15 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 15 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
15 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 15 November 2021 Current Affairs in Marathi
1) 100 वर्षांपूर्वी काशीच्या मंदिरातून चोरीला गेलेली माँ अन्नपूर्णा देवीची मूर्ती अलीकडेच कोणत्या देशातून परत आणली जाईल?
- अमेरिका
- कॅनडा
- सिंगापूर
- फ्रांस
2) देशातील पहिले बांबू क्रिकेटची बॅट आणि स्टंप कोणत्या राज्याने विकसित केले आहे?
- उत्तरप्रदेश
- आसाम
- उत्तराखंड
- त्रिपुरा
3) भारताचा 71 वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे?
- संकल्प गुप्तता
- आर राजा रित्त्विक
- हर्षित राजा
- अर्जुन कल्याण
4) 2021 चा आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक कोणी जिंकले आहे?
- डॅमन गलगुट
- डेव्हिड डायप
- केल्व्हीन ग्वेन
- यापैकी नाही
5) कोणत्या देशाने कोरोना उपचारासाठी जगातील पहिली गोळी वापरण्यास परवानगी दिली आहे?
- ब्रिटेन
- जपान
- अमेरिका
- रशिया
6) QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2022 मध्ये भारतीय विद्यापीठांमध्ये कोणती भारतीय संस्था अव्वल आहे?
- IISc Bangaluru
- IIT – Delhi
- IIT – Madras
- IIT – Bombay
7) कोणत्या देशात दिवाळी साजरी करण्यासाठी राष्ट्रीत सुट्टी जाहीर करण्यासाठी संसदेत विधेयक मांडण्यात आले आहे?
- ब्रिटेन
- इस्त्राईल
- अमेरिका
- ब्राझील
8) 642 अब्ज डॉलर्स असलेल्या परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत भारत कोणत्या स्थानावर पोहोचला आहे?
- 1
- 4
- 5
- 3
9) अलीकडेच जाहीर झालेला “तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2020” जाहीर करण्यात आलेला आहे?
- 7
- 6
- 5
- 4
10) दरवर्षी “जागतिक नागरीकरण दिन” कधी पाळला जातो?
- 2 नोव्हेंबर
- 5 नोव्हेंबर
- 7 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
11) नुकतीच नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कारासाठी पार्श्वगायण अभिनयातील मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान करण्यात आली?
- सुमंत गर्ग
- आदित्य जोशी
- आदित्य नारायण
- यापैकी नाही
12) 28-29 ऑक्टोबर रोजी पहिला अँपल फेस्टिव्हल 2021 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता?
- हिमाचल प्रदेश
- श्रीनगर जम्मू काश्मीर
- आसाम
- अरुणाचल प्रदेश
13) कोणत्या देशाने तीन नवीन रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित केले आहे?
- चीन
- भारत
- अमेरिका
- जर्मनी
14) भारतासाठी सर्वाधिक टी 20 विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे?
- कुलदीप यादव
- शुभमन गिल
- नवदीप सैनी
- जसप्रीत बुमराह
15) 100% सेंद्रिय शेती करण्यासाठी लदाख या केंद्रशासित प्रदेशाने कोणत्या राज्याबरोबर करार केला आहे?
- आसाम
- अरुणाचल प्रदेश
- पंजाब
- सिक्कीम
16) भारताचा 72 वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे?
- मित्रभा गुहा
- संकल्प गुप्ता
- आर राजा रित्त्विक
- हर्षित राजा
17) अलीकडे कोणत्या राज्यात 18000 महिला बचत गट सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे?
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- पंजाब
- राजस्थान
18) कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख अलीकडेच चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत?
- नेपाळ
- अमेरिका
- ऑस्ट्रेलिया
- भूतान
19) राष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो?
- 8 नोव्हेंबर
- 9 नोव्हेंबर
- 10 नोव्हेंबर
- 11 नोव्हेंबर
20) नुकतीच पहिली आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा कोठे होणार आहे?
- आसाम
- मुंबई
- भुवनेश्वर
- चंदीगड
21) राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो?
- 8 नोव्हेंबर
- 9 नोव्हेंबर
- 10 नोव्हेंबर
- 11 नोव्हेंबर
22) अलीकडेच संजय बांगर कोणत्या आयपीएल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत?
- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
- मुंबई इंडियन्स
- कोलकाता नाईट रायडर्स
- चेन्नई सुपर किंग्स
23) उत्तर भारतातील सर्वात मोठ्या पशु मेळयांपैकी एक पुष्कर मेळा नुकताच कुठे सुरू झालेला आहे?
- महाराष्ट्र
- गुजरात
- हरियाणा
- राजस्थान
24) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच श्रमिक मित्र योजना सुरू केलेली आहे?
- महाराष्ट्र
- गुजरात
- दिल्ली
- पंजाब
25) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या द्वारे किती व्यक्तींना पदमविभूषण 2020 पुरस्कार देण्यात आलेला आहे?
- 5
- 7
- 6
- 10
26) भारतीय हवाई दलाच्या कोणत्या विमानाने ब्ल्यू फ्लॅग एक्सरसाईज 2021 मध्ये भाग घेतला?
- मिराज 2000
- दसौल्ट राफेल
- मिग 29
- यापैकी नाही
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 15November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.