महत्वाचे सामान्य ज्ञान | Important Marathi General knowledge questions and answers
१. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिकणारी आधुनिक टेनिसच्या इतिहासातील सर्वांत तरुण खेळाडू
=> मार्टिना हिंगीस (स्वित्झर्लंड)
२. क्रीडा प्रशिक्षक म्हणून केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रीडा प्रशिक्षकांना …… पुरस्कार देण्यात येतो?
=> द्रोणाचार्य पुरस्कार
३. असामान्य कामगिरीबद्दल क्रीडापटूना केंद्र सरकारतर्फे….. पुरस्कार देण्यात येतो?
=> अर्जुन पुरस्कार
४. उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने……… पुरस्कार देण्यात येतो?
=> शिवछत्रपती पुरस्कार
५. प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी पार पडणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे …… पुरस्कार देण्यात येतो?
=> उतकृष्ट क्रीडा मार्गदर्शक
६. अटलांटा (अमेरिका) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारा ….. ?
=> लिएडर पेस (लॉन टेनिस ,१९९६)
७. हेलसिकी (फिनलंड) येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारा ….. ?
=> खाशाबा जाधव (फ्रीस्टाईल कुस्ती, १९५२)
८. सिडने (ऑस्ट्रेलिया) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारी भारतीय महिला खेळाडूं …… ?
=> कर्नामा मल्लेश्र्वरी (वेट लिफ्टिंग ,२०००)
९. अथेन्स ( ग्रीस ) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणारा भारतीय खेळाडू….?
=> राज्यवर्धनसिंह राठोड (डबल ट्रॅप निशानेबाजी ,२००४)
१०. भारताची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर ?
=> एस. विजयालक्ष्मी
११. जागतिक विजेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय व दुसरा आशियायी बुद्धिबळपटू ……. ?
=> विश्वनाथ आनंद
१२. …… हे आधुनिक ऑलिम्पिकचे शताब्दी वर्ष होय ?
=> १९९६
१३. सॉकर या खेळाला ….. असे सुद्धा म्हणतात?
=> फुटबॉल
१४. ….. हिला ‘भारताची सुवर्णकन्या’ असे म्हटले जाते?
=> पी . टी . उषा
१५. सलग पाच वेळा विम्बल्डन चषक जिकणारा टेनिसपटू …. ?
=> बियॉन बोर्ग (स्वीडन)
१६. ….. यास ‘फुटबॉल सम्राट ‘ म्हणून ओळखले जाते?
=> पेले (ब्राझील)
१७. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान …. ?
=> मेलबॉर्न (ऑस्ट्रेलिया)
१८. सर्वांत कमी वयात बुद्धिबळाचे विश्र्वचॅम्पियन ‘किताब जिकणारा …..?
=> गॅरी कॉस्पारोव्ह (२२ वर्षे, रशिया)
१९. हॉकीचा जादूगार ….. यांना म्हटले जाते ?
=> मेजर ध्यानचंद
२०. सुनील गावसकर एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये … वेळेस शून्यावर बाद झाले?
=> सात
२१. क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ……?
=> रणजितसिहं
२२. भारतीय संघाकडून सर्वप्रथम कसोटी शतक बनविणारे व पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार ….. ?
=> लाला अमरनाथ
२३. आशियायी खेळाला आशियाड हे नाव सुचविणारे भारतीय पंतप्रधान ….?
=> पंडित नेहरू
२४. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके काढणारा भारतीय खेळाडू ….. ?
=> सचिन तेंडुलकर
२५. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाळी घेणारा खेळाडू …….?
=> मुथय्या मुरलीधर (श्रीलंका)
२६. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतके नोंदविणारा खेळाडू ……?
=> सचिन तेंडुलकर
२७. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात पहिल्यांदा १०,००० धावा पूर्ण करणारा खेळाडू …..?
=> सचिन तेंडुलकर
२८. जगात सर्वात कमी वयाचा कर्णधारपद भूषविणारा ……. ?
=> मंसूर अलीखान पतौडी(२१ व्या वर्षी)
२९. कसोटी क्रिकेट सामन्यात खेळणारा भारतीय सर्वात लहान वयाचा खेळाडू …..?
=> सचिन तेंडुलकर(१६ व्या वर्षी)
३०. कसोटी क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू …….?
=> सचिन तेंडुलकर
३१. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिलविणारा पहिला भारतीय खेळाडू?
=> अभिनव बिद्रा (बीजिग, २००८)
३२. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा भारतीय खेळाडू?
=> सचिन तेंडुलकर
३३. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय खेळाडू …..?
=> अनिल कुंबळे
३४. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू……?
=> मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
३५. आंतरराष्ट्रीय पातळीवरकसोटी क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू …..?
=> सचिन तेंडुलकर
३६. आंतरराष्ट्रीयपातळीवर एकदिवसीय क्रिकेट मॅच खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ….?
=> हसन राजा
३७. एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमॅचमध्ये सर्वांहून अधिक वेगाने अर्धशतक बनवणारा खेळाडू …..?
=> ए . बी . डीव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका )(५०धावा -१६ चेंडू)
३८. एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमॅचमध्ये सर्वांहून अधिक वेगाने शतक बनवणारा खेळाडू…. ?
=> ए . बी . डीव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका )(१००धावा -३१चेंडू)
३९. कसोटी क्रिकेट मॅचमध्ये एकाच डावात दहा बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू …..?
=> अनिल कुंबळे
४०. ‘आय . सी . सी ‘ क्रिकेट स्पर्धा जिकणारा सर्वात पहिला देश …..?
=> दक्षिण आफ्रिका
४१. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविणार पहिला भारतीय खेळाडू ……?
=> चेतन शर्मा
४२. कसोटी क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविणार पहिला भारतीय खेळाडू…..?
=> हरभजनसिग
४३. ऑस्ट्रेलियाने सलग ….. कसोटी सामने जिकंण्याचा विश्र्वविक्रम केला?
=> सोळा
४४. एका कसोटी सामन्यात सोळा बळी घेण्याचा विश्र्वविक्रम करणारा पाहिला भारतीय गोलंदाज ….. ?
=> नरेंद्र हिरवाणी
४५. बुद्धिबळाची सुरवात ….. देशात झाली?
=> भारत
४६. हॉकी या खेळाची सुरवात ….. देशात झाली?
=> इजिप्त
४७. फुटबॉलची सुरवात ….. देशात झाली?
=> चीन
४८. व्हॉलीबॉलची सुरवात ….. देशात झाली?
=> अमेरिका
४९. बीजिग येथील अकराव्या आशियाई क्रीडा स्पर्धांद्वारा …… या क्रीडा प्रकारचा आशियाई क्रीडा स्पर्धांत प्रथमच समावेश करण्यात आला?
=> कबड्डी
५०. गॅरी कॉस्पारोव्ह या विश्र्वविजेत्या बुद्धिबळपटूस हरविण्याची कामगिरी करणारा भारतीय बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर?
=> विश्वनाथ आनंद
५१. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू …. ?
=> रोहित शर्मा (२६४ धावा)
५२. कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू …. ?
=> ब्रायन लारा (वेस्टइडिज )(४००धावा / इंग्लड विरुध्द)
५३. विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ?
=> सचिन तेंडुलकर
५४. पहिले आफ्रो -आशियाई सामने ?
=> हैद्राबाद ,भारत (२४ ऑक्टोबर ,२००३)
५५. आय . पी .एल . टी -२० – क्रिकेट विजेता २०१८?
=> चेन्नई सुपर किंग्ज