IPL General Knowledge Questions and Answers in Marathi | IPL GK questions Marathi 2021

मित्रांनो IPL म्हणजेच Indian Premier League संबंधित प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे जर का तुम्ही कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करत असाल तर या लेखामध्ये दिलेले IPL General Knowledge Questions and Answers in Marathi एकदा तर वाचून नक्की जा.

1. IPL (Indian Premier League) 2021 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?
A. भारत =
B. यूएई
C. साऊथ आफ्रिका
D. श्रीलंका

उत्तर: A. भारत, २०२० मधील IPL हे यूएई मध्ये झाले होते. त्या आधी २००९ चे IPL हे लोकसभा निवडूणुकीमुळे साऊथ आफ्रिका येथे झाले होते. तर २०१४ मध्ये सुद्धा सुरवातीचे काही सामने यूएई मध्ये व नंतर सर्व सामने भारतात खेळले गेले होते.

2. IPL 2021 चे आयोजन केव्हा पासून केव्हा पर्यंत होणार आहे?
A. 9 एप्रिल पासून 30 मे पर्यंत
B. 15 एप्रिल पासून 26 मे पर्यंत
C. 1 एप्रिल पासून 30 मे पर्यंत
D. 15 एप्रिल पासून 30 मे पर्यंत

उत्तर: A. 9 एप्रिल पासून 30 मे पर्यंत

3. IPL 2021 मध्ये एकूण किती सामने खेळणे जाणार आहेत?
A. 50
B. 60 =
C. 70
D. 80

उत्तर: B. 60, 56 लीग स्टेज गेम्स आणि 4 प्लेऑफ सामने म्हणजे सेमीफायनल आणि फायनल चे सामने असतील.

4. IPL 2021 चे Title Sponsor कोणती कंपनी आहे?
A. Unacademy
B. VIVO
C. Oppo
D. Byjus

उत्तर: B. VIVO 

VIVO हि चिनी मोबाइल बनवणारी कंपनी आहे. २०२० मध्ये IPL चे Title Sponsor हे dream11 होते.

5. IPL 2021 मध्ये सर्वात महाग खेळाडू कोण बनले आहे?
A. क्रिस मॉरिस
B. विराट कोहली
C. MS धोनी
D. रोहित शर्मा

उत्तर: A. क्रिस मॉरिस ला राजस्थान रॉयल्स यांनी 16.25 करोड मध्ये विकत घेतले आहे.

6. IPL 2021 मधील सर्वात महाग खेळाडू क्रिस मॉरिस कोणत्या देशाचे आहेत?
A. इंग्लंड
B. दक्षिण आफ्रिका
C. श्रीलंका
D. न्यूझीलंड

उत्तर: B. दक्षिण आफ्रिका

7. IPL 2021 सर्वात पहिला सामना कुठे खेळला जाणार आहे?
A. मुंबई
B. चेन्नई
C. कोलकाता
D. दिल्ली

उत्तर: B. चेन्नई, M. A. Chidambaram Stadium

8. IPL 2021 चे सर्व सामने न्यूट्रल वेन्यु वर खेळणे जाणार आहेत, तर या न्यूट्रल वेन्यु चे अर्थ काय आहे?
A. सर्व सामने रात्री खेळले जातील
B. कोणतीही टीम आपल्या घरच्या मैदानावर कोणताही सामना खेळणार नाही
C. सर्व सामने t20 फॉरमॅट मध्ये होतील
D. सर्व सामने पिंक बॉल ने खेळले जातील

उत्तर: B. कोणतीही टीम आपल्या घरच्या मैदानावर कोणताही सामना खेळणार नाही.

9. IPL 2021 चे फायनल सामना कोणत्या स्टेडियम वर खेळला जाणार आहे?
A. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
B. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
C. ईडन गार्डन, कोलकाता
D. DY पाटील स्टेडियम, मुंबई

उत्तर:  B. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

10. IPL 2021 चा सर्वात पहिला सामना कोणत्या दोन टीममध्ये खेळला जाणार आहे?
A. मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स
B. पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स
C. मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स
D. मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

उत्तर: D. मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 

11. IPL 2021 चे ऑफिशिअल ब्रॉडकास्टर कोणता चॅनेल बनला आहे?
A. ESPN
B. Star Sports
C. DD Sports
D. TEN Sports

उत्तर: B. Star Sports

Brodcasting संबंधित च पुढील प्रश्न आहे कि
12. IPL 2021 चे ऑफिशिअल डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर कोण बनले आहे?
A. Disney Hotstar
B. Youtube
C. Amazon Prime
D. netflix

उत्तर: A. Disney Hotstar

13. IPL टीम किंग्स XI पंजाब चे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे?
A. पंजाब XI
B. पंजाब सुपरकिंग्स
C. पंजाब किंग्स
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. पंजाब किंग्स 

14. 2021 मध्ये कोणत्या क्रिकेट स्टेडियम वर पहिल्यांदाच IPL सामना खेळवला जाणार आहे?
A. नरेंद्र मोदी स्टेडियम
B. DY पाटील स्टेडियम
C. ईडन गार्डन
D. मोहाली स्टेडियम
अहमदाबाद

उत्तर: A. नरेंद्र मोदी स्टेडियम

15. IPL 2021 मध्ये किती संघ भाग घेणार आहेत?
A. 5
B. 7
C. 8
D. 10

उत्तर: C. 8
चेन्नई सुपर किंग्ज: महेंद्रसिंग धोनी
दिल्ली कॅपिटन्स: श्रेयस अय्यर
पंजाब किंग्ज: के. एल. राहुल
कोलकाता नाइट रायडर्स: ईयोन मॉर्गन
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली
सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर

