1. समान तापमान असणार्या बिंदुना जोडणार्या काल्पनिक रेषेला —– रेषा म्हणतात.
- समभार
- समपर्जन्य
- समताप
- समोच्चता
उत्तर : समोच्चता
2. विषुववृत्तीय वनात —– वृक्ष आढळतो.
- महोगनी
- साग
- पळस
- खैर
उत्तर : महोगनी
3. —– वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.
- निग्राईड
- मांगोलाईड
- बुश मॅनाईड
- ऑस्ट्रेलॉईड
उत्तर : मांगोलाईड
4. —– हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे.
- ट्रान्स कॅनेडियन हायवे
- ग्रँड ट्रंक महामार्ग
- पॅन अमेरिकन महामार्ग
- स्टुअर्ट महामार्ग
उत्तर : पॅन अमेरिकन महामार्ग
5. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, कारण —–
- तो समुद्रसपाटीवर आहे
- तो मुंबई व लंडनला जोडतो
- ह्यामुळे वेळ व अंतर वाचते
- हा खाजगी कालवा आहे.
उत्तर : ह्यामुळे वेळ व अंतर वाचते
6. सर्व प्रकारच्या विकासात —– हा केंद्रबिंदु असतो.
- प्रदेश
- मानव
- निसर्ग
- वाहतूक
उत्तर : मानव
7. लोह आणि पोलाद उद्योगधंदे —– जवळ स्थापन होतात.
- कोळसा उत्पादक प्रदेश
- पानी पुरवठा प्रदेश
- बाजारपेठ
- विद्युत केंद्र
उत्तर : कोळसा उत्पादक प्रदेश
8. भूकंप होण्याची कारणे कोणती?
- जमीन आकुंचन व प्रसरण पावते
- सुप्त ज्वालामुखी जागृत होतो
- भूगर्भातील पाण्याचे बाष्प होते
- यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
9. नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?
- 676
- 776
- 576
- 876
उत्तर : 776
10. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?
- गाळाची जमीन
- काळी जमीन
- तांबडी जमीन
- रेताड जमीन
उत्तर :काळी जमीन
11. भारताला —– किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे?
- 14300
- 15200
- 16500
- 15000
उत्तर : 15200
12. मीठागरांचा जिल्हा कोणता?
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- रायगड
- ठाणे
उत्तर : रायगड
13. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
- मुंबई
- मुंबई उपनगर
- रायगड
- रत्नागिरी
उत्तर : मुंबई उपनगर
14. कोणत्या दोन दिशांदरम्यान ‘समझोता एक्सप्रेस’ कोणत्या दोन देशादरम्यान धावते?
- भारत-पाकिस्तान
- भारत-चीन
- भारत-बांग्लादेश
- भारत-नेपाळ
उत्तर : भारत-पाकिस्तान
15. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
- भंडारा
- गोंदिया
- गडचिरोली
- सातारा
उत्तर : गडचिरोली
16. शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?
- चपराळा अभयारण्य
- भीमाशंकर अभयारण्य
- पेंच अभयारण्य
- मेळघाट अभयारण्य
उत्तर : भीमाशंकर अभयारण्य
17. —– ही वर्धा नदीची उपनदी आहे?
- पेनगंगा
- भीमा
- येरळा
- पंचगंगा
उत्तर : पेनगंगा
18. खजुराहो कोणत्या राज्यात आहे?
- उत्तर प्रदेश
- मध्यप्रदेश
- महाराष्ट्र
- ओरिसा
उत्तर : मध्यप्रदेश
19. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?
- पावसाळा
- उन्हाळा
- मोसमी
- हिवाळा
उत्तर : हिवाळा
20. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
- भंडारा
- अहमदनगर
- कोल्हापूर
- पुणे
उत्तर : अहमदनगर