1. सन 2012 महात्मा गांधी स्मृती-दिन सोमवारी येतो. तर 12 मार्च हा दांडी-यात्रा स्मूती-दिन कोणत्या वारी येईल?
- सोमवार
- रविवार
- मंगळवार
- शुक्रवार
उत्तर : सोमवार
2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.
CEGI:JHFD::KMOQ:?
- RPNL
- LNPR
- RNPL
- LPNR
उत्तर : RPNL
3. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.
6:49::7:?
- 50
- 42
- 64
- 62
उत्तर : 64
4. खाली दिलेल्या संचाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
968, 572, 653, ?
- 587
- 959
- 469
- 935
उत्तर :959
5. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
B:9::H:?
- 10
- 81
- 49
- 100
उत्तर : 81
6. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
- यशवंतराव चव्हाण
- बाळासाहेब खेर
- सी.डी. देशमुख
- के.एम. पंनिकर
उत्तर : सी.डी. देशमुख
7. 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
- जवाहरलाल नेहरू
- पी. सीतारामय्या
- कृष्णा मेनन
- अरुण मेहता
उत्तर : कृष्णा मेनन
8. ‘वेद हे अपौरुषेय अनसून आर्यानी त्यांची निर्मिती केली आहे,’ असा विचार मांडणारे विचारवंत कोण?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- विठ्ठल रामजी शिंदे
- महात्मा ज्योतिबा फुले
- शाहू महाराज
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
9. स्त्री मुक्ति संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही?
- म.गो. रानडे
- गो.ग. आगरकर
- धों.के. कर्वे
- वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही
उत्तर : वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही
10. ‘पंचशील’ वर सर्व प्रथम सही करणारे दोन देश कोणते?
- भारत व फ्रांस
- भारत व इंग्लंड
- भारत व जपान
- भारत व चीन
उत्तर : भारत व चीन
11. 1857 च्या उठावास ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असे कोणी संबोधिले?
- प्रा.न.र. फाटक
- पी.ई. रोबार्ट्स
- डॉ.आर.सी. मुजूमदार
- वी.दा. सावरकर
उत्तर : वी.दा. सावरकर
12. संसदेचा सदस्य जर संसदेच्या दुसर्या सदनात बसलेल्या आढळला तर त्याला/तिला किती दंड भरावा लागतो?
- रु. 1000
- रु. 2500
- रु. 5000
- असा कोणताही दंड नाही.
उत्तर : रु. 5000
13. इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझक न्यूटनने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडलेत?
- 16 वे शतक
- 17 वे शतक
- 18 वे शतक
- 19 वे शतक
उत्तर : 17 वे शतक
14. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
- इलेक्ट्रॉन
- पॉझीट्रोन
- फोटॉन
- प्रोटॉन
उत्तर : फोटॉन
15. कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा आहे?
- रोहू
- कटला
- झिंगा
- शार्क
उत्तर : कटला
16. जिप्समचा वापर कोणत्या जमिनी सुधारण्यासाठी होतो?
- आम्ल जमिनी
- चोपण जमिनी
- खारवट जमिनी
- यापैकी कोणत्याही नाही
उत्तर : चोपण जमिनी
17. ‘रेनगन’ हे कोणत्या प्रकारच्या ओलीत पद्धतीचे दुसरे स्वरूप आहे?
- ठिबक
- फवारा सिंचन
- बेसिन पद्धत
- यापैकी नाही
उत्तर : फवारा सिंचन
18. मेंढीची भारतातील जात कोणती?
- पश्मिना
- कश्मीर मेरीनो
- चेकू
- अंगोला
उत्तर : कश्मीर मेरीनो
19. ‘उस्मानाबादी’ ही जात कोणत्या जनावराची आहे?
- गाय
- मेंढी
- बकरी
- यापैकी नाही
उत्तर : बकरी
20. ‘बरबटीचे’ पीक कशासाठी पेरले जाते?
- भाजीपाला
- वैरण
- हिरवळीचे पीक खतासाठी
- वरील सर्वासाठी
उत्तर : वरील सर्वासाठी