16. IPL 2008 मध्ये खेळलेल्या IPL फायनल सामन्याचे विजेता संघ कोणता होता?
A. सनरायझर्स हैदराबाद
B. मुंबई इंडियन्स
C. राजस्थान रॉयल्स
D.कोलकाता नाइट रायडर्स

उत्तर: C. राजस्थान रॉयल्स

17. भारतामध्ये IPL या T20 स्पर्धेचे आयोजन कोणती संस्था करते?
A. ICC
B. BCCI =
C. FIFA
D. यांपैकी कोणीही नाही

उत्तर: Board of Control for Cricket in India – सौरव गांगुली

18. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक हॅटट्रिक खेतल्या आहेत?
A. युवराज सिंग
B. अमित मिश्रा =
C. प्रवीण कुमार
D. लसिथ मलिंगा

उत्तर: B. अमित मिश्रा ने आता पर्यंत ३ वेळा आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेतली आहे.

19. दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे?
A. दिल्ली टॉप
B. दिल्ली न्यू
C. दिल्ली कॅपिटल्स =
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचे नाव डिसेंबर २०१८ मध्ये बदलून दिल्ली कॅपिटल्स ठेवण्यात आले होते.

20. मुंबई इंडियन्स या संघाचे मालक कोण आहेत?
A. नीता अंबानी
B. मुकेश अंबानी
C. A आणि B
D. यांपैकी कोणीही नाही

उत्तर: C. A आणि B

21. चेन्नई सुपरकिंग्स या संघाचे मालक कोण आहेत?
A. प्रीति जिंटा
B. मुकेश अंबानी
C. एस श्रीनिवास
D. यांपैकी कोणीही नाही.

उत्तर: C. एस श्रीनिवास 

22. IPL मध्ये पर्पल कॅप का दिली जाते?
A. सर्वाधिक रन्स बनवण्यासाठी
B. सर्वाधिक विकेट घेण्यासाठी
C. सर्वाधिक झेल घेण्यासाठी
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. सर्वाधिक विकेट घेण्यासाठी

23. IPL मध्ये औरंज कॅप का दिली जाते?
A. सर्वाधिक रन्स बनवण्यासाठी
B. सर्वाधिक विकेट घेण्यासाठी
C. सर्वाधिक झेल घेण्यासाठी
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: A. सर्वाधिक रन्स बनवण्यासाठी

मित्रांनो पर्पल कॅप आणि औरंज कॅप या मध्ये confuse होऊ नका.
पर्पल कॅप: सर्वाधिक विकेट घेण्यासाठी
औरंज कॅप: सर्वाधिक रन्स बनवण्यासाठी

24. कोणत्या टीम ने सर्वात जास्त वेळा IPL चे कप आपल्या नावावर केले आहे?
A. कोलकाता नाईट रायडर्स
B. चेन्नई सुपर किंग्स
C. राजस्थान रॉयल्स
D. मुंबई इंडियन्स

उत्तर: D. मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स ने आता पर्यंत 2013, 2015, 2017, 2019, 2020 असे ५ वेळा IPL चे कप आपल्या नावावर केले आहे.

25. IPL मध्ये १०० सामने जिंकणारा पहिला कर्णधार कोण बनला आहे?
A. विराट कोहली
B. महेंद्र सिंग धोनी
C. रोहित शर्मा
D. गौतम गंभीर

उत्तर: B. महेंद्र सिंग धोनी 

26. IPL मध्ये ३०० सिक्स मारणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे?
A. विराट कोहली
B. क्रिस गेल
C. रोहित शर्मा
D. हार्दिक पंड्या

उत्तर: B. क्रिस गेल, क्रिस गेल याने १३२ सामन्यांमध्ये ३०० सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे.

27. IPL मध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे?
A. शिखर धवन
B. के एल राहुल
C. महेंद्र सिंग धोनी
D. क्रिस गेल

उत्तर: C. महेंद्र सिंग धोनी 

28. कोणता खेळाडू IPL मध्ये सलग दोन सामन्यांमध्ये शतक मारणारा पहिला खेळाडू बनला आहे?
A. शिखर धवन
B. विराट कोहली
C. रिषभ पंत
D. डेविड वॉर्नर

उत्तर: A. शिखर धवन 

29. IPL इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत?
A. सुरेश रैना
B. विराट कोहली
C. ख्रिस गेल
D. युवराज सिंग

उत्तर:  B. विराट कोहली, विराट कोहली ने 192 सामन्यांमध्ये 38.16 च्या सरासरीने सर्वात जास्त 5878 धावा केल्या आहेत.

30. IPL आतापर्यंत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत?
A. लसिथ मलिंगा
B. रवींद्र जडेजा
C. जसप्रित बुमराह
D. ट्रेंट बौल्ट

उत्तर: A. लसिथ मलिंगा, लसिथ मलिंगा याने १२२ सामन्यांमध्ये 170 विकेट घेतल्या आहेत

31. आयपीएल च्या एका सामन्यामध्ये किती विदेशी खेळाडू खेळू शकतात?
A. 3
B. 5
C. 4
D. कितीही

उत्तर: C. 4

32. IPL 2020 ची विजेती टीम कोण होती?
A. सनरायझर्स हैदराबाद
B. मुंबई इंडियन्स
C. चेन्नई सुपरकिंग्ज
D. दिल्ली कॅपिटल्स

उत्तर: B. मुंबई इंडियन्स 

2 thoughts on “IPL General Knowledge Questions and Answers in Marathi | IPL GK questions Marathi 2021”

Leave a Comment