General Knowledge in Marathi – World Record | जागतिक विक्रम

General Knowledge in Marathi – World Record | जागतिक विक्रम

जगाशी संबंधित सामान्य ज्ञान(World Gk in Marathi): मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जगाशी संबंधित विचारले जाणारे सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न आणि उत्तरे येथे आम्ही संग्रहित केलेले आहेत. या लेखातील प्रश्न MPSC, SSC, IBPS, Talathi bharti, police bharti, Maharashtra Govt Jobs मध्ये विचारले गेलेलं आहेत.

१. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18,426 धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18,426 धावा केल्या आहेत.

२. सर्वात दुर्बल महिला जगामध्ये लिज़्ज़ी(Lizzie Velasquez) या आहेत त्या फक्त २५ वर्षीय आहेत आणि त्यांचे वजन केवळ २६ किलो आहे.

3. सगळ्यात जास्त मुले जन्माला घालण्याचा रेकॉर्ड वससिलयेव (Vassilyev) यांच्या नावावर आहे यांची ६९ मुले होती.

४. बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

५. सर्वात जास्त गरीब देश मलावी आहे.

६. सर्वात जास्त पादनारा प्राणी ऊंट आहे

७. सगळ्यात खतरनाक वायरस च नाव “I LOVEYOU” असे आहे.

८. जगातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट “अवतार(Avatar)” आहे.

९. मोबाइल चाइनामध्ये सर्वाधिक वापरले जातात.

१०. जगातील सर्वात जास्त पावसाच क्षेत्र “मेघालय” आहे जे कि भारतामध्ये आहे.

११. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे

१२. जगात सगळ्यात खतरनाक देश “सीरिया” आहे.

१३. जगात सगळ्यात जास्त स्त्रिया एस्टोनिया(Estonia) नावाच्या देशात आहेत.

१४. सर्वात जास्त जाडे होण्याचा रेकॉर्ड पॉल मॅसनचे यांच्या नावावर आहे त्यांचे वजन ४४४ किलोग्राम एवढे आहे

१५. जगात सर्वात जास्त खून(murder)वेनेजुएला (साऊथ अमेरिका) मध्ये होतात.

१६. सर्वात जास्त म्हणजे 122 वर्ष जगण्याचा रेकॉर्ड Jeanne Calment यांच्या नावावर आहे.

१७. श्रीकांत जिचकर यांच्या नावावरून जगातील सगळ्यात जास्त पदवी (degree)मिळवण्याचा विक्रम आहे.

१८. सर्वात जास्त पाणी गाय पिते. गाय थंडी मध्ये २० लिटर आणि उन्हाळ्यामध्ये ७५ पाणी पिते.

१९. जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा “चाइनीस” आहे.

२०. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश “चीन” आहे.

२१. सगळ्यात सुंदर देश असण्याचा रेकॉर्ड इटली देशाच्या नावावर आहे.

२२. सगळ्यात जलद(18 चेंडूत) अर्धशतक एबी डिव्हिलियर्स याने मारले होते.

२3. सर्वात जलद इंटरनेटची गती दक्षिण कोरियामध्ये आहे ती म्हणजे 33.5 एमबीपीएस(Mbps).

२४. सर्वात जलद डोळे ब्लिंकिंग करण्याचा रेकॉर्ड जेरेमी ओज्झचे यांच्या नावावर आहे, जे एका मिनिटात 7800 वेळा डोळे ब्लिंक करू शकतात.

२५. सगळ्यात जलद गतीने घुमणारा ग्रह ज्यूपिटर आहे.

२६. सगळ्यात जलद जेवण्याचा रेकॉर्ड केल्विन मेडिना यांच्या नावावर आहे ज्यांनी फक्त २३.६२ सेकंदात १२ पिझ्झा खाल्ले होते.

२७. फ्रेन कैपो(Fran Capo) हि जगातील सगळ्यात जास्त जलद गतीने बोलणारी महिला आहे.

२८. सील मासा हा सर्वात वेगाने धावणारा मासा आहे.

२९. सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे प्रकाश.

३०. सर्वात वेगाने धावणारा प्राणी चित्ता आहे.

३१. अमेरिकेची Florence Griffith-Joyner हि सगळ्यात जलद धावणारी महिला आहे.

३२. सगळ्यात जलद नख मधल्या बोटाच वाढतो.

३३. वनडे मध्ये सगळ्यात जलद शतक एबी डीविलियर्स(31 बॉल) याने मारलं होते.

३४. जगातील सर्वात वेगवान बाइक Ducati 1098S आहे, जी १६९ मैल वेगाने धावू शकते.

३५. जगातील सर्वात वेगवान कार Koenigsegg Agera R आहे, जी 273 मैल वेगाने धावू शकते.

३६. उसैन बोल्ट हा सगळ्यात जलद धावपटू आहे.

३७. सर्वात जलद रेल्वेगाडी म्हणजे मैग्लेव ट्रेन. जपान मधील हि ट्रेन 600 किमी प्रति तास या वेगाने धावते..

३८. सर्वात धोकादायक कुत्रा पिटबुल (Pitbulls) आहे, जगात सर्वात जास्त मृत्यु याच्या चावण्याने होतात.

३९. जगातील सर्वात धोकादायक विष पोलोनियम आहे, केवळ 5 ग्राम पोलोनियम, 5 दशलक्ष लोकांना मारण्यासाठी पुरेसे आहे.

४१. सर्वात धोकादायक शहर Caracas आहे.

४२. सर्वात धोकादायक भूकंप चिली (वाल्डिव्हिया, चिली) मध्ये आला होता, ज्याची तीव्रता 9 .5 होती आणि यात 1700 लोक मारले गेले होते.

