10 Richest People of India in Marathi | भारतातील सर्वात श्रीमंत १० लोक

10 Richest People of India in Marathi | भारतातील सर्वात श्रीमंत १० लोक

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतातील १० सगळ्यात जास्त श्रीमंत लोकांबद्द्ल माहिती सांगणार आहोत. या सर्व श्रीमंत लोकांनी केवळ भारतातच न्हवे तर पूर्ण जगामध्ये आपल्या क्षेत्रातील कामामुळे प्रभावित केले आहे.

  1. मुकेश अंबानी: (नेट वर्थ/ Net Worth – $89.6 अब्ज)
  2. गौतम अदानी: (नेट वर्थ/ Net Worth – $48.3 अब्ज)
  3. शिव नाडर: (नेट वर्थ/ Net Worth – $24.8 अब्ज)
  4. सायरस पूनावाला: (नेट वर्थ/ Net Worth – $22.9 अब्ज)
  5. सावित्री जिंदाल आणि कुटुंब: (नेट वर्थ/ Net Worth – $17.9 अब्ज)
  6. लक्ष्मी मित्तल: (नेट वर्थ/ Net Worth – $16.8 अब्ज)
  7. राधाकिशन दमानी: (नेट वर्थ/ Net Worth – $16.5 अब्ज)
  8. दिलीप सांघवी: (नेट वर्थ/ Net Worth – $15.6 अब्ज)
  9. कुमार बिर्ला: (नेट वर्थ/ Net Worth – $15.1 अब्ज)
  10. उदय कोटक: (नेट वर्थ/ Net Worth – $14.5 अब्ज)

Leave a Comment