50+ Rare Riddles in Marathi with Answers | Marathi Kodi with Answers 2024

50 Rare Riddles in Marathi with Answers | मराठी कोडे 2024

Marathi Riddles: मित्रांनो तुम्हाला सुद्धा कोडी सोडवायला आवडतात का? तुम्ही सुद्धा नवनवीन मराठी कोड्यांच्या शोधात आहात का? तर मग तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात. आमच्या या वेबसाईट वर तुम्हाला 1000+ Marathi Kodi भेटून जातील.

The 50+ Marathi riddles are listed below. The best part of these Latest Marathi Puzzles in Marathi is that they can be enjoyed by both adults & kids. Do let us know which among these were easy or difficult for you, in our comment section.

1. अशी कोणती जागा आहे जिथे दर हप्त्याला काही तरी नवीन बघायला भेटते? 🤔

⇒ उत्तर: रंगमंच

 

2. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला चोर बघू शकतो पण कधीही चोरू शकत नाही? 🤔

⇒ उत्तर:  ज्ञान

 

3. एक अशा धान्याचे नाव सांगा ज्याचे नाव एक तीर्थक्षेतत्राचे नाव आहे, आणि जिकडे जगभरातील लोक सुद्धा जातात?

⇒ उत्तर: मक्का

 

Riddles in Marathi
Riddles in Marathi

4. डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा बर मी कोण आहे?

⇒ उत्तर: बाहुली

 

5. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलतच राहते?

⇒ उत्तर: वेळ काय झाली आहे?

 

6. असा कोण आहे जो लोकांशी कधीच भांडत नाही तरी सुद्धा लोक त्याला जोर जोरात मारतात? 🤔

⇒ उत्तर: ढोल

 

7. सांगा पाहू बायकोचा कोणता असा रूप आहे जो सगळे लोक बघतात पण तिचा नवरा कधीच बघू शकत नाही?

⇒ उत्तर: विधवा रूप

 

8. असे काय आहे जे नकळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो पण ते नेहमी आपल्या सोबतच असते?

⇒ उत्तर: फिंगरप्रिंट

 

9. मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो, सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: कुलूप

 

10. एका मुलाने त्याच्या वडिलांना आग लावून टाकली पण त्याला कोणीही थांबवले नाही सांगा बार असे का?

⇒ उत्तर: तो मुलगा त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करत होता.

 

11. असे काय आहे ज्याला आपण कधी उघडत नाही पण नेहमी बंद करतो?

⇒ उत्तर: अलार्म

 

12. मी मिठाई नाही पण गोड आहे,

शस्त्र नाही पण मी सरळ आहे

मला खाऊ नाही शकत तरी सुद्धा आपण खातो

आणि खाऊन झाले कि थुंकून टाकतो, सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: ऊस

 

13. तुमच्या कडे असे काय आहे जे जेवढे जास्त असणार तेवढेच तुम्हाला कमी दिसणार? 🤔

⇒ उत्तर: काळोख

 

14. अशी कोणती बॅग आहे जी फक्त ओली केल्यावरच उपयोगी येते?

⇒ उत्तर: टी-बॅग

 

15. एका भाजीचे नाव सांगा ज्याचा अर्थ म्हणजे आपले पालन पोषण करणे आहे?

⇒ उत्तर: पालक

 

16. असे काय आहे जे आपण खूप वेळा खातो तरी सुद्धा आपले पोट भरत नाही?

⇒ उत्तर: वचन

marathi kodi with answers
marathi kodi with answers

17. जर तुम्ही तिला पकडला तर तुम्ही तिला मारून टाकता आणि तर नाही पकडलात तर सोबत ठेवता, सांगा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: ऊवा

 

18. असा कोणता माणूस आहे जो बिना तिकीट पूर्ण जग फिरू शकतो?

⇒ उत्तर: नवीन जन्मलेला माणूस

 

19. असे काय आहे जे लोक म्हणतात वाईट आहे पण तरी सुद्धा ते प्यायला सांगतात?

⇒ उत्तर: आपला राग

 

20. मी सगळं काही उलटे करू शकतो पण मी स्वतःला कधीच हलवू शकत नाही सांगा बर मी कोण?

⇒ उत्तर: आरसा

 

21. असे काय आहे जे लहान मुलाला तरुण आणि तरुण मुलाला वयस्कर बनवते?

⇒ उत्तर: वय

 

22. असे कोण आहे ज्याचा पोटात दात असतात?

⇒ उत्तर: डाळिंब

 

23. लिहतो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही, सांगा बार मी कोण आहे?

⇒ उत्तर: टाईपरायटर

 

24. अशी कोणते गोष्ट आहे जी आपल्याला फ्री मध्ये भेटते तरी सुद्धा हॉस्पिटल ला गेल्यावर विकत घ्यावी लागते?

⇒ उत्तर: ऑक्सिजन

 

25. मुलगी १८ वर्षाची झाल्यावर काय देण्या करता लायक होते?

⇒ उत्तर: मतदान

 

marathi kodi answer
marathi kodi answer

26. असे काय आहे जे तोडल्यावर आपण खूप खुश होतो आणि आपल्याला ते सतत तोडावेसे वाटतात?

⇒ उत्तर: रेकॉर्ड

 

27. असे काय आहे जे कधी गोड तर कधी कडू लागते?

⇒ उत्तर: वाणी किव्हा बोलणे

 

28. अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे?

⇒ उत्तर: शिमला मिरची

 

29. असे कोणते सामान आहे जे फक्त स्त्रिया वर्षातून एकदाच घेतात?

⇒ उत्तर: राखी

 

30. माझं एक दुकान आहे, एक कॉलेज आहे आणि मी विध्यार्थी देखील आहे. सांगा पाहू मी कोण?

⇒ उत्तर: मेडिकल

 

31. एका देशाचे नाव सांगा ज्याचे नाव A पासून सुरु होते आणि A वर संपतो?
=> उत्तर – America

 

32. शरीराचा कोणता अंग सगळ्यात जास्त चमकतो?
=> उत्तर – डोळे

 

33. जर का तुमच्या कडे २ गाय आणि ४ बकऱ्या असतील तर तुमच्या कडे एकूण किती पाय आहेत?
=>उत्तर – २

 

34. असे काय आहे जे दिल्याने वाढत जाते?
=> उत्तर – ज्ञान

 

35. अशा एका फळाचे नाव सांगा ज्यात मुलीचे नाव येते?
=> उत्तर – सीताफळ

 

36. असे काय आहे ज्याच्या सोबत तुम्ही दिवस रात्र खेळता आणि हातात असताना ते कंप पावते?
=>उत्तर – मोबाइल

 

37. अशी कोणती गोष्ट आहे जी कपडे काढल्या शिवाय टेस्ट करू शकत नाही?
=>उत्तर – केळा

 

38. असे कोणते ठिकाण आहे जिथे खूप जण बसलेले असतात तरी सुद्धा तुम्हाला एकटे एकटे वाटते?
=> उत्तर – परीक्षा हॉल

 

39. इंग्लिश मध्ये one पासून hundred पर्यंत A किती वेळा येतो?
=> उत्तर – एकदाही नाही

 

40. अशी कोणती गोष्ट आहे जी घरात राहते आणि मातीने आपले स्वतःचे डोकं आपटते?
=> उत्तर – झाडू

 

41. अशी कोणती गोष्ट आहे जी गरिबांकडे असते पण श्रीमंतांकडे नसते?
=> उत्तर – गरिबी

 

42. अशा एका गोष्टीचे नाव सांगा जे तुम्हाला देण्यापूर्वी तुमच्याकडून घेतले जाते?
=> उत्तर – फोटोग्राफर द्वारा तुमचा फोटो

 

marathi kodi with answer
marathi kodi with answer

43. अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे आपण जिवंत राहतो पण त्याने जर आपल्याला खाल्ले तर आपण मरून जातो?
=>उत्तर – पाणी

 

44. असा कोणता प्राणी आहे ज्याला कान आणि फुफ्फुसे नसतात?
=> उत्तर – मुंगी

 

45. असे काय आहे जे तुम्हाला प्रश्न विचारात नाही तरी सुद्धा तुम्ही त्याला उत्तर देता?
=> फोन कॉल

 

46. असे काय आहे ज्याला चार पाय आहे तरी सुद्धा ते चालू शकत नाही?
=> टेबल

 

47. माणसाची अशी कोणती गोष्ट आहे जी कि नेहमी वाढत राहते?
=> वय

 

48. असा कोणता महिना आहे ज्यामध्ये २८ दिवस असतात?
=> जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर फेब्रुवारी दिले असाल तर ते चुकीचे उत्तर आहे कारण फक्त फेब्रुवारीच नाही तर सगळ्यात महिन्यात २८ दिवस असतात.

 

49. एका वृद्ध माणसाचे वयाच्या २५ व्या वर्षी मृत्यू होतो तर हे कसे शक्य आहे?
=> कारण त्यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला होता त्यामुळे जेव्हा त्याने आपला 25 वा वाढदिवस साजरा केला तेव्हा तो प्रत्यक्षात 25 × 4 म्हणजे 100 वर्षांचा होता !!!

 

50. असे काय आहे जे आपण आपल्या डाव्या हाताने धरू शकतो परंतु उजव्या हाताने धरू शकत नाही?
=> उजव्या हाताचा कोपरा

हे देखील वाचा

मराठी कोडी व उत्तरे

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

5 thoughts on “50+ Rare Riddles in Marathi with Answers | Marathi Kodi with Answers 2024”

Leave a Comment