28 November 2021 Chalu Ghadamodi | 28 November 2021 Current Affairs in Marathi 2021

28 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 28 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

28 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 28 November 2021 Current Affairs in Marathi

1) कोणत्या देशाने 2021 साली पहिलाच टी 20 विश्वचषक जिंकला आहे?

  1. भारत
  2. ऑस्ट्रेलिया
  3. न्यूझीलंड
  4. दक्षिण आफ्रिका

2) सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत कोणता देश अव्वल स्थानी आलेला आहे?

  1. भारत
  2. अमेरिका
  3. जपान
  4. चीन

3) अलीकडेच 3 शेती कायद्यांपैकी किती कायदे रद्द करण्याची घोषणा केलेली आहे?

  1. 01
  2. 02
  3. 03
  4. एकही नाही

4) कोविड लसीकरणासाठी राजदूत म्हणून सलमान खानची निवड कोणत्या राज्याने केली आहे?

  1. पंजाब
  2. महाराष्ट्र
  3. उत्तरप्रदेश
  4. तामिळनाडू

5) अलीकडेच झालेल्या टी 20 Mens World Cup मध्ये शून्य धावा देणारे पहिले गोलंदाज कोण बनले आहेत?

  1. अक्षय कर्णवार
  2. मोईन अली
  3. गुलबदीन नबी
  4. यापैकी नाही

6) अलीकडेच ब्राझीलीयन ग्रँड प्रीक्स F-1 रेस कोणी जिंकली आहे?

  1. मॅक्स वरस्तापेन
  2. व्होल्टेरी बोटास
  3. लुईस हॅमिल्टन
  4. यापैकी नाही

7) भारतात दरवर्षी “राष्ट्रीय निसर्गोपचार दिन” कधी साजरा केला जातो?

  1. 15 नोव्हेंबर
  2. 16 नोव्हेंबर
  3. 18 नोव्हेंबर
  4. 20 नोव्हेंबर

8) पहिला ऑडिट दिवस हा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

  1. 15 नोव्हेंबर
  2. 16 नोव्हेंबर
  3. 18 नोव्हेंबर
  4. 20 नोव्हेंबर

9) राष्ट्रीय पत्रकार दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो?

  1. 16 नोव्हेंबर
  2. 18 नोव्हेंबर
  3. 20 नोव्हेंबर
  4. 21 नोव्हेंबर

10) खालीलपैकी कोणाला युथा तमीझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे?

  1. डॉ राजीव निगम
  2. प्रियांका मोहिते
  3. व्ही वर्थराजन
  4. यापैकी नाही

11) कोणत्या राज्याने केसर ए हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे?

  1. आंध्रप्रदेश
  2. तामिळनाडू
  3. अरुणाचल प्रदेश
  4. पंजाब

12) बाल शांती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

  1. विहान
  2. नव अग्रवाल
  3. अक्षय त्रिपाठी
  4. A आणि B

13) दिल्लीतील ट्रायफेड आदि महोत्सवाचे उदघाटन कोणी केले?

  1. अर्जुन मुंडा
  2. नितीन गडकरी
  3. पियुष गोयल
  4. अमित शाह

14) दरवर्षी कोणता दिवस “जागतिक शौचालय दिवस” म्हणून पाळला केला जातो?

  1. 18 नोव्हेंबर
  2. 19 नोव्हेंबर
  3. 20 नोव्हेंबर
  4. 21 नोव्हेंबर

15) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुलांसाठी बाल धोरण 2021 लॉन्च केले आहे?

  1. राजस्थान
  2. पंजाब
  3. आंध्र प्रदेश
  4. तामिळनाडू

16) कोणत्या शहराने अलीकडेच भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे?

  1. इंदोर
  2. सुरत
  3. विजयवाडा
  4. नवी मुंबई

17) आगरतळ्याच्या विकासासाठी अलीकडेच भारत सरकारने आणि कोणत्या बँकेने $61 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे?

  1. World Bank
  2. ADB
  3. NDB
  4. यापैकी नाही

18) अलीकडेच MSME ला मदत करण्यासाठी SIDBI ने कोणासोबत भागीदारी केली आहे?

  1. गुगल
  2. अमेझॉन
  3. फ्लिपकार्ट
  4. स्नॅपडील

19) नुकतेच हरियाणातील सुई या मॉडेल व्हिलेजचे उदघाटन कोणी केले आहे?

  1. राजनाथ सिंघ
  2. नरेंद्र मोदी
  3. रामनाथ कोविंद
  4. अमित शाह

20) पश्चिम नौदल कमांड ने ‘प्रस्थान’ या सरावाचे आयोजन कोठे केले आहे?

  1. नाशिक
  2. लडाख
  3. मुंबई
  4. यापैकी नाही

21) पंतप्रधान मोदींनी अलीकडेच अल्ट्रा मेगा सोलर पार्कची पायाभरणी कुठे केली आहे?

  1. वाराणसी
  2. झाशी
  3. लखनौ
  4. मुंबई

22) जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो?

  1. 20 नोव्हेंबर
  2. 22 नोव्हेंबर
  3. 18 नोव्हेंबर
  4. 23 नोव्हेंबर

23) नुकतीच ऑल इंडिया इंदिरा मरेथॉन कुठे आयोजित करण्यात आली आहे?

  1. अयोध्या
  2. वाराणसी
  3. प्रयागराज
  4. कानपूर

24) ICC 19 वर्षखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या 14 व्या आवृत्तीचे आयोजन कोण करेल?

  1. न्यूझीलंड
  2. इंग्लंड
  3. वेस्ट इंडिज
  4. ऑस्ट्रेलिया

25) कोणत्या देशाचा खेळाडू ए बी डिव्हीलीयर्स ने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

  1. ऑस्ट्रेलिया
  2. दक्षिण आफ्रिका
  3. न्यूझीलंड
  4. बांग्लादेश

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 28 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.