Vitamins General Knowledge in Marathi | जीवनसत्त्वे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न

Vitamins General Knowledge in Marathi | जीवनसत्त्वे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न

१. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
उत्तर – बेरी-बेरी

२. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
उत्तर-स्कर्वी

३. दुधामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश नसतो?
उत्तर – व्हिटॅमिन सी

४. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
उत्तर – रिकेट्स

५. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही?
उत्तर – व्हिटॅमिन के

६. व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
वंध्यत्व

७. व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर – एस्कॉर्बिक ऍसिड

८. मिठाचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर – NaCl

९. हसणार्‍या वायूचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर – नायट्रस ऑक्साईड (एन 2 ओ)

१०. धवन सोड्याचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर – सोडियम कार्बोनेट

११. ब्रास कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?
तांबे आणि जस्त

१२. कॅल्सीफेरॉल हे कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे?
उत्तर – व्हिटॅमिन डी

१३. कोणत्या व्हिटॅमिनमध्ये कोबाल्ट असतो?
उत्तर – व्हिटॅमिन बी -12

१४. आपल्या शरीरातील कोणत्या भागात लाल रक्तपेशी तयार होतात?
अस्थिमज्जा

१५. असे कोणते व्हिटॅमिन्स आहेत जे आपल्या मेंदूसाठी उपयुक्त असतात?
उत्तर: व्हिटॅमिन बी 6, बी 9 आणि बी 12

१६. यकृताचे नुकसान जास्त प्रमाणात कोणत्या व्हिटॅमिनमुले होते?
उत्तर: व्हिटॅमिन बी 3

१७. व्हिटॅमिन ए कोणत्या वर्षी सापडला?
उत्तर: 1912

१८. व्हिटॅमिनचा अभ्यास म्हणजे काय?
उत्तरः व्हिटॅमिनोलॉजी

१९. दुधाला पिवळा रंग देणारा व्हिटॅमिन कोणता आहे?
उत्तरः व्हिटॅमिन बी 2

२०. कोणते व्हिटॅमिन जखम बरे करण्यास मदत करते?
उत्तरः व्हिटॅमिन सी

२१. कोणते व्हिटॅमिन शरीराची रोग-प्रतिकारशक्तीस वाढण्यास मदत करते?
उत्तरः व्हिटॅमिन सी

२२. अशक्तपणाहा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो?
उत्तरः व्हिटॅमिन बी 12

जीवनसत्त्वे आणि रासायनिक नावे

व्हिटॅमिन ए = >> रेटिनॉल

व्हिटॅमिन बी 1 = >> थायमाइन

व्हिटॅमिन बी 3 = >> नियासिन

व्हिटॅमिन बी 5 = >> पॅन्टोथेनिक ऍसिड

व्हिटॅमिन सी = >> एस्कॉर्बिक ऍसिड

व्हिटॅमिन डी = >> कॅल्सीफेरॉल

व्हिटॅमिन ई = >> टोकोफेरॉल

व्हिटॅमिन के = >> फिलोक्विनॉन

व्हिटॅमिन बी 2 = >> रीबॉफ्लेविन

व्हिटॅमिन बी 7 = >> बायोटिन

व्हिटॅमिन बी 9 = >> फॉलिक ऍसिड

Leave a Comment