1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतचलनाचे नियंत्रण कशाप्रकारे करते?
- बँक दर
- रोख राखीव निधीचे प्रमाण बदलणे
- खुला बाजार व्यवहार
- वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
2. खालील संख्यामाला पूर्ण करा.
4,3,12,9,36,81,?
- 72
- 108
- 64
- 124
उत्तर : 108
3. महाराष्ट्रात —– लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छिमारीसाठी योग्य आहे.
- 0.19
- 0.50
- 0.75
- 0.90
उत्तर : 0.19
4. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते?
- देशमुख
- कदम
- पाटील
- महाजन
उत्तर : कदम
5. शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते?
- समाज सेवा
- शैक्षणिक गुणवत्ता
- शास्त्रीय संशोधन
- साहित्य
उत्तर : शास्त्रीय संशोधन
6. योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या कोणती दिशा आहे?
- पूर्व
- उत्तर
- आग्नेय
- दक्षिण
उत्तर : उत्तर
7. महाराष्ट्रात ग्राम पंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
- ग्रामसेवक
- सरपंच
- उपसरपंच
- तलाठी
उत्तर : ग्रामसेवक
8. महाराष्ट्रात सन 2009 च्या 12 व्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत किती महिला उमेदवार निवडून आल्यात?
- 14
- 09
- 12
- 11
उत्तर : 11
9. वर्ष 2009 चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा व्ही.शांताराम पुरस्कार कुणास देण्यात आला?
- प्रियंका चोपडा
- विद्या बालन
- करीना कपूर
- राणी मुखर्जी
उत्तर : राणी मुखर्जी
10. एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फुट असेल?
- 50
- 40
- 45
- 55
उत्तर : 40
11. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणार्या प्रतिनिधीची संख्या किती?
- 20
- 23
- 15
- 19
उत्तर : 19
12. अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो?
- उत्पादक
- विक्रेता
- ग्राहक
- वरील सर्व
उत्तर : ग्राहक
13. सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते?
- बी लावून
- फांदी लावून
- स्टम्प (खुंटा) पद्धतीने
- कलमाने
उत्तर : स्टम्प (खुंटा) पद्धतीने
14. मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे?
- निलगिरी
- अविवस्त्रा
- काश्मीर मेरीनो
- वरील सर्व
उत्तर : काश्मीर मेरीनो
15. भिन्न संख्या ओळखा: 09,10,16,36,81
- 09
- 10
- 81
- 16
उत्तर : 10
16. महाराष्ट्रात —– या पिकाचे राज्यांतर्गत उत्पादन हे राज्यांतर्गत वापरापेक्षा अधिक आहे.
- भात
- गहू
- ज्वारी
- मोहरी
उत्तर : ज्वारी
17. कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन —– साली झाली.
- 1955
- 1965
- 1975
- 1985
उत्तर : 1965
18. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पीक उत्पादनात —–% वाढ होते.
- 12 ते 31
- 10 ते 15
- 15 ते 20
- 35 पेक्षा अधिक
उत्तर : 12 ते 31
19. लोह व अल्युमिनियमचे प्रमाण —– मध्ये जास्त असते.
- काळीमृदा
- गाळाची मृदा
- जांभी मृदा
- क्षारयुक्त मृदा
उत्तर : जांभी मृदा
20. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन —– जिल्ह्यात अधिक आहे.
- रत्नागिरी
- भंडारा
- सिंधूदुर्ग
- अकोला
उत्तर : भंडारा