Tokyo Olympic General Knowledge in Marathi | Tokyo Olympics Current Affairs in Marathi

टोकियो ऑलम्पिक 2021 महत्वाचे प्रश्न | Tokyo Olympic GK in Marathi

Tokyo Olympic General Knowledge in Marathi: विद्यार्थीमित्रांनो, पुढे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये टोकियो ऑलिम्पिक २०२१ शी संबंधित एक किव्हा अधिक प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. मी आजच्या या लेखात टोकियो ऑलिम्पिक 2020 शी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न तसेच सर्वसाधारण पणे ऑलिम्पिकशी संबंधित काही महत्वाचे प्रश्न मी तयार केले आहेत जेणे करून तुम्ही सर्व परीक्षेत चांगले गुण मिळवू शकाल.

Tokyo Olympics Current Affairs in Marathi चे सर्व प्रश्न पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला चांगला स्कोर करायला मदत होईल. तसेच या लेखाच्या शेवटाला मी सर्व खेळाडूंनी कोणता कोणता मेडल जिंकला आहे ते सुद्धा नमूद केले आहे.

1) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये भारतासाठी पहिले गोल्ड मेडल कोणी जिंकले आहे?

  1. बजरंग पुनिया
  2. नीरज चोपडा
  3. मीरा बाई चानू
  4. रवी दहिया

2) भारताने 2021 टोकियो ऑलम्पिक मध्ये एकूण किती पदके जिंकली आहेत?

  1. 6
  2. 7
  3. 5
  4. 6

3) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर होता?

  1. 40
  2. 45
  3. 48
  4. 47

4) टोकियो ऑलम्पिक 2021 (जपान) मध्ये झालेल्या उदघाटन समारंभाला भारताकडून ध्वज वाहक म्हणून कोणाला मान मिळाला होता?

  1. MC मेरी कॉम
  2. मणप्रित सिंह
  3. वरील दोन्ही A आणि B
  4. कोणीही नाही

5) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये समाप्ती समारंभात भारताकडून ध्वज वाहक हा मान कोणाला मिळाला?

  1. MC मेरी कॉम
  2. मणप्रित सिंह
  3. मीराबाई चानू
  4. बजरंग पुनिया

6) ऑलम्पिक 2021 मध्ये पहिले पदक कोणी जिंकले आहे?

  1. MC मेरी कॉम
  2. मनप्रित सिंह
  3. मीराबाई चानू
  4. यापैकी नाही

7) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये दुसरे पदक कोणी जिंकले होते?

  1. बजरंग पुनिया
  2. नीरज चोपडा
  3. साईना नेहवाल
  4. पी. व्ही. सिंधू

8) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये कुस्ती मध्ये पाचवे रौप्य पदक (Silver Medal) कोणी जिंकले आहे?

  1. बजरंग पुनिया
  2. नीरज चोपडा
  3. रवि दहिया
  4. साक्षी मलिक

9) भारताने 2021 टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये किती सुवर्णपदक जिंकले आहेत?

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 5

10) भारताने 2021 टोकियो ऑलिम्पिक मध्ये एकूण किती कांस्यपदक जिंकले आहेत?

  1. 6
  2. 7
  3. 4
  4. 8

11) भारताने टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये एकूण किती रौप्य पदक जिंकले आहेत?

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4

12) भारताच्या पुरुष हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत?

  1. सुरेंद्र कुमार
  2. हरमन प्रित सिंह
  3. श्रीजेश
  4. मनप्रित सिंह

13) भारतातील महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे?

  1. वंदना कटारिया
  2. गुरजित कौर
  3. रानी राम पाल
  4. सलीमा टेटे

14) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये भारतासाठी कुस्ती मध्ये कांस्यपदक (सातवे) कोणी जिंकले आहे?

  1. बजरंग पुनिया
  2. नीरज चोपडा
  3. मीरा बाई चानू
  4. दिनेश पोगाट

15) टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे?

