आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला आपल्या शरीरा संबंधित असलेल्या सगळ्या अवयवांचा मराठी अर्थ सांगणार आहे. कदाचित तुम्ही इंग्लिश मध्ये या आपल्या अवयवांना ओळखत असाल पण मराठी मध्ये तुम्हाला या शब्दांचा अर्थ ठाऊक नसेल.
Main Parts of the body in Marathi | शरीराचे मुख्य अवयव