Input And Output | mscit exam questions in Marathi
प्रश्न क्र. १ कॉम्पुटरमधील सर्वसामान्य किबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजविणे .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र. २ F1,F2 ……… ह्यसारख्या किबोर्डवरलं किज ना ……. म्हंटले जाते .
पर्याय :
१) फंक्शन कीज
२) न्यूमरिक कीज
३) टाईपरायटर कीज
४) स्पेशलपरपज कीज
=> १) फंक्शन कीज
प्रश्न क्र. ३ पुढीलपैकी कोणती कि ही टॉगल की नाही ?
पर्याय :
१) कॅप्स लॉक
२) न्यूम लॉक
३) स्क्रोल लॉक
४) कंट्रोल
=> ४) कंट्रोल
प्रश्न क्र. ४ ०-९ पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …….. म्हणतात .
पर्याय :
१) फंक्शन कीज
२) न्यूमरिक कीज
३) टाईपरायटर कीज
४) स्पेशलपरपज कीज
=>२) न्यूमरिक कीज
प्रश्न क्र. ५ शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात ?
पर्याय :
१) टॉगल कीज
२) स्पेशल कीज
३) कॉम्बिनेशन कीज
४) न्यूमरिक कीज
=> ३) कॉम्बिनेशन कीज
प्रश्न क्र. ६ किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना …….. म्हटले जाते .
पर्याय :
१) फंक्शन कीज
२) नेव्हिगेशन कीज
३) कॉम्बिनेशन कीज
४) स्पेशलपरपज कीज
=> २) नेव्हिगेशन कीज
प्रश्न क्र. ७ एखादे लक्षण चालू / बंद (ऑन अँड ऑफ) करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज ना ……… म्हंटले जाते .
पर्याय :
१) फंक्शन कीज
२) कॉम्बिनेशन कीज
३) टॉगल कीज
४) स्पेशलपरपज कीज
=> ३) टॉगल कीज
प्रश्न क्र. ८ डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटला हे ही नाव आहे .
पर्याय :
१) एरो पॉइंटर
२) कि पॉइंटर
३) डिस्प्ले पॉइंटर
४) ह्यापैकी कोणतेच नाही
=> १) एरो पॉइंटर
प्रश्न क्र. ९ पुढीलपैकी कोणते उपकरण हे एका पॉईंटिंग टाईप डिव्हाइस नाही ?
पर्याय :
१) माउस
२) टच स्क्रीन
३) किबोर्ड
४) जॉयस्टिक
=> ३) किबोर्ड
प्रश्न क्र . १० जलद असे कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
पर्याय :
१) टच सरफेस
२) टच स्क्रीन
३) ट्रक बॉल
४) जॉयस्टिक
=> ४) जॉयस्टिक
प्रश्न क्र . ११ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीन वरील कोणत्याही भागात एक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ……. चा वापर करणे .
पर्याय :
१) किबोर्ड
२) रॅट
३) माऊस
४) जॉयस्टिक
=> ३) माऊस
प्रश्न क्र . १२ मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी असे म्हटले जाते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . १३ मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे म्हटले जाते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . १४ प्रिन्टरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे म्हटले जाते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . १५ हेडफोन हि एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . १६ पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही .
पर्याय :
१) मॉनिटर
२) माउस
३) किबोर्ड
४) जॉयस्टिक
=> १) मॉनिटर
प्रश्न क्र . १७ मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे युजरला माहिती / इन्फर्मेशन दृष्य रूपात दाखविणे .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . १८ पुढीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे .
पर्याय :
१) मॉनिटर
२) माउस
३) किबोर्ड
४) जॉयस्टिक
=> १) मॉनिटर
प्रश्न क्र . १९ माउस व ट्रॅकबॉल ह्याची कार्ये वेगवेगळी आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . २० कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्पुटर्सना प्रिन्टर जोडता येतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . २१ डॉट मॅट्रीक्स प्रिन्टर्स त्रासजनक आवाज करतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . २२ एखाद्या फ्लटबेड स्कॉनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपीयिंग मशीन सारखी असते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . २३ ऑप्टिकल कॅरॅकटर रेकग्निशन डिव्हाइस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाइस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणांची आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . २४ ……… हे प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे एक उपकरण आहे .
पर्याय :
१) लाइटपेन
२) जॉयस्टिक
३) टच स्क्रीन
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) जॉयस्टिक
प्रश्न क्र . २५ ……. ही उपकरणे , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात .
पर्याय :
१) इनपुट
२) आउटपुट
३) यापैकी सर्व
४) हयापैकी कोणतेच नाही
=> १) इनपुट
प्रश्न क्र . २६ इनपुट डिव्हायसेस , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . २७ ट्रॅकबॉल हे एखादे पॉईंटिंग उपकरण नाही .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . २८ टच सरफेस हे एक पॉईंटिंग उपकरण आहे .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . २९ टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . ३० एखादा माउस व ट्रॅकबॉल हयाची कार्ये वेगवेगळी आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . ३१ जलद गतीने खेळावयाच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयूक्त आहे .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३२ बँकेमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी एमआयसीआरचा उपयोग करणे शक्य आहे .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३३ छापील मजकूर मशीन रिडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३४ स्पेशल परपज ( खास कामासाठी असलेले ) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी फ्लॉटर्स वापरले जातात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३५ युटिलिटीज हे वर्ल्ड वाइड वेब वरील माहितीचे स्रोत मिळवण्यासाठी , सादर करण्यासाठी आणि ट्रवसिंग करण्यासाटी वापरण्यात येणारे प्रोग्राम्स आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . ३६ डॉट (.) नंतर असणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला हेडर असे म्हणतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र . ३७ ८०० * ६०० रिझोल्यूशन असलेल्या मॉनिटर मध्ये आडवी ८०० पिक्सल्स व उभी ६०० पिक्सेल्स असतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३८ एखाद्या मॉनिटरचा एस्पेक्ट रेशो म्हणजे त्यातील आडव्या पिक्सेल्सच्या संख्येचे उभ्या पिक्सेल्सच्या संख्येशी प्रमाण / गुणोत्तर
पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३९ कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणार प्रिंटर कोणता ?
पर्याय :
१) इंकजेट प्रिंटर
२) लेझर प्रिंटर
३) डॉट मॅट्रिक्स प्रिंटर
४) ड्रम प्रिंटर
=> १) इंकजेट प्रिंटर
प्रश्न क्र . ४० ह्या प्रकारच्या पॉईंटिंग डिव्हिईसमध्ये इंन्फ्रारेड प्रकाशाच्या छेदणाऱ्या ( क्रिसकॉस ) शलाका असतात आणि त्यावर सुरक्षेसाठी एक पारदर्शक प्लास्टिकचा थर दिलेला असतो
पर्याय :
१) ऑप्टिकल माउस
२) टच स्क्रीन
३) पॉईंटिंग स्टिक
४) लाइट पेन
=>२) टच स्क्रीन
प्रश्न क्र . ४१ प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ……… या मेजरमेंटचा उपयोग केला जातो .
पर्याय :
१) डीपीआय
२) एपीआय
=> २) एपीआय
प्रश्न क्र . ४२ युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्ननर वापरतात ?
पर्याय :
१) एमआययसीआर
२) ओसीआर
३) फ्लटबेड
४) बार कोड रीडर
=> ४) बार कोड रीडर
Thanks for answer