  1. रुस
  2. अमेरिका
  3. चीन
  4. जपान

16) वयक्तिक रित्या भारतासाठी ऑलम्पिक खेळांमध्ये पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले होते?

  1. गगन नारंग
  2. राजवर्धन सिंह राठोड
  3. मिल्खा सिंह
  4. अभिनव बिंद्रा

17) ऑलम्पिक खेळ 2024 चे आयोजन कुठे होणार आहे?

  1. अमेरिका
  2. पॅरिस
  3. लंडन
  4. जपान

18) टोकियो ऑलम्पिक 2021 चा Mascot म्हणजेच चिन्ह काय आहे?

  1. रेड जगुअर
  2. मिराईतोवा
  3. स्मोकी
  4. वाल्डी

19) आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC) चे मुख्यालय कुठे स्थित आहे?

  1. बीजिंग (चीन)
  2. पॅरिस (फ्रांस)
  3. मॉस्को (रुस)
  4. ल्युसाने (स्वित्झर्लंड)

20) ऑलम्पिक लोगो मध्ये एकूण किती वर्तुळ आहेत?

  1. 7
  2. 4
  3. 5
  4. 6

21. ऑलम्पिकच्या इतिहासात भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
A) 25
B) 35 
C) 40
D) 45
10 gold, 09 silver, 16 bronze 

22. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये एकूण किती नवीन स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे?
A) 01
B) 02
C) 03
D) 04 
Karate, Skateboard, sports climbing, Surfing

23. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये नीरज चोप्रा चा Best Throw किती मीटरचा आहे?
A) 87.58 मीटर
B) 80.82 मीटर
C) 83.86 मीटर
D) 86.48 मीटर

24. टोकियो ऑलिम्पिक २०२० चा मोटो काय होता?
A) United by Nation
B) United by Emotion 
C) United by Country
D) United by Unity

25 टोकियो ऑलिम्पिक २०२० चे कोणते संस्करण आयोजित केले गेले?
A. 31वा
B. 32वा 
C. 33वा
D. 34वा

26 टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताकडून एकूण किती खेळाडू शामिल झाले होते?
A. 115
B. 125
C. 119 
D. 150

27. ऑलिम्पिक खेळांना कोणती संस्था रेगुलेट करते?
A. ATP
B. FIFA
C. IOC 
D. ICC

28. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहे?
A. किरण रिजिजू
B. सर्वानंद सोनोवाल
C. हेमंत विश्व शर्मा
D. नरिंदर बत्रा 

29. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे?
A. थॉमस बाक 
B. एन्टोलियो गुटेरेस
C. टेडरॉस अधानोम
D. क्रिस केरमोड

30. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन प्रत्येक किती वर्षांनी केले जाते?
A. 2
B. 3
C. 4 
D. 5

Tokyo Olympics 2020 – India medal winners Full list in Marathi | टोकियो 2020 ऑलिम्पिक पदक सारणी

खेळ विजेता खेळाडू पदक
भालाफेक नीरज चोपड़ा सुवर्ण
कुस्ती (57 किलो) रवी कुमार दहिया रौप्य
भारोत्तोलन (49 किलो महिला) मीराबाई चानू रौप्य
महिला एकेरी बॅडमिंटन पीव्ही सिंधू कांस्य
महिलांची वेल्टरवेट बॉक्सिंग लवलीना बोर्गोहेन कांस्य
हॉकी भारतीय हॉकी संघ कांस्य
कुस्ती (65 किलो) बजरंग पुनिया कांस्य

 

Olympic GK Questions in Marathi या लेखातील प्रश्न वाचून तुम्हाला फायदा झाला असेल तर हे प्रश्न फेसबुक तसेच व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्म द्वारे तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Tokyo Olympic 2020 बद्दल तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा. मी तसेच आमची टीम तुमच्या शंकांचं निरसन करायचं प्रयन्त करेल.

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment