Bollywood GK in Marathi | Bollywood General Knowledge in Marathi | भारतीय सिनेमा सामान्य ज्ञान
Bollywood GK in Marathi: कोणत्याही देशात बनविलेले चित्रपट हे देशाच्या सामाजिक जीवनाचा आणि रूढींचा आरसा असतात. भारतीय चित्रपटात भारताच्या वेगवेगळ्या भागात आणि भाषांमध्ये बनविलेले चित्रपट असतात. या लेखात आम्ही भारतीय सिनेमावर आधारित महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत जे विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असलेल्या उमेदवारांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
१. भारतीय सिनेमाचा फादर ‘म्हणून कोणाला ओळखले जाते?
=> दादासाहेब फाळके(धुंडिराज गोविंद फाळके)
२. पहिला ध्वनी चित्रपट कोणता होता?
=> आर्देश इराणी दिग्दर्शित आलम आरा हा 14 March 1931 रोजी प्रकाशित झालेला पहिला ध्वनी चित्रपट होता.
३. ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?
=> रमेश सिप्पी, 15 August 1975
४. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट कोणता आहे?
=> दंगल
५. फिल्मफेअर मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला चित्रपट कोणता होता?
=> दो भिगा जमीन हा 1954 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला चित्रपट होता.
६. ऑस्कर जिंकणारा पहिली भारतीय महिला कोण होती?
=> “गांधी” चित्रपटाच्या वेशभूषासाठी भानु अथैया या ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
७. 1992 मध्ये कोणत्या भारतीय चित्रपट निर्मात्यास लाइफटाइम अचिव्हमेंटसाठी ऑस्कर देण्यात आले होते?
=> सत्यजित रे
८. मुगल-ए-आजम या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?
=> के.आसिफ, 5 August 1960
९. भारताचा पहिला रंगीत चित्रपट कोणता होता?
=> १९३७ मध्ये आलेला मोती बी दिग्दर्शित किसान कन्या भारताचा पहिला रंगीत चित्रपट होता.
१०. मदर इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?
=> मेहबूब खान आणि हा चित्रपट 14 February 1957 मध्ये रिलीज झाला होता.
११. “काश्मीर की कली” या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?
=> शक्ती सामंता
12. चालबाज मध्ये कोणत्या अभिनेत्रीने विभक्त जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती?
=> श्रीदेवी
१३. हृतिक रोशनचा पहिला चित्रपट कोणता होता?
=> कहो ना प्यार है, 14 January 2000
१४. ‘आलम आरा’ हा पहिला भारतीय टॉकी चित्रपट कोणी दिग्दर्शित केला होता?
=> अर्देशी इराणी
१५. भारताचा पहिला 70mm वाइडस्क्रीन फॉरमॅट मधला चित्रपट कोणता होता?
=> Around the world
१६. कोणत्या दिग्दर्शकाने भारतातील सर्वाधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे?
=> राजकुमार हिरानी
१७. भारताची पहिली थ्रीडी फिल्म?
=> जिजो पन्नूस दिग्दर्शित, My Dear Kuttichathan (कुट्टीचथान), मल्याळम-भाषा
१८. रजनीकांत या दक्षिण भारतातील सुपर स्टारचे खरे नाव काय आहे?
=> शिवाजीराव गायकवाड
१९. प्रथम “दादासाहेब फाळके पुरस्कार” कोणी जिंकला आहे?
=> देविका राणी
२०. भारतात कोणत्या वर्षात व्यावसायिक सिनेमा सुरू झाला?
=> 1913
२१. ‘पुकार’ चित्रपटात अनिल कपूरचे नाव काय होते?
=> मेजर जयदेव राजवंश
२२. भारतातील प्रथम संस्कृत चित्रपट कोणता होता?
=> आदि संकारा (१९८३, जी.व्ही. अय्यर दिग्दर्शित)
२३. भारताचा सगळ्यात पहिला मूक चित्रपट कोणता होता?
=> राजा हरिश्चंद्र, १९१३
२४. 1964 मध्ये आलेल्या दोस्ती, या फिल्ममध्ये अंध मित्रांची भूमिका कोणी केली होती?
=> मोहन आणि सुधीर कुमार
२५. एन चंद्राच्या ‘तेजाब’ मधील माधुरी दीक्षितचे नाव काय होते?
=> मोहिनी
२६. शोले मधील मेहबूबा या गाण्यातला पुरुष आवाजातले गायक कोण होते?
=> आर डी बर्मन
२७. कोणत्या अभिनेत्याने भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत?
= >शाहरुख खान
२८. विवाह चित्रपटामधील मुख्य कलाकार कोण आहेत?
=> शाहिद कपूर आणि अमृता राव
२९. कोणत्या गीताकाराने हकीकत मधील ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ लिहले होते?
=> कैफी आजमी
३०. शहीद फिल्म मधील ‘मेरा रंग दे बसंती चोला’ कोणी गायिले आहे?
=> मुकेश आणि महेंद्र कपूर
३१. ‘भारतीय सिनेमाची प्रथम महिला’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
=> नरगिज दत्त
३२. राष्ट्रीय पुरस्कारांची स्थापना केंव्हा झाली ?
=> 1954
३३. भारतातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कुठे आहे?
=> रामोजी फिल्म स्टुडिओ (हैदराबाद)
३४. भारताचा पहिला हिट चित्रपट कोणता होता?
=> लंका दहन (1917)
३५. अमिताभ आणि जया बच्चन यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट कोणता होता?
=> बंसी बिरजू
३६. अमिताभ बच्चन यांना ‘अॅग्री यंग मॅन’ म्हणून ओळख कोणत्या चित्रपटांमुळे बनली होती.
=> जंजीर आणि दीवार
३७. गरम मसाल्यात जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांचे व्यवसाय काय आहे?
=> फोटोग्राफर
३८. ऐश्वर्या रायने कोणत्या चित्रपटात डबल रोल केला होता?
=> जीन्स
३९. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन्स भारतात कुठे आहे?
=> अहमदाबाद
४०. भारताचा पहिला इंग्लिश चित्रपट कोणते होते?
=> द कोर्ट डान्सर
४१. अजय देवगनचे खरे नाव काय आहे?
=> विशाल देवगन
४२. “गांधी” चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत?
=> रवी शंकर
४३. भारताचा पहिला चित्रपट महोत्सव कोठे झाला होता?
=> मुंबई
४४. गोविंदाचे खरे नाव काय आहे?
=> गोविंद अरुण आहुजा
४५. दिग्दर्शक म्हणून सुभाष घई यांचा पहिला चित्रपट कोणता होता?
=> कालीचरण (1976)
४६. आनंद मठ या चित्रपटातील सर्वात लोकप्रिय गाण्याचे नाव काय होते?
=> वंदे मातरम्
४७. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे जे चित्रपटाची जाहिरात देत असे?
=> टाईम्स ऑफ इंडिया
४८. भारतातील कोणत्या राज्यात चित्रपटगृहांची संख्या सर्वाधिक आहे?
=> तामिळ नाडू, 745 सिनेमा थिएटर
४९. भारतासाठी ऑस्कर जिंकणारा संगीत दिग्दर्शक कोण होते?
=> ए.आर.रहमान – “स्लम डॉग मिलियनेअर” चित्रपटासाठी
५०. हेमा मालिनी दिग्दर्शित कोणता चित्रपटात आला होता?
=> तामिळ चित्रपट “इथू साथियम”
५१. तब्बूचे खरे नाव काय आहे?
=> तबस्सुम फातिमा हाश्मी
५२. अक्षय कुमार अभिनेता होण्यापूर्वी त्याने काय म्हणून काम केले आहे?
=> वेटर
५३. अक्षय कुमार यांचे खरे नाव काय आहे?
=> राजीव हरी ओम भाटिया
५४. सर्व-महिला कलाकारांसह प्रथम चित्रपट कोणता आला होता?
=> बिंधास्त, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, मराठी चित्रपट
५५ .७१ गाणी असलेल्या भारतीय चित्रपटाचे नाव काय?
=> इंद्रसभा , ३.५ तासाचा चित्रपट
५६. अलीशा चिनाईने गायिलेला पहिला चित्रपट कोणता होता?
=> टार्झन
५७. पहिले अभिनेते कोण होते जे एका राज्याचे मुख्यमंत्री झाले होते?
=> एम.जी.रामचंद्रन, तामिळ नाडू
५८. संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांना कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते?
=> पंचम
५९. कोणत्या भारतीय अभिनेत्याला ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाते?
=> दिलीप कुमार
६०. अभिनेत्री मधुबालाचे लग्न कोणासोबत झाले होते?
=> किशोर कुमार
६१. सलग किती सोलो हिट चित्रपटानंतर राजेश खन्ना यांना भारतीय सिनेमाच्या ‘फर्स्ट सुपरस्टार’ ही पदवी दिली होती?
=> 15
६२. अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि कमल हसन यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटाचे नाव काय होते?
=> गिरफ्तार
६३. अमिताभ बच्चन यांना कोणत्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आतड्यांसंबंधी जखम झाली?
