1) कोणाला ‘डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
1. राजेंद्रसिंग
2. डॉ. रविंद्रकुमार
3 सुंदरलाल बहुगुणा
4. अर्जुनसिंग
उत्तर :-डॉ. रविंद्रकुमार
2) _____नधांच्या खोर्यात खानिजतेलाचे साठे आहेत.
1. गंगा-जमुना
2. बियास-सतलज
3. वर्धा-वैनगंगा
4. कृष्णा-गोदावरी
उत्तर :-कृष्णा-गोदावरी
3) मर्यादित लागवडीयोग्य जमीन आणि दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशात _____ प्रकारची शेती केली जाते.
1. कोरडवाहु
2. सधन
3. मळ्याची
4. शाश्वत
उत्तर :-सधन
4) ‘व्हिलर बेट’ कोणत्या कारणासाठी चर्चेत असते?
1. सागरी जीवांवरील संशोधन केंद्र
2. उपग्रह प्रक्षेपण
3. आर्द्रभूमी (Wetland)
4. यूनेस्को व्दारे घोषित जागतिक वारसा यादीतील नाव
उत्तर :-उपग्रह प्रक्षेपण
5) लोकसंख्येची सर्वात कमी घनता _____ या राज्यात आहे.
1. तमिळनाडू
2. अरुणाचलप्रदेश
3. मेघालय
4. सिक्कीम
उत्तर :-मेघालय
6) ‘क्योटो प्रोटोकॉल’ मुळे सर्वपरिचित झालेले क्योटो हे शहर कोणत्या देशात आहे?
1. ब्राझील
2. स्वीडन
3. जपान
4. ऑस्ट्रेलिया
उत्तर :-स्वीडन
7) संसदेत विधेयकाचे कायधात रूपांतर होण्यासाठी अंतिम मंजूरी कोणाची लागते?
1. पंतप्रधानांची
2. राष्ट्रपतींची
3. मुख्यमंत्र्यांची
4. राज्यपालांची
उत्तर :-पंतप्रधानांची
8) कटक मंडळाची स्थापना कोण करते?
1. संरक्षण मंत्रालय
2. घटक राज्य मंत्रिमंडळ
3. राज्यसभा
4. विधानसभा
उत्तर :-घटक राज्य मंत्रिमंडळ
9) जर CUT=XFG तर YES=?
1. BWI
2. BVH
3. LRF
4. LVH
उत्तर :-BWI
10) अलीकडील काळात राज्यातील उस या नगदी पिकास खालीलपैकी _____ या रोगाने सर्वाधिक प्रभावित केले आहे.
1. लोकरी मावा
2. वादी
3. काळा करपा
4. रेड रस्ट
उत्तर :-काळा करपा
11) राज्यातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक 8 जिल्ह्यांचा समावेश होतो?
1. नागपुर
2. अमरावती
3. औरंगाबाद
4. गडचिरोली
उत्तर :-गडचिरोली
12) पर्यावरण संदर्भातील रोल मॉडेल ठरलेले ‘मेंढा-लेखा’ हे गाव राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. ठाणे
2. नंदुरबार
3. औरंगाबाद
4. गडचिरोली
उत्तर :-ठाणे
13) खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?
1. न्यायमूर्ती रानडे
2. बिपिनचंद्र पाल
3. लाला लाजपतराय
4. लोकमान्य टिळक
उत्तर :-न्यायमूर्ती रानडे
14) थॉमसन सिडलेस, गुलाबी, अनाबेशाही व बंगलोर पर्पल ह्या ______ या माशांचा वापर आता सर्वमान्य होऊ लागला आहे.
1. गप्पी
2. सुरमाई
3. पापलेट
4. कटला
उत्तर :-गप्पी
15) एका सांकेतिक भाषेत RED शब्द SFE असा लिहिला जातो.
तर त्याच भाषेत BLUE हा शब्द कसा लिहावा?
1. CLVF
2. CMVF
3. ALDT
4. ADLT
उत्तर :-CMVF
16) 232, 343, 454, ____
1. 545
2. 565
3. 575
4. 546
उत्तर :-565
17) क्ष हा य पेक्षा श्रीमंत, झ हा क्ष पेक्षा श्रीमंत, म हा झ पेक्षा श्रीमंत, न हा सर्वाधिक श्रीमंत आहे. तर श्रीमंताच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
1. क्ष
2. न
3. म
4. झ
उत्तर :-झ
18) 1, 6, 9, 14, 17, 22, ?
1. 27
2. 24
3. 25
4. 26
उत्तर :-25
19) एका सांकेतिक लिपीत TRAP हा शब्द PTRA असा लिहितात.
तर DARK हा शब्द त्याच लिपीत कसा लिहाल?
1. KRDA
2. JKDA
3. KRDB
4. KDAR
उत्तर :-KDAR
20) MARKET : IXNHAQ :: KIDNAP : ?
1. GFZKVN
2. GEZKVM
3. GFJKWM
4. HFZKWN
उत्तर :-GFJKWM