19 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 23 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
19 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 19 November 2021 Current Affairs in Marathi
1) देशातील सर्वात श्रीमंत स्वयंमेड महिला कोण बनली आहे?
- प्रेरणा मित्तल
- रोशनी नाडर
- फाल्गुनी नायर
- नीता अंबानी
2) अलीकडेच नवी दिल्लीतील संरक्षण अभ्यास संस्थेला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
- कुमार श्रीवास्तव
- अरुण जेटली
- मनोहर पर्रीकर
- सुषमा स्वराज
3) कोणत्या भारतीय शहराने IQair हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण शहर रँकिंग 2021 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे?
- मुंबई
- नाशिक
- दिल्ली
- चेन्नई
4) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये द्विपक्षीय लष्करी सराव Ex Shakti सुरू झाला आहे?
- रशिया
- इस्त्राईल
- जर्मनी
- जपान
5) मुलांचे फुटवेअर ब्रँड प्लेटो चा ब्रँड अँबेसिडर कोण बनला आहे?
- राहुल द्रविड
- विराट कोहली
- जसप्रीत बुमराह
- सचिन तेंडुलकर
6) प्रथम कार्यान्वित खाजगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन सुविधा कोठे सुरू करण्यात आले आहे?
- तामिळनाडू
- आसाम
- मध्यप्रदेश
- उत्तरप्रदेश
7) नॅशनल क्रिकेट अकादमी चे पुढील प्रमुख म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत?
- सचिन तेंडुलकर
- सौरव गांगुली
- व्ही व्ही एस लक्ष्मण
- अनिल कुंबळे
8) ब्राझीलीयन ग्रँड प्रिक्स 2021 फॉर्म्युला वन कोणी जिंकला आहे?
- Valtteri Bottas
- LEWIS Hamilton
- Max Verstappen
- Sebastian Vettel
9) केंद्र सरकारच्या नॅशनल कृषी बाजारामध्ये कोणती बँक समाकलीत झालेली आहे?
- HDFC Bank
- IDFC First Bank
- ICICI Bank
- Axis Bank
10) “Nirmal Gujarat Yojana” नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे?
- महाराष्ट्र
- तामिळनाडू
- आंध्रप्रदेश
- गुजरात
11) ग्लोबल जागतिक गुणवत्ता दिन दरवर्षी जगभरात कधी साजरा केला जातो?
- नोव्हेंबरचा पहिला गुरुवार
- नोव्हेंबरचा तिसरा गुरुवार
- नोव्हेंबरचा दुसरा गुरुवार
- नोव्हेंबरचा चौथा गुरुवार
12) दिल्लीतील 40 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उदघाटन कोणी केले आहे?
- नरेंद्र मोदी
- पियुष गोयल
- अनुराग ठाकूर
- यापैकी नाही
13) कोणत्या मंत्रालयाने आझादी का अमृत महोत्सव हे मोबाईल अँप सुरू केले आहे?
- सांस्कृतिक मंत्रालय
- कृषी मंत्रालय
- विज्ञान मंत्रालय
- पर्यावरण मंत्रालय
14) कोणत्या देशाने लसीकरणाला चालना देण्यासाठी नॉक एव्हरी डोअर मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे?
- इस्त्राईल
- फ्रांस
- जपान
- भारत
15) 2021 पासून भारतात दरवर्षी आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जाईल?
- 10 नोव्हेंबर
- 11 नोव्हेंबर
- 14 नोव्हेंबर
- 15 नोव्हेंबर
16) Covid 19 लस न घेणाऱ्या लोकांवर लॉकडाऊन लादणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?
- रशिया
- सौदी अरेबिया
- ऑस्ट्रिया
- जर्मनी
17) केंद्र सरकारने कोणत्या दोन प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षांवरून 5 वर्षे केला आहे?
- ED
- CBI
- BSF
- 1 आणि 2
18) लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी नुकताच कोणत्या देशाचा दौरा केला आहे?
- इस्त्राईल
- यूएई
- अफगाणिस्तान
- बांग्लादेश
19) अलीकडेच भोपाळच्या हबीबजंग रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
- अरुण जेटली
- सुषमा स्वराज
- राणी कमलापती
- यापैकी नाही
20) अलीकडेच भारत सिंगापूर आणि कोणत्या देशात त्रिपक्षीय सागरी सराव SITMEX-21 सुरू झाला आहे?
- फ्रांस
- पाकिस्तान
- थायलंड
- जर्मनी
21) दुबई एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाच्या कोणत्या तुकड्याने भाग घेतला होता?
- सारंग
- सूर्य किरण
- तेजस
- वरील सर्व
22) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू उस्मान शिनवारी याने अलिकडेच कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?
- पाकिस्तान
- अफगाणिस्तान
- बांग्लादेश
- ऑस्ट्रेलिया
23) भारतातील पहिले अन्न सुरक्षा संग्रहालय कोठे उघडण्यात आले आहे?
- महाराष्ट्र
- गुजरात
- आसाम
- तामिळनाडू
24) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस कधी साजरा केला जातो?
- 11 नोव्हेंबर
- 12 नोव्हेंबर
- 16 नोव्हेंबर
- 18 नोव्हेंबर
25) जौलजीबी या व्यापार मेळ्याचे नुकतेच कोठे उदघाटन झाले?
- उत्तर प्रदेश
- उत्तराखंड
- पश्चिम बंगाल
- आसाम
26) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाचे सैन्य संयुक्त सायकल रॅलीचे आयोजन करत आहे?
- बांग्लादेश
- रशिया
- जपान
- ऑस्ट्रेलिया
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 19 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.