1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?
- 30 अंश
- 60 अंश
- 90 अंश
- 10 अंश
उत्तर : 90 अंश
2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.
- 2
- 4
- 3
- 5
उत्तर :4
3. 1/9+1/12=?
- 1/36
- 7/36
- 2/36
- 2/21
उत्तर :7/36
4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?
- रा.म.3
- रा.म.4
- रा.म.5
- रा.म.6
उत्तर :रा.म.5
5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
- औरंगाबाद
- अमरावती
- पुणे
- कोकण
उत्तर :औरंगाबाद
6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?
- पंजाब
- उत्तरप्रदेश
- हरियाणा
- हिमाचलप्रदेश
उत्तर :हरियाणा
7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?
- तापी
- महानदी
- गोदावरी
- चंबळ
उत्तर :तापी
8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
- महाराष्ट्र
- आसाम
- मध्यप्रदेश
- गुजरात
उत्तर :गुजरात
9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?
- भूकंपाचे धक्के
- पावसाचे प्रमाण
- योग्य वेळ
- हवेचा दाब
उत्तर :भूकंपाचे धक्के
10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
- परभणी
- यवतमाळ
- अमरावती
- वाशिम
उत्तर :यवतमाळ
11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?
- 25 ऑक्टोबर 2014
- 27 ऑक्टोबर 2014
- 31 ऑक्टोबर 2014
- 1 नोव्हेंबर 2014
उत्तर :31 ऑक्टोबर 2014
12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.
- नो टू ऑल
- नन ऑफ द अबोह
- नॉट अलाऊड
- यापैकी नाही
उत्तर :नन ऑफ द अबोह
13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?
- स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन
- स्टॅच्यू ऑफ सरदार
- स्टॅच्यू ऑफ युनिटी
- स्टॅच्यू ऑफ फ्रिडम
उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी
14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?
- 2012
- 2013
- 2014
- 2015
उत्तर :2013
15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?
- समृद्धि योजना
- सुकन्या योजना
- बेटी बचाव योजना
- निर्भया योजना
उत्तर :सुकन्या योजना
16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?
- लॅक्टोज
- माल्टोज
- फ्रुक्टोज
- स्रूक्रोज
उत्तर :लॅक्टोज
17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
- क्षय
- डायरिया
- अॅनिमिया
- बेरीबेरी
उत्तर :अॅनिमिया
18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
- एडवर्ड जेन्नर
- साल्क
- हरगोविंद खुराणा
- विल्यम हार्वी
उत्तर :साल्क
19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?
- वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील
- वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील
- वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील
- वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील
उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील
20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?
- रॅपीड अॅक्शन मेमरी
- रॅन्डम अॅक्सेस मेमरी
- राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट
- रोल अँड मेमरी
उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी