1 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 1 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
1) 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
A) करिना कपूर
B) कंगना राणावत
C) दीपिका पदुकोण
D) आलिया भट्ट
2) कोणते राज्य स्वतःचे वन्यजीव कृती योजना 2021-30 पास करणारे पहिले राज्य बनले आहे?
A) पश्चिम बंगाल
B) राजस्थान
C) मध्यप्रदेश
D) महाराष्ट्र
3) कोणत्या बँकेने एम-कॅप मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरला मागे टाकले आहे आणि भारतातील 5 वि सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे?
A) RBL Bank
B) State Bank of India
C) ICICI Bank
D) Federal Bank
4) कोणत्या आयोगाने “आपल्यासाठी नवकल्पना” नावाची नवी डिजी बुक लॉन्च केले आहे?
A) निवडणूक आयोग
B) नीती आयोग
C) शिक्षण आयोग
D) आरोग्य आयोग
5) फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे?
A) उत्तर प्रदेश
B) हरियाणा
C) हिमाचल प्रदेश
D) आसाम
6) 30-31 ऑक्टोबर रोजी G-20 नेत्यांची शिखर परिषद कोणत्या शहरात संपन्न झालेली आहे?
A) पॅरिस, फ्रांस
B) बीजिंग, चीन
C) रोम, इटली
D) यापैकी नाही
7) स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपला ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणत्या क्रिकेटरची राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?
A) विराट कोहली
B) सचिन तेंडुलकर
C) के एल राहुल
D) अमित देसाई
8) कोणत्या पेमेंट बँकेसोबत HDFC LTD. ने परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहकर्ज ऑफर करण्यासाठी भागीदारी केली आहे?
A) Paytm Payment Bank
B) India Post Payments Bank
C) Airtel Payment Bank
D) Fino Payments Bank
9) भारतीय लष्कर दरवर्षी _________ हा दिवस “इन्फ्रन्ट्री डे” म्हणून साजरा करत असतात.
A) 27 ऑक्टोबर
B) 29 ऑक्टोबर
C) 30 ऑक्टोबर
D) 31 ऑक्टोबर
10) अलीकडेच गरुडा नावाचे अँप कोणी लाँच केलेले आहे?
A) शैक्षणिक मंत्रालय
B) आरोग्य मंत्रालय
C) अर्थ मंत्रालय
D) निवडणूक आयोग
11) अलीकडेच चेन्नई पोर्टचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A) सुनिल कुमार
B) अशोक कुमार
C) सुनिल पालीवाल
D) रेखा शर्मा
12) “एम्स मे एक जंग लढते हुये!” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A) अनुराग ठाकूर
B) रमेश पोखरियाल निशंक
C) नरेंद्र मोदी
D) राजनाथ सिंग
13) 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
A) मनोज बाजपेयी
B) धनुष
C) A आणि B
D) अमीर खान
14) पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली तज्ञ समिती स्थापन केली आहे?
A) आर व्ही रविंद्रन
B) डॉ बिबेक देबरॉय
C) शिवरामन
D) सूर्यप्रकाश
15) कोणत्या मेट्रोने “सर्वोत्कृष्ट प्रवासी सेवा आणि समाधान मेट्रो” हा पुरस्कार जिंकला आहे?
A) दिल्ली मेट्रो
B) कोलकाता मेट्रो
C) लखनऊ मेट्रो
D) जयपूर मेट्रो
16) तामिळनाडू दिन (नवीन) कधी साजरा केला जातो?
A) 31 ऑक्टोबर
B) 1 नोव्हेंबर
C) 2 नोव्हेंबर
D) 18 जुलै
17) कोणास महिला सक्षमीकरनासाठी ब्लॅकस्वान पारितोषिक देण्यात आले आहे?
A) त्सितसी दैगारेम्बगा
B) एलेक्सि नवलीनी
C) डॉ रणदीप गुलेरिया
D) रेणू गुप्ता
18) कोणत्या राज्यसरकारने मुख्यमंत्री आवास भु अधिकार योजना जाहीर केली आहे?
A) गुजरात
B) छत्तीसगड
C) मध्यप्रदेश
D) राजस्थान
19) राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे?
A) छत्तीसगड
B) बिहार
C) गुजरात
D) कर्नाटक
20) ऑक्टोबर 2021 मध्ये 18 वि ASEAN इंडिया शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
A) भारत
B) यूएई
C) ब्रुनेई
D) इंग्लंड
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 1 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.