Information about the earth in Marathi | पृथ्वीची माहिती
* पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४६० वर्षांपूर्वी झाली.
* पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी मते मांडणारे संशोधक – बफॉन, लॉकियर, जीन्स व जेफ्रिन, लिटलटन, डॉ बॅनर्जी, कांट, व लाप्लास.
* ५ ते ४० किमी जाडीचे भूपृष्ठाचे घनरूपी शिलावरण.
* १० ते २५ किमी जाडीचा शिलावरण आणि प्रावरण यामधील मोहोरविचीत विलगता थर
* या थरानंतर २००० किमी जाडीचे प्रावरण किंवा मध्यावरण.
* प्रावरण व गाभा यामधील गटेनबर्ग विलगता थर.
* प्रावरणाखाली पृथ्वीच्या मध्यपर्यंत पसरलेला द्रव्यरूप गाभा.
पृथ्वी एक दृष्टिक्षेप
* पृथ्वीचे वय – सुमारे ४६० कोटी वर्षे.
* जलपृष्ठ – सुमारे ३६१,३००,००० चौ किमी
* भूपृष्ठ – सुमारे १४८,४००,००० चौ किमी
* एकूण पृष्ठभाग – ५०९,७००,००० चौ किमी
* ध्रुवीय व्यास – १२,७१३,५४ किमी
* विषुववृत्तीय – १२,७५६.३२किमी
* ध्रुवीय परीघ – ४०,००८.०० किमी
* विषुववृत्तीय परीघ – ४०,०७५.०० किमी
* सूर्यापासूनचे अंतर – १५२,०००,००० किमी
* परिवलन काळ – २३ तास, ५६ मिनिटे, ४.०९ सेकंद
* परिभ्रमण काळ – ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे, ९.५४ सेकंद
* वस्तुमान – ६,०००,०००,०००,०००,०००,०००,मेट्रिक टन
* खंड – पृथ्वीच्या वर्तमान पृष्ठभागावरील समुद्रव्यतिरिक्त निसर्गतः सलग असणारा विस्तृत भूभाग म्हणजे खंड होय. किंवा भूमिखंड होय.
जगातील : सात खंड
* आशिया – ४,४२,५०,००० चौ किमी
* आफ्रिका – ३,०२,६४,००० चौकिमि
* उत्तर अमेरिका – २,४३,९७,००० चौकीमी
* दक्षिण अमेरिका – १,७७,९३,००० चौकीमी
* अंटार्टिका – १,३२,०९,००० चौकिमि
* युरोप – १,०४,५३,००० चौकिमि
* आस्ट्रेलिया – ८९,२३,००० चौकिमि