1. अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
- आकाशगंगा
- दीर्घिका
- तेजोमेघ
- तारकामंडल
उत्तर : आकाशगंगा
2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्या भरतीस —– म्हणतात.
- भांगाची भरती
- उधानाची भरती
- ध्रुवीय भरती
- विषुववृत्तीय भरती
उत्तर : उधानाची भरती
3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.
- भूपट्ट निर्मिती
- ज्वालामुखी
- भूकंप
- मंद हालचाली
उत्तर : भूकंप
4. —– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.
- तांबे
- बॉक्साइट
- लोखंड
- मॅगनीज
उत्तर : मॅगनीज
5. —– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.
- हिराकुंड
- जायकवाडी
- भाक्रा नांगल
- तुंगभद्रा
उत्तर : भाक्रा नांगल
6. काथ —– या वृक्षापासून बनवितात.
- साल
- देवदार
- हलदू
- खैर
उत्तर : खैर
7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.
- कळसूबाई
- धुपगड
- महेंद्रगीरी
- अनैमुडी
उत्तर : धुपगड
8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.
- भारत
- नेपाळ
- चीन
- म्यानमार
उत्तर : भारत
9. —– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.
- व्हेनिस
- नेपल्स
- मिलान
- तुरीन
उत्तर : व्हेनिस
10. —– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.
- श्रीलंका
- आयर्लंड
- ग्रीनलंड
- ऑस्ट्रेलिया
उत्तर : ग्रीनलंड
11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.
- हिमालय
- अंडीज
- आल्पस
- रॉकी
उत्तर : अंडीज
12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.
- पाचव्या
- सहाव्या
- सातव्या
- आठव्या
उत्तर : सातव्या
13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.
- पोर्टब्लेयर
- कंवरती
- दिल्ली
- सिल्वासा
उत्तर :कंवरती
14. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.
- गुजरात
- राजस्थान
- उत्तर प्रदेश
- मध्य प्रदेश
उत्तर : राजस्थान
15. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.
- विंध्य
- सातपुडा
- अरवली
- हिमालय
उत्तर : अरवली
16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.
- ओडिसा
- केरळ
- कर्नाटक
- आंध्रप्रदेश
उत्तर : कर्नाटक
17. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.
- नर्मदा
- कृष्णा
- गोदावरी
- कावेरी
उत्तर : नर्मदा
18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?
- मीटर
- रिश्टर
- फॅदम
- फूट
उत्तर : फॅदम
19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.
- पंपाज
- डाऊन्स
- प्रेअरी
- व्हेल्ड
उत्तर : डाऊन्स
20. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.
- व्हेसूव्हियस
- किलीमांजारो
- काटमाई
- फुजियामा
उत्तर : फुजियामा