४3. सर्वात धोकादायक आजार म्हणजे Ischaemic heart disease.

४४. सर्वात धोकादायक व्हायरस हा “मारबर्ग विषाणू” आहे, जो कि इबोला पेक्षा अधिक धोकादायक आहे.

४५. आठवड्यात सर्वात धोकादायक दिवस “शनिवार” मानला जातो

४६. वर्षांचा सर्वात धोकादायक दिवस म्हणजे डिसेंबर 5 या दिवसात बहुतेक दुर्घटना घडतात.

४७. सर्वात धोकादायक मोबाईल मोटोरोला ब्रावो आहे, ज्याचे SAR Score: 1.59 आहे.

४८. जगातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे मानवाला मानले जातात, दरवर्षी मानवा द्वारे हजारो लोकांना मारले जाते.

४९. सर्वात धोकादायक महिला म्हणजे इटली ची Maria Licciardi.

५०. बेल्चरचा सागरी सर्प हा सर्वात धोकादायक साप आहे.

५१. जगातील सर्वात धोकादायक विष पोलोनियम आहे, केवळ 5 ग्राम पोलोनियम, 5 दशलक्ष लोकांना मारण्यासाठी पुरेसे आहे.

५२. जगातील सर्वात महागडे घर(68 अब्ज) मुकेश अंबानी यांचे आहे.

५३. महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात महागडा क्रिकेटर आहे.

५४. सर्वात महाग औषध Soliris आहे.

५५. सर्वात महाग नायक ड्वेन जॉन्सन(Dwayne Johnson) आहे. हा ‘The Rock’ या नावाने सुद्धा ओळखले जातो व WWE मध्ये फाइटिंग सुद्धा करतो.

५६. सर्वात महाग नायिका जेनिफर लॉरेंस (Jennifer Lawrence) आहे. हिची प्रत्येक चित्रपटाची फी ३ अरब रुपये इतकी आहे.

५७. सर्वात महागडी साडी म्हणजे “रेशीम साडी”.

५८. जगातील सर्वात महागडी भेट वस्तू म्हणजे “ताज महल” आहे जी बेगम मुमताजच्या स्मुत्यार्थ बांधले गेले होते.

५९. जगातील सर्वात महागडा कॉलेज रोसेनबर्ग (Institut auf dem Rosenberg) आहे. हे कॉलेज स्विट्जरलैंड मध्ये आहे आणि जवळ जवळ 1 करोड़ रुपये या कॉलेज ची एका वर्षाची फी आहे.

६०. “बरमूडा” जगातील सर्वात महाग देश आहे.

६१. जगातील सर्वात महागडी लिपस्टिक किस किस गोल्ड (Guerlain’s KissKiss Gold and Diamonds – $62,000) आहे ज्यामध्ये 18 कैरट शुध्द सोन मिळवलेल असते.

६२. जगातील सर्वात महागडी कार कॉनीग्सेग सीसीएक्सआर ट्रेविटा (Koenigsegg CCXR Trevita — $4.8M) आहे. या कार ची किंमत 32 करोड़ रुपये आहे.

६3. “किडनी” हा शरीरातला सर्वात महागडा अवयव आहे, वैद्यकीय बाजारपेठेत एका “किडनी” ची किंमत १.५ रुपये आहे.

६४. सर्वात महागडा चलन कुवैती दिनार (यूएस $ 3.28) आहे, जे डॉलरपेक्षा 3 पट अधिक महाग आहे

६५. जगातील सर्वात महाग चित्रपट “पाइरेट्स ऑफ़ कैरिबियन” आहे, जो बनवायला 27 अरब रूपये लागले होते.

६६. सर्वात लांब महिला यओ डेफेन (Yao Defen) आहेत. यांची उंची ७ फुट ८ इंच आहे.

६७. सर्वात लांब नाक मेहमत ओज़्यूरिक (८.८ सेमी) यांच्या नावावर आहे.

६८. सर्वात लांब मिश्या भारताच्या राम सिंग चौहान (४.२९ मी) यांच्या आहेत.

६९. सर्वात लांब क्रिकेट खेळाडू चा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद इरफान च्या नावावर आहे, ज्याची उंची ७ फिट १ इंच आहे.

७०. सर्वात लांब जीभेचे रेकॉर्ड निक (Nick Stoeberl) यांच्या नावे आहे त्याची जीभ १०.१ सेमी लांब आहे.

७१. सर्वात लांब जननेंद्रियाचा विक्रम रोबर्ट कैब्रेरा (Roberto Esquivel Cabrera) यांच्या नावावर आहे. जवळजवळ 18.9 इंच लांब.

७२. सर्वात लांब सांप म्हणजे एनाकोंडा, जो जवळजवळ 33 फिट लांब असतो.

७३. सर्वात लांब छक्का शाहिद अफरीदीने मारला होता. जो 158 मी लांब गेला होता.

७४. सर्वात लांब प्राणी जिराफ आहे.

७५. सर्वात लांब इमारत म्हणजे बुर्ज खलीफा दुबई मध्ये आहे.

७६. सर्वात लांब नखांच विश्व रेकॉर्ड भारताचे श्रीधर चिल्लाल यांच्या जवळ आहे, यांची नखे ३० फुट लांब आहेत.

७७. सर्वात लांब केसांचा रेकॉर्ड Xie Qiuping यांच्या जवळ आहे. यांचे केस 18 फूट 5.54 इंच एवढे आहेत.

७८. सर्वात उंच माणूस रोबर्ट वाडलोव (Robert Pershing Wadlow) आहे. यांची उंची 8 फुट 11.1 इंच एवढी आहे.

७९. सर्वात महाग कपड्यांच ब्रँड “गुच्ची(Gucci)” इटालियन आहे.

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment