जगाचा भूगोल
जगातील विस्ताराने मोठे देश
* रशिया [ आशिया ] – १,७०,०७५,०००* कॅनडा [ उत्तर अमेरिका ] – ९,९७६,१३९
* चीन [ आशिया ] – ९,५६१,०००
* अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] – ९,३७२,६१४
* ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] – ८,५११,९६५
* ऑस्ट्रेलिया [ खंड ] – ७,६८२,३००
* भारत [ आशिया ] – ३,२८७,७८२
* अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] – २,७७६,६५४
* कझाकस्तान [ आशिया ] – २,७१७,३००
* सुदान [ आफ्रिका ] – २,५०५,८१३
जगातील महानगरे : लोकसंख्या
* शांघाई [चीन] – २.४२ कोटी* कराची [पाकिस्तान] – २.३५ कोटी
* बीजिंग [चीन] – २.१५ कोटी
* दिल्ली [भारत] – १.६७ कोटी
* लागोस [नायजेरिया] – १.६० कोटी
* तीनजीन [चीन] – १.५२ कोटी
* इस्तंबूल [टर्की] – १.४१ कोटी
* टोकयो [जपान] – १.३३ कोटी
* गोंझू [चीन] – १.३० कोटी
* मुंबई [भारत] – १.२५ कोटी
जगातील प्रमुख धर्म
* ख्रिस्ती धर्म
* इस्लाम धर्म
* हिंदू धर्म
* बौद्ध धर्म
* चिनी धर्म
* शीख धर्म
* ज्यू धर्म
* जैन धर्म
* शिंटो धर्म
* पारसी धर्म
जगातील देश व खंड कशास काय म्हणतात
* आफ्रिका – काळे खंड
* ऑस्ट्रेलिया – कांगारूंचा देश व खंडद्वीप
* बहरीन – मोत्यांची बेटे
* बेल्जीयम – युरोपची रणभूमी
* कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश
* क्युबा – अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार
* इजिप्त – नाईलची देणगी
* नॉर्वे – मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
* फिनलँड – सरोवराचा देश
* म्यानमार – पॅगोडाचा देश
* जपान – उगवत्या सूर्याचा देश
* झांझिबार – लवंगाचे बेट
* न्यूझीलंड – दक्षिण गोलार्धातील इंगलंड
* पॅलेस्टाईन – पवित्र भूमी
* आयरलँड व श्रीलंका – पांचूची बेटे
* रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
* स्वित्झर्लंड – युरोपचे क्रीडांगण
* थायलंड – पांढऱ्या हत्तीचा देश
* बाल्कन देश – युरोपचा सुरुंग
* त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट
* अमेरिका – सूर्यास्ताचा देश
* जपान – पॅसिफिक महासागरातील इंग्लंड
* प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार
* युक्रेन – युरोपचे गव्हाचे कोठार
जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात
* हवाग नदी – पीत नदी, चीनचे दुखाश्रु
* गल्फ सागर प्रवाह – समुद्रानंतर्गत नदी
* रोम शहर – सात टेकड्यांचे शहर
* ऍबर्डीन – ग्रॅनाईट नगरी
* व्हेनिस शहर – एड्रियाटची राणी
* पामीरचे पठार पर्वत – जगाचे ओढे
* सिडनी शहर – दक्षिण गोलार्धाची राणी ‘
* बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी – अश्रुंचे द्वार
* डेट्रॉईट शहर – मोटार गाड्यांचे शहर
* अटलांनटीक महासागर – हेरिंग माशांचे तळे
* बेलग्रेड शहर – श्वेत शहर
* शिकागो शहर – उद्यानाचे शहर
* जिब्राल्टर – भूमध्यसमुद्राची किल्ली
* ल्हासा शहर – निषिद्ध शहर
* न्यूयॉर्क शहर – गगनचुंबी इमारतींचे शहर
* स्टोकहोम शहर – उत्तरेचे व्हेनिस
जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक देश
देश पर्यटक संख्या [ दशलक्ष]
फ्रान्स ७४.२
अमेरिका ५४.९
स्पेन ५२.२
चीन ५०.९
इटली ४३.२
ग्रेट ब्रीटन २८.२
टर्की २५.५
जर्मनी २४.२
मलेशिया २३.६
मेक्सिको २१.५
जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे
* यमुना, भारत – दिल्ली, आग्रा* पोटोमॅक, अमेरिका – वाशिंग्टन
* हडसन, अमेरिका – न्यूयॉर्क
* मिसिसिपी, अमेरिका – न्यूऑर्लीयान्झ
* टेम्स, इंग्लंड – लंडन
* ऱ्हाइन, जर्मनी – बोन, कलोन
* नाईल, इजिप्त – कैरो
* रावी, पाकिस्तान – लाहोर
* यंगस्ते, चीन – शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
* मेनाम, थायलंड – बँकॉक
* सुमीदा, जपान – टोकियो
* तैग्रिस, इराक – बगदाद
जगातील सर्वात मोठे
* खंड – आशिया
* विस्तारित देश – रशिया
* लोकसंख्येचा देश – चीन
* द्विपसमूह – इंडोनेशिया
* त्रिभूज प्रदेश – सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
* वाळवंट – सहारा
* महासागर – पॅसिफिक
* द्विपकल्प – अरेबिया
* बेट – ग्रीनलँड
* खंडद्वीप – ऑस्ट्रेलिया
* समुद्र – दक्षिण चिनी समुद्र
* उपसागर – हडसनचा उपसागर
* आखात – मेक्सिकोचे आखात
* नदी व खोरे – अमेझॉनचे खोरे
* पर्वतराजी – हिमालय
* मैदानी प्रदेश – पश्चिम सायबेरिया
* गोड्या पाण्याचे सरोवर – सुपीरिअर
* ज्वालामुखी – मौना लोआ, हवाई बेटे.
* समुद्रभरती – फुंडीचे आखात
* खाऱ्या पाण्याचे सरोवर – कास्पियन समुद्र
* नदी मुख – ऑब नदीचे मुख
* वाळूचे बेट – फ्रेझर आयर्लंड
* लॅगुन – लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
* अरण्य – सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण – कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
* बंदर – न्यूयॉर्क
* विस्तारित शहर – लंडन
* दिवस – २१ जून
जगातील सर्वात उंच
* अधिक उंचीवर असणारा सर्वात मोठा प्रदेश – तिबेट
* अधिक उंचीवर असलेले राजधानीचे शहर – ला पाझ
* पर्वत शिखर – माउंट एव्हरेस्ट
* धबधबा – एन्जल धबधबा, व्हेनेझुएला
* अधिक उंचीवर असलेले शहर – टीटीकाका सरोवर
* अधिक उंचीवर असलेले शहर – वेन चुआन तिबेट.
* ज्वालामुखी – कोटोपॅक्सी, अमेरिका
* उंचीवरील रस्ता – लेह नोब्रा मार्ग, भारत
* उंचीवरील विमानतळ – ल्हासा, तिबेट
जगातील सर्वात लांब
* घळ \ घळई – ग्रॅन्ड कॅनन
* हिमनदी – लॅमबर्ट हिमनदी, अंटार्तिका
* पर्वत – अँडीज पर्वत
* नदी – नाईल
* सामुद्रधुनी – मलाक्काची सामुद्रधुनी
जगातील सर्वात जास्त
* सरासरी तापमानाचे स्थळ – दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]
* पाऊस पडणारे स्थळ – मौसीनराम, भारत – ११४३ सेमी
* मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश – भारत
* थंड तापमानाचे स्थळ – प्लॅटो स्टेशन – ५६.७ सें
* कोरडे ठिकाण – आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका
* पाणी वाहून नेणारी नदी – अमेझॉन नदी