे नाव होते?

⇒ उत्तर: कुशध्वज


98. कुबेराचा सेनापती कोण होता?

⇒ उत्तर: मणिभद्र


99. सुग्रीवचे वडील कोण होते?

⇒ उत्तर: ऋक्षराज


100. शिशिर ‘ नावाचा अस्त्र कोणत्या देवाचे आहे?

⇒ उत्तर: सोम


101. लंकेला समुद्रावर पूल बांधण्यापूर्वी श्रीरामांनी कोणत्या देवाची पूजा केली होती?

⇒ उत्तर: शंकराची


102. ऋषि अगस्त्य कुठे राहत असे?

⇒ उत्तर: दण्डकारण्यामध्ये


103. ‘ब्रह्मदण्ड’ कोणत्या ऋषींचे अस्त्र होते?

⇒ उत्तर: वसिष्ठ ऋषींचे


104. रावण बंधूंमध्ये सर्वात लहान कोण होता?

⇒ उत्तर: विभीषण


105. विष्णू देवाच्या चक्राला काय म्हणत असे?

⇒ उत्तर: सुदर्शन चक्र


106. श्री राम यांच्यासह सर्व भावांमध्ये सर्वात लहान कोण होते?

⇒ उत्तर: शत्रुघ्न


107. विश्वमित्राने कोणत्या देवाची तपश्चर्या करून दिव्यास्त्र प्राप्त केले होते?

⇒ उत्तर: शंकराची


108. वनवासात श्री राम यांना भेटायला भरत कुठे गेले होते?

⇒ उत्तर: चित्रकूट येथे


109. श्रीरामांच्या दरबारात रामायणाचे गाणं कोणी गायिले होते?

⇒ उत्तर: लव-कुश यांनी


110. भारद्वाज यांचे आश्रम कोणत्या नदीच्या काठावर स्थित होते?

⇒ उत्तर: विभीषणाचे


111. कपिल मुनींनी राजा सगराच्या किती पुत्रांचा नाश केला होता?

⇒ उत्तर: 60,000


112. निषादराज गुह यांचे निवासस्थान कोठे होते?

⇒ उत्तर: श्रृंगवेरपुर


113. रामायणाचे मुख्य पात्र कोण होते?

⇒ उत्तर: श्रीराम


114. पंचवटीत प्रवेश करताना श्री राम, लक्ष्मण आणि सीतेबरोबर दुसरे कोण होते?

⇒ उत्तर: जटायु


115. लंकेवर हल्ला करण्यासाठी समुद्रावरील पूल बांधताना वानरांनी दगडांवर कोणता शब्द लिहिला होता?

⇒ उत्तर: राम


116. ‘विराध’ नावाचा राक्षस कोठे राहते असे?

⇒ उत्तर: दंडक वनामध्ये


117. शंकराचे निवास कोणत्या पर्वतावर आहे?

⇒ उत्तर: कैलास पर्वतावर


118. कुबेर यांना पुष्पक विमान कोणी दिले होते?

⇒ उत्तर: ब्रह्मदेवाने


119. रावणपुत्र मेघनादने अशोक वाटिकेमध्ये हनुमानला कोणत्या अस्त्राने बंधक करून ठेवले होते?

⇒ उत्तर: ब्रह्मपाश या अस्त्राने


120. वज्र नावाचे शस्त्र कोणत्या ऋषीच्या हाडातून बनवले गेले होते?

⇒ उत्तर: दधीचि ऋषी


121. रामायणानुसार, समुद्राचे नाव काय होते ज्याचे पाणी रक्ताच्या रंगासारखे होते?

⇒ उत्तर: लोहित सागर


122. शत्रूंनी चालवलेल्या शस्त्राला बेअसर करण्याच्या विधीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: रभास


123. त्या राक्षसाचे नाव काय होते ज्याने सीतेची हत्या न करण्याचा सल्ला दिला होते?

⇒ उत्तर: सुपार्श्व


124. वडिलांच्या आज्ञेने आईचे डोके कापून टाकणारे महर्षि कोण होते?

⇒ उत्तर: परशुराम


125. लक्ष्मण, हनुमान, भरत आणि शत्रुघ्न यांना कोणत्या दोन भावांनी युद्धामध्ये हरवले होते?

⇒ उत्तर: लव-कुश यांनी


126. रामायणातील काशीचे सध्याचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: वाराणसी


127. कोणत्या देवाचा सारथी ‘मातली’ या नावाने ओळखला जात असे?

⇒ उत्तर: इंद्र


128. श्री राम यांच्या दु: खद जीवनची भविष्यवाणी करणारे महर्षि कोण होते?

⇒ उत्तर: दुर्वासा


129. रामायणानुसार कोणता देश आपल्या सुंदर घोड्यासाठी प्रसिद्ध होता?

⇒ उत्तर: बाहलीक


130. युथपती केसरी वानर कोणत्या डोंगरावर निवास करत होते?

⇒ उत्तर: कांचन


131. दुंदुभी नावाच्या राक्षसाची हत्या कोणी केली?

⇒ उत्तर: बाली


Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

3 thoughts on “100+ रामायण सामान्य ज्ञान | Ramayan General Knowledge in Marathi”

  1. Corrected ans
    25 वायुपुत्र हनुमान
    29 मंथरा दासी
    31 अशोक वृक्ष
    38 मकरध्वज
    42 ऋष मुख पर्वत

    Reply

Leave a Comment