1. असा कोणता प्राणी आहे जो जेवताना रडतो?
उत्तर: मगर
2. भारतातील सर्वात मोठे Museum (संग्रहालय) कुठे आहे?
उत्तर: इम्पीरियल संग्रहालय,. कोलकाता
3. जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते आहे?
उत्तर: आईसलँड
4. पतंजली कंपनी चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर: हरिद्वार, उत्तराखंड, पतंजली या कंपनीची सुरवात आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव या दोघांनी मिळून केली होती.
5. भारतातील कोणत्या राज्यामध्ये असा एकच व्यक्ती आहे जो अजूनपर्यंत मुख्यमंत्री आहे?
उत्तर: तेलंगणा, तेलंगणा या राज्याची स्थापना 2 June 2014 मध्ये झाली होती आणि तेव्हा पासून के.चंद्रशेकर राव हेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत.
6. भारताची सर्वात प्राचीन भाषा कोणती आहे?
उत्तर: संस्कृत
7. असा कोणता पक्षी आहे जो कधीच आपले घरटे बांधत नाही?
उत्तर: कोकिळा
8. असा कोणता जीव आहे ज्याचे हृदय १ मिनिटात फक्त ९ वेळा धडकते?
उत्तर: ब्लु व्हेल माशाचे
9. फ़ुटबाँल मध्ये कोणता वायू भरलेला असतो?
उत्तर: हाइड्रोजन
10. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर: कस्तुरबा गांधी
11. नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर: लखनौ
12. मच्छर साधारणतः किती उंची पर्यंत उडू शकतो?
उत्तर: ५० फुटापर्यंत
13. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत?
उत्तर: पाच (पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, दक्षिण महासागर, आर्कटिक महासागर)
14. जगातील कोणता असा देश आहे जिथे एक सुद्धा ट्रॅफिक सिग्नल नाही आहे?
उत्तर:भूटान
15. दुधामध्ये कोणते ऍसिड असते?
उत्तर: लॅसिक ऍसिड
16. एक मनुष्य एका दिवसात किती वेळा श्वास घेतो?
उत्तर: २०,००० वेळा
17. भारतातील सर्वात महागडा चित्रपट कोणता आहे?
उत्तर: 2.0. (29 November 2018 मध्ये रिलीज झालेला 2.0 हा भारताचा सर्वात महागडा चित्रपट होता. हा चित्रपट बनवण्यासाठी ₹570 करोड खर्च झाले होते.)
18. जगातील सर्वात जलद धावणारा व्यक्ती कोण आहे?
उत्तर: उसैन बोल्ट. उसैन बोल्ट यांनी १०० मीटर चे अंतर 9.58 सेकंदामध्ये कापले होते.
19. आग्र्यामध्ये असलेल्या ताजमहालला बनवायला किती वेळ लागला होता?
उत्तर: २२ वर्ष
*20. असे काय आहे जे वर्षात १ वेळा येते, महिन्यामध्ये २ वेळा येते, आठवड्याला ४ वेळा येते आणि दिवसात ६ वेळा येते?
उत्तर: F Letter
shivneri killa