List Of First Indian Womens In Marathi | भारतातील पहिल्या महिला 2021

List Of First Indian Womens In Marathi | भारतातील पहिल्या महिला 2021

भारतीय महिलांचा इतिहास पायदळांपेक्षा मोठा आहे, ज्यांनी लिंगभेद मोडून त्यांच्या अधिकारांकरिता कठोर परिश्रम घेतले आहेत आणि राजकारण, कला, विज्ञान, कायदा इत्यादी क्षेत्रात प्रगती केली आहे. प्रथम या सर्व भारतीय महिलांचे मनापासून अभिनंदन! खाली आपण पाहूया प्रत्येक क्षेत्रातील प्रथम स्त्री चे योगदान.

 

१) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

इंदिरा गांधी

 

2) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

श्रीमती प्रतिभा पाटील

 

३) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती

श्रीमती मीरा कुमारी

 

४) भारतात परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर

डॉ. आनंदीबाई जोशी

 

५) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

अ‍ॅनी बेझंट (१९१७)

 

६) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष

सरोजिनी नायडू (१९२५)

 

७) पहिली महिला राज्यपाल

सरोजिनी नायडू

 

८) पहिली महिला मुख्यमंत्री

सुचेता कृपलानी ( १९६३-६७, उत्तर प्रदेश)

 

९) पहिली महिला बॅरिस्टर

कार्नेलीया सोराबजी

 

१०) पहिली महिला आय.पी.एस. (I.P.S.) अधिकारी

किरण बेदी

 

११) पहिली महिला आय.ए.एस. (I.A.S.) अधिकारी

अन्ना राजम जॉर्ज

 

१२) पहिली भारतीय महिला क्रांतिकारक

मॅडम भाकाजी कामा

 

१३) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला

आरती साहा (गुप्ता)

 

१४) एव्हरेस्ट शिखरावर पाउल ठेवणारी पहिली भारतीय महिला

बचेंद्री पाल

 

१५) एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला

संतोष यादव

 

१६) भारताची पहिली महिला अंतराळवीर

कल्पना चावला (१९९७)

 

१७) पॅराशूट जंप (उडी) : झेप घेणारी पहिली भारतीय महिला

गीता चंद्र

 

१८) जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला

रिटा फॅरिया

 

१९) विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला

सुश्मिता सेन

 

२०) नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला

मदर तेरेसा (१९७९)

 

२१) भारतरत्न मिळवणारी पहिली महिला

इंदिरा गांधी (१९७१)

 

२२) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला

आशापूर्णा देवी (१९७६)

 

२३) पहिली भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश महिला

मीरा साहिब फातिमा बीबी

 

२४) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य बनलेली पहिली भारतीय महिला

नीता अंबानी (२०१६)

 

२५) पहिली महिला वैमानिक

प्रेम माथुर

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.