सामान्य ज्ञान प्रश्न | [250+] GK Questions in Marathi with Answers 2024
GK Questions in Marathi with Answers: विद्याथीमित्रांनो आजच्या महाराष्ट्र भरती परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान प्रश्न हे खूप जास्त विचारले जातात. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षा जसे कि MPSC, Talathi Bharti, Police Bharti, Vanrakshak Bharti यांसारख्या भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचे सामान्य ज्ञान हे चांगले असलेच पाहिजे.
म्हणूनच आजच्या या Samanya Gyan Marathi च्या पोस्ट मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत 250 हुन अधिक महत्वाचे चे GK in Marathi प्रश्न. त्यामुळे जर का तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर हे सर्व प्रश्न एकदा नजरेखालून नक्की घाला कारण या पोस्ट मध्ये ५-१० प्रश्न तरी नक्की च तुम्हाला पेपर मध्ये भेटून जातील.
GK Questions in Marathi with Answers
1) सूर्यापासून कोणती ऊर्जा मिळते?
A) पवन ऊर्जा
B) सूर्य ऊर्जा
C) अनु उर्जा
D) यापैकी नाही
2) वाहनांमधून कोणता वायू बाहेर पडतो?
A) नायट्रोजन
B) हेलियम
C) ऑक्सिजन
D) कार्बन मोनॉक्साईड
3) अजंठा वेरूळ लेण्या कोणत्या राज्यात आहेत?
A) केरळ
B) राजस्थान
C) महाराष्ट्र
D) गुजरात
4) भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात?
A) आंध्र प्रदेश
B) राजस्थान
C) छत्तीसगड
D) आसाम
5) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
A) टरबूज
B) पेरु
C) आंबा
D) सफरचंद
6) पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
A) चिकू
B) आंबा
C) केळी
D) सफरचंद
7) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?
A) इलॉन मक्स
B) मुकेश अंबानी
C) रतन टाटा
D) सुंदर पीचाई
8) कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे?
A) गुजरात
B) त्रिपुरा
C) झारखंड
D) मनिपुर
9) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे?
A) मोर
B) हरियाल
C) गरुड
D) पोपट
10) नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे?
A) काठमांडू
B) लखनऊ
C) जयनगर
D) कुशिनगर
11) जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे?
A) हिरा
B) सोने
C) एटीमैटर
D) मॅग्नेशियम
12) महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते?
A) 20 दिवस
B) 18 दिवस
C) 26 दिवस
D) 12 दिवस
13) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे?
A) प्रबळगड
B) रायगड
C) लोहगड
D) सज्जनगड
14) कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो?
A) हत्ती
B) अस्वल
C) वाघ
D) हरीण
15) कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते?
A) अलाहाबाद
B) कोलकत्ता
C) मुंबई
D) अहमदाबाद
16) भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे कोणती होती?
A) शताब्दी एक्सप्रेस
B) तेजस एक्सप्रेस
C) नंदिग्राम एक्सप्रेस
D) वंदे मातरम एक्सप्रेस
17) भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणते आहे?
A) रॉयल बेंगाल हॉटेल
B) ओबेरॉय हॉटेल
C) मराठा हॉटेल
D) ताज हॉटेल
18) जगातील सर्वात जुना देश कोणता आहे?
A) कॅनडा
B) भारत
C) इजिप्त
D) चीन
19) अशोक चक्रात किती रेषा असतात?
A) 12
B) 24
C) 28
D) 26
20) कोणत्या देशात सर्वात जास्त सण साजरे केले जातात?
A) इंडोनेशिया
B) भारत
C) फिनलांड
D) कोरिया
21) कोणता प्राणी तीन वर्षापर्यंत झोपतो?
A) गोगलगाय
B) आस्वाद
C) मच्छर
D) कासव
22) गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात?
A) आंबा
B) संत्रा
C) पेरू
D) चिकू
23) कोणत्या प्राण्याला गरिबांची गाय म्हणतात?
A) म्हैस
B) मेंढी
C) गाढवीण
D) शेळी
24) भारतातील कोणत्या राज्यात द्राक्ष या फळाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) मणिपूर
D) अरुणाचल प्रदेश
25) कोणत्या देशाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे?
