200+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024
General Knowledge in Marathi: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.
जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 200+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK questions in Marathi 2024
1. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
A. 366
B. 365
C. 360
D. यांपैकी नाही
स्पष्टीकरण: पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असे म्हटले जाते.
2. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A. आशिया
B. युरोप
C. आफ्रिका
D. ऑस्ट्रलिया
स्पष्टीकरण: आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ ४ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत.
3. सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे?
(A) जम्मू आणि काश्मिर
(B) उत्तर प्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) सिक्कीम
4. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?
A. तामिळ नाडू
B. उत्तर प्रदेश
C. केरळ
D. कर्नाटक
स्पष्टीकरण: पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात.
5. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
A. 32°C
B. 37°C
C. 34°C
D. 39°C
6. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A. एनाफिलीज
B. प्लाझमोडियम
C. हायझोबिअम
D. यांपैकी काहीही नाही
स्पष्टीकरण: प्लाझमोडियम’ जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो.
7. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. हाड
B. डोळा
C. मज्जासंस्था
D. मान
स्पष्टीकरण: पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.
8. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. बदाम
B. शेंगदाणे
C. करडई
D. तीळ
स्पष्टीकरण: करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.
9. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
A. शिसे
B. लोह
C. प्लॅटिनम
D. पोलाद
10. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 3 टक्के
B. 0.04 टक्के
C. 4 टक्के
D. 0.30 टक्के
11. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A. वस्तुमानावर
B. आकारमानावर
C. रुंदीवर
D. लांबीवर
12. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
A. अ जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. इ जीवनसत्व
D. ब जीवनसत्व
13. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A. पारा
B. ग्रॅफाईड
C. हेलियम
D. क्लोरीन
14. निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
स्पष्टीकरण: निद्रानाश ज्याला इंग्लिश मध्ये insomnia म्हटले जाते हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला ‘निद्रानाश’ असे म्हटले जाते.
15. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?
A. दूध
B. पाणी
C. तूप
D. सोयाबीन
स्पष्टीकरण: दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे कि प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते.
16. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
17. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A. ५०
B. ९९
C. ९०
D. ७०
स्पष्टीकरण: मित्रांनो ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनिल किरणे अडविली जातात.
18. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 90° C
B. 0° C
C. 4° C
D. 10° C
स्पष्टीकरण: म्हणजेच एखाद्या भागाचे वातावरण 0° C किव्हा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरवात होते.
19. ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. एडवर्ड
B. स्पाक
C. फ्लेमिंग
D. पाश्चर
स्पष्टीकरण: मित्रांनो पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच Bacterial Infections च्या उपचारात वापरली जाते याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता.
20. काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
A. 90 टक्के
B. 50 टक्के
C. 92 टक्के
D. 80 टक्के
21. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. अतिसार
B. कावीळ
C. विषमज्वर
D. वरिल सर्व
स्पष्टीकरण: कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते.
22. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्याचे तापमान फार आहे.
B. सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
C. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही
D. यांपैकी काहीही नाही.
स्पष्टीकरण: सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत.
23. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A. कार्बन डायऑक्साईड
B. ऑक्सिजन
C. हैड्रोजन
D. नायट्रोजन
24. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
A. आयोडीन
B. कॅल्शियम
C. लोह
D. अ जीवनसत्व
जनरल नॉलेज इन मराठी 2024
25. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी
C. क्लोरीन
D. यांपैकी काहीही नाही
26. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. बॅक्टेरिऑलॉजी
B. व्हायरॉलॉजी
C. मेटॅलर्जी
D. यांपैकी काहीही नाही
27. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A. कोलकाता
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई
स्पष्टीकरण: कोलकाता या शहरात 1984 मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्ली शहरात आहे.
28. बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A. पोलिओ
B. रातांधळेपणा
C. क्षयरोग
D. कुष्ठरोग
29. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A. स्वल्पविराम सारखा
B. पूर्णविरामासारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही
30. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
31. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
स्पष्टीकरण: सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. आणि Sonar या शब्दाचे फुल फॉर्म आहे Sound Navigation and Ranging.
32. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A. मेलानिन
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही
33. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
स्पष्टीकरण: वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.
34. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A. चांदी
B. लोह
C. सोने
D. अल्युमिनियम
35. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A. 1
B. 10
C. 20
D. 50
36. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A. त्वचा
B. हृदय
C. यकृत
D. मेंदू
37. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A. अशोक
B. चंद्रगुप्त
C. बिंदुसागर
D. यांपैकी कोणीही नाही
38. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. यमुना
B. गंगा
C. महानदी
D. गोदावरी
स्पष्टीकरण: मित्रांनो ओडिशा राज्यातील हिराकुंड धरणाची पूर्ण लांबी जवळ जवळ ३० किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते.
39. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C. 5
D. 4
स्पष्टीकरण: अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण महासागर मिळून एकूण ५ महासागर आहेत .
40. पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A. ६
B. ७
C. ८
D. १०
स्पष्टीकरण: आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया(ओशिनिया), युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मिळून एकूण ७ महाद्वीप आहेत.
Janral nolej question in Marathi
41. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A. न्यूरोलॉजी / neurology
B. मानवशास्त्र / Phlebology
C. नेफ्रोलॉजी / Nephrology
D. यांपैकी काहीही नाही
42. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A. गलगंड
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. पोलिओ
43. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A. २४
B. ३६
C. २१
D. ३०
44. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A. ७२
B. ८२
C. ९२
D. ७८
45. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A. एबी
B. बी
C. ओ
D. ए
46. बटाटा हे ———— आहे ?
A. मूळ
B. खोड
C. बीज
D. फळ
47. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17
48. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
49. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A. आंबा
B. लिंबू
C. पेरू
D. केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.
50.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A. देवमासा
B. कीटक
C. पेंग्विन
D. वटवाघूळ
GK Questions with answers in Marathi 2024
51. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
C. डास
D. सर्व
स्पष्टीकरण: हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.
52. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A. तांदूळ
B. गहू
C. ऊस
D. कॉफी
53. भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत?
(A) 9
(B) 5
(C) 7
(D) 6
स्पष्टीकरण: राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.
54. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. फ़ुटबाँल
C. हॉकी
D. बँडमिंटन
55. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A. ७८ टक्के
B. २१ टक्के
C. ४० टक्के
D. ६० टक्के
स्पष्टीकरण: वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि १% आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.
56. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A. नायट्रोजन ऑक्सीईड
B. सल्फ्युरिक असिड
C. हैड्रोक्लोरिक असिड
D. कअमितो आम्ल
स्पष्टीकरण: कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.
57. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
58. साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A. १५० ते १६० डेसिबल्स
B. १४० ते १५० डेसिबल्स
C. १६० ते १७० डेसिबल्स
D. १०० ते ११० डेसिबल्स
59. मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
A. १०० डेसिबल्स
B. १२० डेसिबल्स
C. १३० डेसिबल्स
D. ९० डेसिबल्स
60. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A. पाय
B. हृदय
C. लहान मेंदू
D. यकृत
स्पष्टीकरण: शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे cerebellum करते.
जनरल नॉलेज मराठी प्रश्न
61.खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे?
A. क्षयरोग
B. मधुमेह
C. घटसर्प
D. गोवर
62. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो
A. पाणी
B. धातू
C. स्फोटके
D. लाकूड
63. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
A. अमोनिया
B. ऑक्सिजन
C. हेलियम
D. हैड्रोजन
64. युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे?
A. भोपाळ
B. पुणे
C. अलाहाबाद
D. इंदोर
65. National Mathematics Day कधी साजरा केला जातो?
A. 14 मार्च
B. 10 जुलै
C. 22 डिसेंबर
D. 20 ऑक्टोबर
स्पष्टीकरण: आणि World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.
66. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन
67. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A. भारत
B. चीन
C. इटली
D. जर्मनी
68. रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?
A. पाण्याची खोली
B. भूकंप
C. ज्वालामुखी
D. भूपट्ट निर्मिती
स्पष्टीकरण: या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.
69. भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
A. २६ जानेवारी १९४७
B. २६ जानेवारी १९५०
C. १५ ऑगस्ट १९५०
D. १५ ऑगस्ट १९४७
स्पष्टीकरण: २६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.
70. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A. सरोजिनी नायडू
B. सुचेता कृपलानी
C. किरण बेदी
D. इंदिरा गांधी
स्पष्टीकरण: सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.
71. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स
B. वर्ल्ड वन
C. इम्पीरियल
D. अँटिलिया
स्पष्टीकरण: मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि 2020 मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.
72. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?
A. चीन
B. नॉर्थ कोरिया
C. इराण
D. जपान
स्पष्टीकरण: जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप येतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.
73. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. चेतापेशी
C. श्वेतपेशी
D. अस्थिमज्जा
74. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
A. Ag
B. AgNO3
C. AgCI
D. PbO
75. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
B. वर्धा
C. नाशिक
D. नागपूर
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी
76. प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
A. २ ते ३ लिटर
B. ३ ते ४ लिटर
C. ५ ते ६ लिटर
D. ६ ते ७ लिटर
स्पष्टीकरण: तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त १ वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.
77. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
A. मलेरिया
B. क्षयरोग
C. मोतीबिंदू
D. नारू
78. अमावस्या व पोर्णिमेला येणार्या भरतीस —– म्हणतात.
A. भागाची भरती
B. ध्रुवीय भरती
C. उधाणाची भरती
D. विषुववृत्तीय भरती
स्पष्टीकरण: चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते
79. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A. मकाऊ
B. मोनाको
C. वेटिकन सिटी
D. सैन मैरीनो
स्पष्टीकरण: वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.
80. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोटस
B. निकोट
C. निकोलस
D. निकोटीन
81. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५००० लीटर
B. ५०० लीटर
C. ५० लीटर
D. १००० लीटर
82. अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. दीर्घिका
B. तेजोमेघ
C. आकाशगंगा
D. तारकामंडल
83. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. तांबे
B. लोह
C. बॉक्साइट
D. मँगनीज
84. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन
85. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. १००० वॅट
B. ७४६ वॅट
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट
Covid 19 GK Questions and Answers in Marathi | Coronavirus GK in Marathi
86. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया
87. कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
उत्तरः चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये
88. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे?
उत्तर: 2019-nCov
89. कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना (WHO)
90. WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
उत्तर: कोविड-19
91. मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो?
उत्तरः श्वसनमार्गाचे संक्रमण
92. कोरोना विषाणू कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तर: हा आरएनए विषाणू आहे
93. भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला?
उत्तर : केरळ
94. कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या देशाने ‘महामारी रोग कायदा 1897’ लागू केला आहे?
उत्तर: भारत
95. कोरोना विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोणत्या दलाची स्थापना केली आहे?
उत्तरः टास्क फोर्स
96. कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर थेट परिणाम कुठे होतो?
उत्तरः श्वसन प्रणालीवर
97. कोरोना विषाणू लसीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली?
उत्तर: अमेरिका
98. ‘COVID Action Platform’ कोणी सुरू केला आहे?
उत्तर: WHO (World Health Organization)
99. कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ‘कोरोनाव्हायरस माहिती हब’ सुरू केले आहे?
उत्तर: WhatsApp
100. कोणत्या यूएस कंपनीने ‘एज्युकेशनल कोरोना व्हायरस’ वेबसाइट सुरू केली आहे?
उत्तरः गुगल
101. तिरुपती बालाजी (देवता- श्री व्यंकटेश्वर) हे मंदिर कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः आंध्रप्रदेश
102. सोमनाथ मंदिर (भगवान शिव) कुठे स्थित आहे?
उत्तरः गुजरात
103. काशी विश्वनाथ मंदिर (शिव) कुठे आहे?
उत्तरः वाराणसी
104. कामाख्या मंदिर (कामाख्या देवी) भारतातील कोणत्या आधुनिक राज्यामध्ये आहे?
उत्तरः आसाम
General knowledge questions in Marathi
105. भारताचा पहिला सागर सेतू कुठे आहे?
A. कोलकाता
B. चेन्नई
C. मुंबई
D. सोमनाथ
106. दादासाहेब फाळके पुरस्कार हे ______________या संस्थेकडू न दिले जातात.
A. फिल्म इन्स्टिट्यूट , पुणे
B. महाराष्ट्र शासन
C. माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार
D. दादासाहेब फाळके चॅरिटे बल ट्रस्ट
107. ‘सरहद्द गांधी’ या नावाने कोणाला ओळखले जाते ?
A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
108. …….या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे .
A. दिल्ली
B. चंडीगड
C. दिव दमण
D. लक्षद्वीप
109. दरवर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करत असतो ?
A. २१ जुलै
B. २२ जुलै
C.२४ जुलै
D. २३ जुलै
110. केरळमधील सबरीमाला मंदिर कोणाला समर्पित आहे?
(A) कोटिलींगेश्वर
(B) मुथप्पन
(C) अयप्पन
(D) अय्यर
111. कानपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
(A) लोह-स्टील उद्योग
(B) कोळसा खाण
(C) लेदर उद्योग
(D) साखर उद्योग
112. मुंबई च्या वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर उभरण्यात आले ल्या सचिन तेंडुलकर च्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले ?
(A) शरद पवार
(B) राजीव शुक्ला
(C) रॉजर बिन्नी
(D) एकनाथ शिंदे
113. खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाड्यात येत नाही ?
A. बीड
B. बुलढाणा
C. परभणी
D. उस्मानाबाद
114. ताशकन्द करार कधी करण्यात आला?
A. 1966
B. 1965
C. 1971
D. 1972
115. भारत-पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे 8 ऑगस्ट 2019 रोजी बंद केली?
A. बंधन एक्स्प्रेस
B. समझोता एक्सप्रेस
C. मिलन एक्सप्रेस
D. डाले काम एक्सप्रेस
116. ‘Playing it on my way’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A. सुनील गावस्कर
B. विराट कोहली
C. सचिन तेंडुलकर
D. महेंद्रसिंग धोनी
117. ……. या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत?
A. जंजिरा
B. कर्नाळा
C. रायगड
D. कोंढाणा
118. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?
A. हिसार
B. पुणे
C. राहुरी
D. दापोली
119. ‘द अनटचेबल्स’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
A. महात्मा फुले
B. बाबासाहेब आंबेडकर
C. वि रा शिंदे
D. रा र डोंगरे
120. हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार?
A. तहसीलदार
B. उपजिल्हाधिकारी
C. जिल्हाधिकारी
D. यापैकी नाही
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra gk question in Marathi
Q. महाराष्ट्राची राजधानीचे शहर कोणते आहे?
– मुंबई | उपराजधानी – नागपूर.
Q. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे?
– कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
Q. महाराष्ट्राला एकूण किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
– ७२० कि.मी.
Q. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे?
– 36.
Q. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
– ९.७ टक्के
Q. महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या किव्हा केंद्रशासीत प्रदेशाच्या सीमारेषा आहेत?
– गुजरात राज्य व दादरा-नगर हवेली
Q. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे?
– मध्य प्रदेश
Q. महाराष्ट्रात कोकण प्रदेश कुठून कुठपर्यंत आहे?
– उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत
Q. विदर्भातील तलाव कोणत्या नावाने ओळखले जातात?
मालगुजारी
Q. विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
– गोंदिया
Q. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
– रत्नागिरी
Q. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा आणि शहर कोणते आहे?
– गोंदिया तलावांचा जिल्हा आणि ठाणे तलावांचा शहर
Q. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे?
– बेसॉल्ट
Q. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात?
– सह्याद्री
Q. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे?
– मुंबई
Q. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे?
– रत्नागिरी
Q. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
– गडचिरोली
Q. महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे?
– सिंधुदुर्ग जिल्हा तालुका पन्हाळा.
Q. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे?
– वर्धा.
Q. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे?
– प्रवरानगर, जिल्हा नगर.
Q. भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणता राज्यात आहेत?
– महाराष्ट्रात
Q. भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते?
– महाराष्ट्रात
Q. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कुठे आहे?
– नाशिक
Q. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता आहे?
– अहमदनगर
Q. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
– कर्नाळा रायगड
Q. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो?
– आंबोली, सिंधुदुर्ग
Q. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे?
– भीमा नदीकाठी.
Q. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात?
– गोदावरी नदीला
Q. प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते?
– उसाचे
Q. गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात कुठे आहेत?
– वज्रेश्वरी
Q. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
– बुलढाणा
Q. कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
– संभाजीनगर(औरंगाबाद)
Q. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
– बटाटय़ाच्या व्यापारासाठी
Q. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात?
– नाथसागर
Q. कोणता धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात?
– कोयना
Q. विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात?
– चिखलदरा
Q. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कुठे आहे?
– अमरावती
Q. विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर कुठे आहे?
– शेगाव
Q. संत गजानन महाराजांची समाधी कुठे आहे?
– शेगाव जि. बुलढाणा
Q. संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे?
– अमरावती येथे
Q. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे?
– मोझरी, जि. अमरावती येथे
Q. संत गाडगेबाबांची समाधी कुठे आहे?
– अमरावती
Q. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा कुठे आहे?
– रत्नागिरी
Q. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे?
– नाशिक
Q. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे?
– नाशिक
Q. महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा कुठे आहे?
– देवळाली, जि. नाशिक.
Q. कोणते शहर पेशव्यांची राजधानी आहे?
– पुणे
Q. कोल्हापूर येथे देशातील कशाची बाजारपेठ आहे?
– गुळाची
Q. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला?
– शिरढोण, जि. रायगड येथे
Q. यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास काय म्हणतात?
– प्रीतीसंगम
Q. महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी कुठे आहे?
– नाशिक
Q. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे आहे?
– खडकवासला
Q. महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
– वर्धा
Q. शिखांची दक्षिण काशी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
– नांदेड
Q. महाराष्ट्रात कुठे कुंभमेळा भरतो?
– नाशिक ला
Q. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
– शिवनेरी
Q. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली?
