राष्ट्रीय दिन (National days)
- राष्ट्रीय युवा दिन – १२ जानेवारी
- भारतीय सेना दिवस – १५ जानेवारी
- प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी
- हुतात्मा दिन – ३० जानेवरी
- राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुवारी
- राष्ट्रीय सागरी दिन – ५ एप्रिल
- महाराष्ट्र दिन – १ मे
- ऑगस्ट क्रांती दिन – ९ ऑगस्ट
- स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट
- शिक्षक दिन – ५ सप्टेंबर
- भारतीय हवाई दल दिन – ८ ऑक्टोबर
- राष्ट्रीय एकता दिन – ३१ ऑक्टोबर
- बाल दिन – १४ नोव्हेंबर
- नौदल दिन – ४ डिसेंबर
- ध्वज दिन – ७ डिसेंबर
- वन्यजीव सप्ताह – १ ते ७ ऑक्टोबर
- राष्ट्रीय पर्यावरण जागृती महिना – १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर
आंतरराष्ट्रीय दिन (International Days )
- आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन – २६ जानेवारी
- आंतरराष्ट्रीय महिला दिन – ८ मार्च
- जागतिक वन दिन – ३१ मार्च
- जागतिक आरोग्य दिन – ७ एप्रिल
- जागतिक वसुधरा दिन – २२ एप्रिल
- जागतिक कामगार दिन – १ मे
- जागतिक रेडक्रॉस दिन – ८ मे
- राष्ट्रकुल दिवस – २४ मे
- जागतिक पर्यावरण दिन – ५ जून
- हिरोशिमा दिन – ६ ऑगस्ट
- नागासाकी दिन – ९ ऑगस्ट
- जागतिक साक्षरता दिन – ८ सप्टेंबर
- जागतिक पर्यटन दिन – २७ सप्टेंबर
- जागतिक अन्न दिन – १६ ऑक्टोबर
- संयुक्त राष्ट्रसंघ दिन – २४ ऑक्टोबर
- मानव हक्क दिन – १० डिसेंबर
Supar information
I want an essay on 5 international days in marathi before tomorrow