=> कुली , 1983
६४. ‘ओ डार्लिंग ये है भारत’ मध्ये शाहरुख खान कोणत्या आजाराने ग्रस्त होता?
=> ब्रेन ट्यूमर
६५. काजोलचे वडील शोमू मुखर्जी कोण होते?
=> निर्माता
६६. शाहरुख खानची जन्मतारीख काय आहे?
=> 2 ऑक्टोबर 1965
६७. शाहरुख खानचे कोणत्या टेलिव्हिजन सिरीयल पासून आपल्या करिअरची सुरवात केली होती?
=> दिल दरिया
६८. माय नेम इज खान फिल्ममध्ये शाहरुख खानने साकारलेल्या पात्राचे नाव काय होते?
=> रिझवान खान
६९. कोणत्या चित्रपटासाठी शाहरुख खानला प्रथम फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता?
=> बाजीगर
७०. शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात ज्या टेलीव्हिजन मालिकेद्वारे केली आहे त्याचे नाव काय होते?
=> फौजी
७१. शाहरुख खानच्या आयपीएल टीमचे नाव काय आहे?
=> कोलकाता नाईट रायडर्स
७२. ‘डीडीएलजे’ मध्ये राज मल्होत्राच्या भूमिकेसाठी कोणाचा विचार केला गेला होता?
=> टॉम क्रूझ
७३. शाहरुख खानने भूताच्या भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे नाव काय होते?
=> पहेली
७४. शाहरुख खानचा पहिला चित्रपट
=> दीवाना
७५. जोश चित्रपटात शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका कोणी केली होती?
=>ऐश्वर्या राय
७६. अर्जुन रामपालचे लग्न कोणासोबत झाले आहे?
=> मेहेर जेसीया
७७. शाहरुखच्या वडिलांचे नाव काय होते?
=> ताज मोहम्मद खान
७८. अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत कोणत्या वर्षात प्रवेश केला?
=> 1972
७९. सन 1994 मध्ये सनसनाटी पदार्पण पुरस्कार कोणाला मिळाला?
=> तब्बू
८०. 20व्या शतकाचा विचार करता, तीन वर्ष सलग सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता कोण होता?
=> दिलीप कुमार
८१. 2000 मध्ये कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता?
=> हृतिक रोशन
८२. दिग्दर्शक म्हणून यश चोप्राचा पहिला चित्रपट कोणता होता?
=> धूल का फूल
८३. 1997 मध्ये कोणत्या अभिनेत्रीने लक्स न्यू चेहरा पुरस्कार जिंकला होता?
=> महिमा चौधरी
८४. ‘ऐ प्यारे वतन’ हे गाणे कोणत्या चित्रपटाचे आहे?
=> काबुलीवाला
८५. लता मंगेशकर यांनी कोणत्या चित्रपटाद्वारे आपल्या गायन करिअर ची सुरवात केली होती?
=> आप के सेवा मैं
८६. आशा भोसले यांनी कोणत्या चित्रपटाद्वारे आपल्या गायन करिअर ची सुरवात केली होती?
=> चुनरिया
८७. टी. सीरिज सुरु करणारे गुलशन कुमारची कधी हत्या झाली?
=> ऑगस्ट 1997
८८. जितेंद्र या अभिनेत्याचे खरे नाव काय आहे?
=> रवि कपूर
८९. राजेश खन्ना यांचे खरे नाव काय आहे?
=> जतिन खन्ना
९०. दिलीप कुमार यांचे खरे नाव काय आहे?
=> यूसुफ खान
९१. अशोक कुमार यांचे खरे नाव काय आहे?
=> कुमुद लाल गांगुली
९२.पहिल्या महिला कॅमेरामनचे नाव काय होते?
=> आशा दत्त
९३. परदेशात प्रथम चित्रित केलेला चित्रपट कोणता होता?
=> नाग
९४. भारतामध्ये सर्वात जास्त वेळेपर्यंत कोणते चित्रपट चालले होते?
=> दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, २४ वर्ष
९५. सलमान खान यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव काय होते?
=> बीवी हो तो ऐसी
९६. दादासाहेब फाळके पुरस्कारांना केव्हा पासून सुरवात झाली होती?
=> 1969
९७. आशुतोष गोवारीकर यांचा दिग्दर्शकी म्हणून पहिला चित्रपट कोणता होता?
=> पहला नशा
९८. ऑस्करसाठी नामांकित झालेला पहिला भारतीय चित्रपट कोणता होता?
=> मदर इंडिया
९९. ऑस्कर जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता होता?
=> गांधी
१००. पहिला फिल्मफेअर पुरस्कार कधी आयोजित करण्यात आला होता?
=> 21 मार्च 1954