– नेवासे
Q. तारापूर हे भारतातील कितवे अणुशक्ती केंद्र आहे?
– पहिले
Q. भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
– तुर्भे
Q. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?
– ठाणे जिल्ह्यात एकूण ६ महानगर पालिका आहेत
Q. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते आहे?
– भगूर जि. नाशिक.
Q. कवी केशवसुतांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे?
– मालगुंड रत्नागिरी
GK Quick Question in Marathi
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वडाचे झाड
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ
भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे? डॉल्फिन
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? आंबा
भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे? ३:२
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी
मासे कोणाच्या मदतीने श्वास घेतात? गिल्स
भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? – अरुणाचल प्रदेश
भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? व्हिटॅमिन सी
कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? चीन
भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती
शीखांचा मुख्य सण कोणता? बैसाखी
कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात? सरदार पटेल
टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्रॅहम बेल
आरबीसी कुठे बनतात – अस्थिमज्जामध्ये
GK लक्षात ठेवण्यासाठी सर्वोत्तम टिप्स
- नियमित newspaper वाचा
- GK Apps तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टाल करा.
FAQs – General Knowledge Questions in Marathi
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तर: मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
उत्तर: सिंह
सार्कची स्थापना कधी झाली?
उत्तर: १९८५
भारतात किती सण आहेत?
उत्तरः 36 प्रमुख सण आहेत.
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : राजेंद्र प्रसाद
मोदीजींनी नोटाबंदीची घोषणा कधी केली?
उत्तर: 8 नोव्हेंबर 2016
भारताचा लोहपुरुष कोणाला म्हणतात?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
ISRO चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization)
दुसरे महायुद्ध किती काळ चालले?
उत्तर: 1939-1945
पहिल्या महायुद्धात किती देशांनी भाग घेतला?
उत्तर: 30
रिलायन्स कंपनीचे मालक कोण आहेत?
उत्तर : मुकेश अंबानी
जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे?
उत्तरः जेफ बेझोस
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?
उत्तरः ८ मार्च
बौद्ध इतिहासकार तारानाथ यांचा संबंध कोणाशी होता?
उत्तर: तिबेट
अनी बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली?
उत्तर : न्यू इंडिया
भारतात स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: १५ ऑगस्ट
HP चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर: हेवलेट पॅकार्ड
भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण कधी आढळला?
उत्तरः जानेवारी २०२०
चांद्रयान 3 च्या रोव्हर आणि लँडर चे नाव काय आहे?
उत्तरः चांद्रयान 3 च्या रोव्हरचे नाव प्रग्यान (प्रज्ञान) तर लँडरचे नाव विक्रम आहे.
आम्हाला आशा आहे की General Knowledge Questions in Marathi हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रशांची माहिती झाली असेल. जर तुम्हाला GK in Marathi या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा
२६ January is republic day
Swatantra divas
Nice
Study of nervous system is neurology
भारतात स्वातंत्र दिन 15 आँगस्ट ला साजरा केला जातो.
26जानेवारी
Bhima pendor
P
14 ऑगस्ट 1947
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे
सिंह
Best gk Knowledge sir
Plesae send whatsapp
Please send whatsapp
Hi
Bhima pendor
P
Hiiii
भारतात स्वातंत्र दिन 15, ऑगस्ट ला साजरा केला जातो. 26 जानेवारीला नाही. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होतो. दुरुस्ती करून घ्यावी ही विनंती
Superb information
very very good sir and thank you sir information is best
please sir send whatsapp
Whatsup send karo
7977590199
भारतात स्वातंत्र दिन कधी साजरा केला जातो?
15 ऑगस्ट
Please sir send WhatsApp
जर तुम्ही महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच हा WhatsApp Group जॉईन करा. https://chat.whatsapp.com/LjVsjK3FQeyIroTr29MhgT
Hi
Hello
Very Nice sir
Very Nice information it is very helpful to understand and gain our knowledge Thank You !!!
Very nice and important information sir thank you
Yes. Exam denyapurvi ekda he sarv prashn vachun nakki ja.
you’re welcome
Khup important prashn aahet thank you pn….Maharashtrachi Navin mahiti upload kra
Ho nakkich Ma’am
Q. pandharpur shahar kontya nandi katthi aahe
this is the right question please check your question
Corrected. Thank you so much
Abhari aahe sir…..;
lai help zali tumchi
ek number knowleage bhetal
Thanks, its a lot of pack for knowledge.
I please prepare many packs of
Gk questions and answers………..
Sure, Thank you shivam
Khup chan aahe hya mule kharokar mind sharp pan hoil khup chan
Thanks Darshan. Please share this article with your friends
very very good information thanku sir
Thank you pradip