A) जकार्ता
B) चिली
C) इंडोनेशिया
D) म्यानमार
Marathi Samanya Gyan
26) गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
A) भारत
B) बांगलादेश
C) नेपाळ
D) श्रीलंका
27) कोणत्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो
A) पिंपळाच्या
B) वडाच्या
C) लिंबाच्या
D) चिंचेच्या
28) भारतातील कोणत्या राज्यात वाळवंट आहे
A) महाराष्ट्र
B) हरियाणा
C) राजस्थान
D) गुजरात
29) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गेंडे आढळतात
A) छत्तीसगड
B) केरळ
C) मनिपुर
D) आसाम
30) खालीलपैकी कोणती निवडणूक जनतेमार्फत होत नाही
A) मुख्यमंत्र्यांची
B) प्रधानमंत्र्यांची
C) राष्ट्रपतींची=
D) यापैकी नाही
31) भारतातील कोणत्या राज्यात चहाचे उत्पादन सर्वात जास्त होते
A) आसाम
B) त्रिपुरा
C) गुजरात
D) पंजाब
32) पाकिस्तानची राजधानी कोणती आहे
A) हैदराबाद
B) इस्लामाबाद
C) लाहोर
D) कराची
33) कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात
A) जपान
B) भारत
C) चीन
D) नेपाळ
34) क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे
A) चीन
B) भारत
C) रशिया
D) अमेरिका
35) जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात
A) 5000
B) 6500
C) 1000
D) 2000
36) भारतातील कोणत्या नदीत हिऱ्यांचे तुकडे आढळतात
A) गोदावरी
B) ब्रह्मपुत्रा
C) गंगा
D) कृष्णा
37) कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर मानला जातो
A) सौदी अरेबिया
B) कोरिया
C) भारत
D) युगांडा
38) कबड्डी मध्ये किती खेळाडू असतात
A) 5
B) 7
C) 10
D) 12
39) अवकाश यात्रीला आकाश कसे दिसते?
A) पांढरे
B) निळे
C) काळे
D) तांबडी
40) भारतातील कोणत्या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) आंध्र प्रदेश
C) छत्तीसगड
D) केरळ
सावित्रीबाई फुले यांच्या विषयी 10 महत्वपूर्ण प्रश्न
41) सावित्रीबाई फुले यांचे गाव कोणते होते?
A) वडगाव
B) नायगाव
C) शेलगाव
D) करंजगाव
42) सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता?
A) 3 जानेवारी 1831
B) 2 मार्च 1877
C) 3 फेब्रुवारी 1844
D) 17 सप्टेंबर 1890
43) सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A) पांडुरंग शिरसागर
B) मारुतराव राऊत
C) खंडोजी नेवसे
D) तुकोजी चव्हाण
44) सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला?
A) 5
B) 8
C) 10
D) 9
45) सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते?
A) खंडोबा फुले
B) रायबा फुले
C) ज्योतिबा फुले
D) तुकोबा फुले
46) सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली ?
A) सातारा
B) सांगली
C) पुणे
D) नाशिक
47) ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?
A) आर्य समाज
B) सत्यशोधक समाज
C) हिंद समाज
D) यापैकी नाही
48) लोक सावित्रीबाईंचा विरोध काय फेकून करायचे?
A) दगड
B) शेन
C) अंडे
D) वरीलपैकी सर्व
49) सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला?
A) 10 मार्च 1897
B) 12 जून 1988
C) 21 मे 1903
D) 20 मार्च 1890
50) सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कुठे झाला होता?
A) मुंबई
B) नागपूर
C) पुणे
D) अहमदनगर
51) भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) मध्य प्रदेश
D) गुजरात
52) मनुष्याच्या कवटी (खोपडी) मध्ये किती हाडे असतात?
A) 22
B) 47
C) 27
D) 42
53) ताजमहालमध्ये किती खोल्या आहेत?
A) 180
B) 150
C) 120
D) 160
54) कोणता प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो?
A) प्लॅटिपस
B) कांगारू
C) पेंग्विन
D) कोंबडा
55) भारतातील किती राज्य समुद्राला लागून आहेत?
A) 5
B) 7
C) 8
D) 9
56) भारतात एकूण किती जिल्हे आहेत?
A) 512
B) 766
C) 258
D) 930
57) कोणत्या राज्यात गुजराती भाषा बोलली जाते?
A) राजस्थान
B) छत्तीसगड
C) अरुणाचल प्रदेश
D) गुजरात
58) कोणत्या क्रिकेटरला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे?
A) सुनील गावसकर
B) हार्दिक पांड्या
C) सचिन तेंडुलकर
D) केदार जाधव
59) कोणत्या प्राण्याला हृदय नसते?
A) चित्ता
B) शार्क
C) स्टार फिश
D) जेली फिश
60) कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता?
A) रशिया
B) चीन
C) भारत
D) जपान
General Knowledge questions with answers in Marathi
61) कोणत्या देशातील लोक सर्वात बुद्धिमान असतात?
A) सिंगापूर
B) मलेशिया
C) जपान
D) म्यानमार
62) दुधामध्ये किती पाणी असते?
A) 66%
B) 49%
C) 87%
D) 95
63) कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत असते
A) वाघ
B) गेंडा
C) हत्ती
D) उंट
64) जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता?
A) महात्मा गांधी
B) लाल बहादूर शास्त्री
C) सुभाष चंद्र बोस
D) भगतसिंग
65) महात्मा गांधींच्या समाधीचे नाव काय आहे?
A) राज घाट
B) शांतीघाट
C) राम घाट
D) त्यापैकी नाही
66) वजन कमी करण्यासाठी कोणती डाळ चांगली असते?
A) तुर
B) उडद
C) हरभरा
D) मुग
67) करा नाहीतर मरा हा नारा कोणी दिला होता?
A) महात्मा गांधी
B) ज्योतिबा फुले
C) जवाहरलाल नेहरू
D) नरेंद्र मोदी
68) रेल्वे प्रथम कोणत्या देशात धावली?
A) इंग्लंड
B) भारत
C) रशिया
D) कॅनडा
69) कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो?
A) हत्ती
B) मांजर
C) डॉल्फिन
D) वाघ
70) कोणत्या देशातील पोलीस म्हशी वापरतात?
A) ब्राझील
B) नेपाळ
C) श्रीलंका
D) पेरू
71) जगातील सर्वात खतरनाक प्राणी कोणता?
A) साप
B) सिंह
C) अस्वल
D) मच्छर
72) जगातील सर्वात शाकाहारी देश कोणता आहे?
A) चीन
B) जपान
C) भारत
D) पाकिस्तान
73) भारतातील कोणते राज्य सर्वात शाकाहारी आहे?
A) राजस्थान
B) महाराष्ट्र
C) तेलंगणा
D) गुजरात
74) कोणत्या प्राण्याचे नाक जीभे मध्ये असते?
A) ससा
B) लांडगा
C) पाल
D) उंदीर
75) कोणत्या देशातील रस्ते निळ्या रंगाचे असतात?
A) ब्राझील
B) जकार्ता
C) इंडोनेशिया
D) कतार
76) कोरोना ची लस सर्वप्रथम कोणत्या देशाने शोधली?
A) चीन
B) भारत
C) रशिया
D) अमेरिका
77) कापसाच्या उत्पादनासाठी कोणती माती चांगली असते?
A) लाल माती
B) काळी माती
C) वाळू असलेली माती
D) खडक असलेली माती
78) सोन्याच्या वस्तू बनवताना त्यात काय मिसळतात?
A) चांदी
B) स्टील
C) जर्मल
D) तांबे
79) 2024 मधील जगातील सर्वात चांगला देश कोणता आहे ?
A) भारत
B) फिनलांड
C) कोरिया
D) नायजेरिया
80) राहण्यासाठी सर्वात चांगला देश कोणता आहे?
A) कॅनडा
B) इंग्लंड
C) नेपाळ
D) म्यानमार
81) कोणत्या राज्यात भुईमुगाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) छत्तीसगड
C) राजस्थान
D) गुजरात
82) आपल्या देशाचे राष्ट्रगीत किती सेकंदाचे आहे?
A) 60
B) 52
C) 55
D) 50
83) राष्ट्रगीता ची सुरुवात कोणत्या देशात झाली होती?
A) युगांडा
B) जपान
C) बांगलादेश
D) भारत
84) कोणत्या देशाला स्वतःचे राष्ट्रगीत नाही?
A) ऑस्ट्रिया
B) केनिया
C) श्रीलंका
D) मालदीव
85) मानवाच्या नंतर सर्वात समजूतदार प्राणी कोणता आहे?
A) माकड
B) घोडा
C) डॉल्फिन
D) कासव
86) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशात म्हणतात?
A) भारत
B) भूटान
C) आइसलँड
D) जपान
87) भारतात सर्वात अगोदर सूर्य कुठे उगवतो?
A) अरुणाचल प्रदेश
B) गुजरात
C) आसाम
D) हिमाचल प्रदेश
88) माणसांच्या शरीरात किती हाडे असतात?
A) 206
B) 200
C) 255
D) 280
89) गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते?
A) महावीर
B) सिद्धार्थ
C) वर्धमान
D) तेजस
90) कोणत्या देशात समस्यावरती बंदी आहे?
A) नेपाळ
B) श्रीलंका
C) सोमालिया
D) भारत
91) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
A) भारत
B) जपान
C) रशिया
D) कुवेत
92) जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे?
A) अजगर
B) पायथोन
C) ॲनाकोंडा
D) धामण
93) ताजमहल कुठे आहे?
