10 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 10 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
10 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 10 November 2021 Current Affairs in Marathi
1) अलीकडेच Yahoo ने कोणत्या देशात आपली सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे?
- चीन
- अमेरिका
- इस्त्राईल
- अफगाणिस्तान
2) BCCI ने भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
- कपिल देव
- जय शाह
- सौरव गांगुली
- राहुल द्रविड
3) जगातील पहिला पृथ्वी विज्ञान उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपीत केला आहे?
- भारत
- रशिया
- चीन
- इस्त्राईल
4) नुकत्याच जाहीर झालेल्या ICC T20 फलंदाजी क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे?
- विराट कोहली
- बाबर आझम
- रोहित शर्मा
- यापैकी नाही
5) कोविड 19 साठी नोव्हावॅक्स लस ओळखणारा पहिला देश कोणता देश बनला आहे?
- इंडोनेशिया=
- मलेशिया
- सिंगापूर
- ब्राझील
6) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कोणत्या मिशनचा समावेश करण्यात आला आहे?
- आत्मनिर्भर भारत
- स्वच्छ भारत मिशन
- नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा
- यापैकी नाही
7) कोणत्या सोशल मीडिया कंपनीने चेहरा ओळखण्याची प्रणाली (Face Recognization Technique) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
- Snapchat
- Yahoo
8) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी “आधुनिक भारत” पुस्तकाचे प्रकाशन केले आहे?
- राजस्थान
- हरियाणा
- पंजाब
- गुजरात
9) 2021 या वर्षांमध्ये किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला गेला आहे?
- 12
- 07
- 10
- 09
10) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 अंतर्गत किती खेळाडू आणि संस्थांना पुरस्कृत केले गेले आहे?
- 50
- 55
- 60
- 65
11) भारतात बनविलेल्या कोणत्या कोरोना लस ला जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे?
- ZyCOV – D
- Covishield
- Covaxin
- CoroVax
12) अयोध्येतील दिवाळी सन 2021 या काळात किती लाख दिवे पेटवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे?
- 10 लाख
- 12 लाख
- 14 लाख
- 15 लाख
13) जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला?
- 5 नोव्हेंबर
- 6 नोव्हेंबर
- 7 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
14) आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी 29 संग्रहालयाचे उदघाटन कुठे करण्यात आले आहे?
- महाराष्ट्र
- मणिपूर
- उत्तर प्रदेश
- आंध्रप्रदेश
15) 2020 साली तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
- रणजित देसाई
- राजा कपूर
- प्रियांका मोहिते
- कल्पना कुमारी
16) अलीकडेच नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार 2021 कोणाला मिळाला आहे?
- नितीन कुमार
- अजय दीक्षित
- अजय कुमार शर्मा
- सुशांत सिंघ
17) कोणत्या राज्य सरकारने स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना सुरू केली आहे?
- महाराष्ट्र
- दिल्ली
- राजस्थान
- पंजाब
18) राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो?
- 7 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
- 10 नोव्हेंबर
- 11 नोव्हेंबर
19) कोणते मंत्रालय आणि फ्लिपकार्ट यांनी स्थानिक अलीकडेच स्थानिक व्यवसायांना सक्षम बनविण्यासाठी करार केला आहे?
- कृषी मंत्रालय
- आरोग्य मंत्रालय
- शिक्षण मंत्रालय
- ग्रामीण विकास मंत्रालय
20) केंद्री सरकारने अलीकडेच कोणत्या विमानतळाला प्रमुख विमानतळ म्हणून घोषित केले आहे?
- भोपाळ
- पुणे
- श्रीनगर
- उत्तराखंड
21) कोणत्या देशाने नुकतेच इंफ्लेटेबल मिसाईल डिटेक्शन सिस्टमची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली आहे?
- भारत
- इस्त्राईल
- अमेरिका
- ब्राझील
22) कोणत्या राज्याच्या चंबा चप्पल ला GI टॅग मिळाला आहे?
- हिमाचल प्रदेश
- आंध्रप्रदेश
- गुजरात
- तामिळनाडू
23) कोणत्या देशाची खेळाडू सारा टेलर पुरुष फ्रांचायजी क्रिकेट संघाची पहिली महिला प्रशिक्षक बनली आहे?
- ऑस्ट्रेलिया
- आफ्रिका
- इंग्लंड
- यापैकी नाही
24) खालीलपैकी कोणत्या राज्याने जनसेवक आणि जनस्पंदन या दोन योजना सुरू केल्या आहेत?
- राजस्थान
- मध्यप्रदेश
- कर्नाटक
- पश्चिम बंगाल
25) ऑस्ट्रेलियाच्या बिग बैश लीग मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
- एम इस धोनी
- उन्मुक्त चंद
- विराट कोहली
- शार्दूल ठाकूर
26) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने 7 नवीन व्यापार प्रवेश आणि निर्गमन दरवाजे उघडण्याची घोषणा केली आहे?
- भूतान
- नेपाळ
- चीन
- इस्त्राईल
27) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2021” मध्ये खालीलपैकी कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
- नॅशनल विद्यापीठ सिंगापूर
- पेकिंग विद्यापीठ चीन
- नांनयांग विद्यापीठ सिंगापूर
- हॉंगकॉंग विद्यापीठ
28) 10 नोव्हेंबर 2021 रोजी अफगाणिस्थान या मुद्द्यावर एक राष्ट्रीय सुरक्षा स्तरीय बैठक खालीलपैकी कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे?
- अफगाणिस्तान
- चीन
- भारत
- अमेरिका
29) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या 75% स्थानिकांना आरक्षित ठेवण्याबाबतचा कायदा मंजूर केला आहे?
- हरियाणा
- बिहार
- केरळ
- आंध्रप्रदेश
30) जागतिक रेडिओलॉजी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
- 6 नोव्हेंबर
- 7 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
- 10 नोव्हेंबर
31) डॉ सी व्ही रमण यांची 2021 मध्ये नुकतीच 133 वि जयंती साजरी करण्यात आली. त्यांना कोणत्या वर्षी भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
- 1933
- 1977
- 1965
- 1954
32) आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मध्ये सर्वात जलद 400 विकेट्स घेणारा गोलंदाज कोण बनला आहे?
- डवेन ब्राव्हो
- सुनील नरेन
- इम्रान ताहीर
- राशीद खान
33) जागतिक शहरीकरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
- 6 नोव्हेंबर
- 7 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
- 9 नोव्हेंबर
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 10 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.