2 November 2021 Current Affairs in Marathi | November 2021 Chalu Ghadamodi

2 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 1 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

2 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 2 November 2021 Current Affairs in Marathi

1) नुकताच सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या शहराचा पुरस्कार कोणत्या शहराने जिंकला आहे?

  1. मुंबई
  2. पुणे
  3. हैद्राबाद
  4. सुरत

2) नुकतेच आफ्रिका संघाने कोणत्या देशाला सर्व क्रिया पासून निलंबित केले आहे?

  1. जिबुती
  2. सुदान
  3. इक्वाडोर
  4. सोमालिया

3) जाहीर झालेल्या THE’s world reputation ranking 2021 मध्ये कोणते विद्यापीठ अव्वल ठरले आहे?

  1. सिंधुवा विद्यापीठ
  2. हार्वर्ड विद्यापीठ
  3. MIT
  4. ऑक्सफर्ड विद्यापीठ

4) नुकत्याच पार पडलेल्या किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप मध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?

  1. तैजुल (ताजमुल) इस्लाम
  2. शिवा थापा
  3. डिंगको सिंग
  4. हवा सिंग

5) नुकतेच WHO चे महासंचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे?

  1. अँटोनियो गुटरस
  2. टेड्रॉस अडनॉम
  3. आंद्रे उजळे
  4. नागोजी ओकांझा इवेला

6) नुकत्याच कोणत्या संस्थेने e DNA इनिशीयटीव्ह लॉन्च केला आहे?

  1. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट
  2. IUCN
  3. UNESCO
  4. WWF

7) डॉ माधवन कृष्णन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते?

  1. लेखक
  2. गायक
  3. कारडीओलॉजिस्ट
  4. कँसर तज्ञ

8) भारतातील पहिले आणि अद्वितीय मानवयुक्त महासागर मोहीम समुद्रयान कोणी सुरू केले आहे?

  1. अमित शाहू
  2. सरबानंद सोनोवाल
  3. डॉ जितेंद्र सिंग
  4. मनसुख मांडविया

9) नुकतेच जाहीर झालेल्या पुरुषांच्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थाने कितवे आहे?

  1. 100
  2. 104
  3. 106
  4. 110

10) नुकतेच जागतिक शाकाहारी दिवस कधी साजरा केला गेला आहे?

  1. 31 ऑक्टोबर
  2. 2 नोव्हेंबर
  3. 4 नोव्हेंबर
  4. 1 नोव्हेंबर

11) अलीकडेच अमेरिकेने अफगाणिस्तानच्या लोकांसाठी किती दशलक्ष डॉलर्सची मानवतावादी मदत जाहीर केली आहे?

  1. 100
  2. 105
  3. 144
  4. 200

12) रेणू शर्मा यांनी नवीन मुख्य सचिव म्हणून कोणत्या राज्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे?

  1. महाराष्ट्र
  2. मिझोरम
  3. आसाम
  4. तामिळनाडू

13) अलीकडेच जी 20 संयुक्त वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या बाजूने कोणी संबोधित केले?

  1. मनसुख मांडविया
  2. पियुष गोयल
  3. अनुराग ठाकूर
  4. जितेंद्र सिंग

14) नुकत्याच जाहीर झालेल्या NCRB अहवालानुसार, भारतातील कोणते राज्य आत्महत्येच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे?

  1. तामिळनाडू
  2. मध्यप्रदेश
  3. पश्चिम बंगाल
  4. महाराष्ट्र

15) नुकतेच NCLAT चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

  1. सौमित्र बॅनर्जी
  2. आलोक दिमरी
  3. अशोक भूषण
  4. यापैकी नाही

16) कोणत्या बँकेने अलीकडेच पगार खात्यांसाठी भारतीय नौदलाशी करार केला आहे?

  1. Axis Bank
  2. Yes Bank
  3. HDFC Bank
  4. IDFC Bank

17) दिल्लीतील पहिल्या डॉग पार्कचे उदघाटन कोठे करण्यात आलेले आहे?

  1. साकेत
  2. घिटोर्नि
  3. कोरे नगर
  4. राजेंद्र नगर

18) राष्ट्रीय औषध नियंत्रण धोरण संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

  1. प्रतीक गुप्ता
  2. प्रेरणा सिंग
  3. डॉ राहुल गुप्ता
  4. यापैकी नाही

19) हुनर हाट च्या 30 व्या आवृत्तीचे नुकतेच कोणत्या शहरात उदघाटन करण्यात आले आहे?

  1. डेहराडून
  2. नवी दिल्ली
  3. काश्मीर
  4. लदाख

 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 2 November Current Affairs in     Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

 

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment