1. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला?
- युरेनियम
- रेडियम
- थोरीयम
- ल्युटोनियम
उत्तर : रेडियम
2. नुकतेच प्रक्षेपित झालेल्या अग्नी-V ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्याविज्ञान संस्थेने केला?
- इस्त्रो
- डीआरडीओ
- सीएसआयआर
- बीएआरसी
उत्तर :डीआरडीओ
3. गाळलेली अक्षरे शोधा.
cdd, -cd-c-ddc
- d,d,c
- d,c,d
- d,c,c
- c,d,c
उत्तर :c,d,c
4. जर 7×5=VIII; 6×5=III; 5×3=VI तर 9×4=?
- XXII
- XVI
- II
- IX
उत्तर :IX
5. कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?
- रोहू
- डॉल्फिन
- सिल्वरफिश
- गोल्डफिश
उत्तर :रोहू
6. ‘मधुपक्षी पालन’ कोठे अधिक यशस्वी आहे?
- फुलांची जैव विविधता जास्त आहे.
- मधमाशा जास्त आहे.
- तृणधान्य पिके जास्त आहे.
- यापैकी नाही.
उत्तर :फुलांची जैव विविधता जास्त आहे.
7. भारताच्या केंद्र सरकारने ‘अन्नसुरक्षा अभियानाची’ सुरुवात कशासाठी केली?
- तेलबिया उत्पादन वाढीसाठी
- अन्नधान्य वाढविण्यासाठी
- गोडाऊन (वखार) बांधण्यासाठी
- यापैकी नाही
उत्तर :अन्नधान्य वाढविण्यासाठी
8. सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?
- बाजारभावापेक्षा जास्त असते
- बाजारभावापेक्षा कमी असते
- बाजारभावाएवढी असते
- वरीलपैकी नाही
उत्तर :बाजारभावापेक्षा कमी असते
9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?
- ISRO
- GSI
- DAE
- CSIR
उत्तर :ISRO
10. जर EDUCATION शब्द 5421312091514 असा लिहिला तर CAT कसा लिहिला जाईल?
- 13120
- 3120
- 312
- 31209
उत्तर :3120
11. पॉक्स रोग कोणत्या जनावरामध्ये आढळतो?
- म्हैस
- शेळी
- मेंढी
- वरील सर्व
उत्तर :वरील सर्व
12. पुढीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होते?
- विम्लधर्मीय
- आम्लधर्मीय
- क्षारयुक्त
- चुनखडीयुक्त
उत्तर :आम्लधर्मीय
13. चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे?
- ट्रीटीकम ड्युरम
- ट्रीटीकम अस्टीव्हम
- ट्रीटीकम डायकॉकम
- ट्रीटीकम स्फेरॉकॉकम
उत्तर :ट्रीटीकम अस्टीव्हम
14. जमिनीमध्ये पानी कोणत्या उर्जेव्दारे शोषण करून साठविले जाते?
- गुरुत्वाकर्षणीय
- केशाकर्षण
- ऑसमॅटिक
- वातावरण दाब
उत्तर :केशाकर्षण
15. कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते?
- शेणखत
- निंबोळी ढेप
- कंपोस्ट
- व्हर्मी कंपोस्ट
उत्तर :निंबोळी ढेप
16. टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो?
- कुरकुमीन
- लायकोपेन
- कॉफीन
- लेसीथीन
उत्तर :लायकोपेन
17. ‘लाख शेती’ सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?
- पळसाची झाडे
- बोराची झाडे
- 1 आणि 2
- यापैकी नाही
उत्तर :1 आणि 2
18. सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
- -40
- -100
- -32
- 273
उत्तर :-40
19. जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते?
- सतत वाढते
- सतत कमी होते
- स्थिर राहू शकते
- वाढते किंवा स्थिर राहते
उत्तर :वाढते किंवा स्थिर राहते
20. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात?
- C-14
- C-12
- C-13
- यापैकी एकही नाही
उत्तर : C-14