Home General Knowledge भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ | Cabinet Ministers of India Information in Marathi

भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ | Cabinet Ministers of India Information in Marathi

केंद्रीय मंत्री खाते
नरेंद्र मोदी पंतप्रधान, अणुऊर्जा विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्त वेतन मंत्रालय, अंतराळ विभाग व इतर सर्व मंत्रालये जी कोणालाही देण्यात आलेली नाहीत.
अमित शाह गृह मंत्रालय
राजनाथ सिंग संरक्षण मंत्री
डी. व्ही. सदानंद गौडा रसायन आणि खते मंत्रालय
नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
नरेंद्र सिंग तोमर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, ग्रामविकार मंत्रालय
रामविलास पासवान ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
रविशंकर प्रसाद दूरसंचार मंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्र ज्ञान मंत्रालय
डॉ. सुब्रमण्यम जयशंकर परराष्ट्र मंत्री.
थावर चंद गेहलोत सबलीकरण मंत्रालय आणि सामाजिक ज्ञान
हरसिमरत कौर बादल अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
रमेश पोखरियाल निशंक मनुष्यबळ विकास मंत्रालय
अर्जुन मुंडा आदीवासी विकास मंत्रालय
स्मुती इराणी वस्त्रोद्योग मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय
प्रकाश जावडेकर पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय
पियुष गोयल रेल्वे मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, पोलाद मंत्रालय
मुख्तार अब्बास नकवी अल्पसंख्याक मंत्रालय
प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्रालय, कोळसा मंत्रालय, खाणकाम मंत्रालय
गजेंद्र सिंग शेखावत जलशक्ती मंत्रालय
गिरीराज सिंह पशु संवर्धन, दुग्ध व मत्स्य मंत्रालय
रविंद सावंत अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय
डॉ. महेंद्र नाथ पांडे कोशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

 

राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार ) खाते
राव इदरंजीत सिंह योजना मंत्रालय, सांख्यिकी व कार्यक्रम अंबलबजावणी मंत्रालय
संतोष कुमार गंगवार श्रम व रोजगार मंत्रालय
श्रीपाद नाईक आयुष्य मंत्रालय, राज्य संरक्षण मंत्रालय
मनसुख मंडाविया नौवहन मंत्रालय, रसायन व खते मंत्रालय
हरदीप सिंग पुरी गृह व शहरी व्यवहार मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय
राज कुमार सिंग ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, कौशल्य विकास व उदयाशीलकता मंत्रालय
प्रल्हादसिंग पटेल सांस्कृतिक मंत्रालय, पर्यटन मंत्रालय
किरण रिजीजू युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, अल्पसंख्यांक मंत्रालय

 

राज्य मंत्री खाते
फग्गनसिंह कुलस्ते पोलाद मंत्रालय
अश्विनीकुमार चौबे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
अर्जुनराम मेघवाल संसदीय कामकाज मंत्रालय, अवजड उद्योग व सार्वजनिक उपकेम मंत्रालय
जनरल व्ही. के. सिंह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
कृष्ण पाल सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
रावसाहेब दानवे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
जी. किशन रेड्डी गृह मंत्रालय
पुरुषोत्तम रुपाला कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
साध्वी निरंतर ज्योती ग्रामविकास मंत्रालय
बाबुल सुप्रियो पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय
संजीव बालियान पशु संवर्धन, दुग्ध व मत्स्य मंत्रालय
संजय धोत्रे मनुष्यबळ विकास मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रन्यान मंत्रालय
अनुराग ठाकूर अर्थ मंत्रालय, कंपनी व्यवहार मंत्रालय
सुरेश बसप्पा आगंडी रेल्वे मंत्रालय
नित्यानंद राय गृह मंत्रालय
रतनलाल कटारिया जलशक्ती मंत्रालय, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय
व्ही. मुरलीधरन परराष्ट्र मंत्रालय, संसदीय कामकाज मंत्रालय
रेणुका सिंग आदिवासी विकास मंत्रालय
सोमप्रकाश वाणिज्य व उद्योग मंत्रालय
रामेश्वर तेली अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
प्रताप सारंगी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य मंत्रालय
कैलाश चौधरी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
देवश्री चौधरी महिला व बाल विकास मंत्रालय
रोहित म्हात्रेhttps://gkinmarathi.com/
A Writer, Teacher and GK Expert. I am have completed B.tech & M.tech in Information Technology. I am highly passionate about Technology and Indian History. If you have any questions then share your questions in comment box.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MPSC 2020 Logical Questions And Answers Tips In Marathi

पाण्याची टाकी व नळ उदाहरणे नमूना पहिला – उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर...

Panchayat raj questions in Marathi – महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न

आज आम्ही तुम्हाला पंचायती राज वर प्रश्न विचारणार आहोत. हे MCQ अगदी सरळ सोपे आहेत परंतु आपल्या मूलभूत ज्ञानाची चाचणी करण्यासाठी पुरेसे आहेत. 1. कोणत्या...

MPSC Syllabus Marathi Grammar Part 10 – Sandhi | मराठी संधी व त्याचे प्रकार

संधी व त्याचे प्रकार जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात. उदा. विद्यालय : धा : द +...

Information About Panchayat Samiti in Marathi | पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे. पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून...

Recent Comments