A) दिल्ली
B) आग्रा
C) कोलकत्ता
D) चंदिगड
94) क्षेत्रफळाच्या भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
A) सिक्कीम
B) आसाम
C) गोवा
D) त्रिपुरा
95) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
A) पं.जवाहरलाल नेहरू
B) मनमोहन सिंग
C) अटल बिहारी वाजपेयी
D) लालबहादूर शास्त्री
96) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
A) महाबळेश्वर
B) साल्हेर
C) तोरणा
D) कळसुबाई
97) भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे?
A) गोदावरी
B) कृष्णा
C) आसना
D) यमुना
98) महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?
A) इंदिरा गांधी
B) यापैकी नाही
C) सावित्रीबाई गांधी
D) कस्तुरबा गांधी
99) सर्वात जास्त सोने कुठे सापडते?
A) राजस्थान
B) गोवा
C) कर्नाटक
D) मणिपूर
100) छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
A) महाराणी सकवारबाई
B) महाराणी सईबाई
C) महाराणी ताराबाई
D) महाराणी सोयराबाई
Marathi general knowledge Prashna
101) भारतातील सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे?
A) कर्नाटक
B) आंध्रप्रदेश
C) महाराष्ट्र
D) नागालँड
102) गौतम बुद्ध यांचे खरे नाव काय होते?
A) तेजस
B) वर्धमान
C) महावीर
D) सिद्धार्थ
103) क्रिकेट खेळा मध्ये किती खेळाडू असतात?
A) 20
B) 25
C) 11
D) 10
104) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे?
A) वाराणसी
B) वडनगर
C) अहमदाबाद
D) कच्छ
105) कोणता देश शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे?
A) इंग्लंड
B) रशिया
C) कॅनडा
D) कोरिया
106) साखरेचा शोध कोणत्या देशात लागला?
A) भारत
B) कॅनडा
C) अमेरिका
D) चीन
107) मानवाच्या शरीरात सर्वात मोठी हाड कुठे असते?
A) मांडीमध्ये
B) हातामध्ये
C) डोक्यामध्ये
D) कानामध्ये
108) कोणत्या नदीला महाकाली नदी म्हणून ओळखतात?
A) तुंगभद्रा
B) गोदावरी
C) आसमा
D) शारदा
109) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A) रामजी
B) केशवजी
C) धनाजी
D) मुंजाजी
110) कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत?
A) जपान
B) कजाकिस्तान
C) भारत
D) इंडोनेशिया
111) राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे?
A) चित्तोडगड
B) मुंबई
C) जयपुर
D) राजपुर
112) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे?
A) बेंगलोर
B) जयपूर
C) दिल्ली
D) मुंबई
113) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
A) नारायण राणे
B) देवेंद्र फडणवीस
C) प्रणव मुखर्जी
D) यशवंतराव चव्हाण
114) जगातला सर्वात हलका वायू कोणता आहे?
A) ऑक्सिजन
B) हेलियम
C) हायड्रोजन
D) नायट्रोजन
115) खालीलपैकी भारतातील लोक सर्वात जास्त काय खातात?
A) पिझ्झा
B) मोमोस
C) समोसा
D) खिचडी
116) सिंहाच्या अगोदर कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा असे म्हटले जायचे?
A) जिराफ
B) हत्ती
C) कुत्रा
D) घोडा
117) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
A) हत्ती
B) निळा देव मासा
C) जिराफ
D) उंट
118) जगातली सर्वात मोठी शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) लखनऊ
B) इंदोर
C) नांदेड
D) अहमदाबाद
119) नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) कुस्ती
B) क्रिकेट
C) बॅडमिंटन
D) भालाफेक
120) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
A) रायगड
B) शिवनेरी
C) लोहगड
D) राजगड
121) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
A) न्युझीलँड
B) जकार्ता
C) जपान
D) श्रीलंका
122) कोणत्या राज्यातील विद्यार्थी सर्वात जास्त अधिकारी बनतात?
A) झारखंड
B) बिहार
C) महाराष्ट्र
D) उत्तर प्रदेश
123) संभाजी महाराज दूध आईचे नाव काय होते?
A) शकुंतला
B) शरयू
C) कावेरी
D) धाराऊ
124) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
A) उत्तर प्रदेश
B) गुजरात
C) राजस्थान
D) महाराष्ट्र
125) कोणत्या देशात सर्वात जास्त ॲम्बुलन्स आहेत?
A) भारत
B) पाकिस्तान
C) नेपाळ
D) अफगाणिस्तान
Ganral nolej question in marathi 2024
126) विमान बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात?
A) चांदी
B) ॲल्युमिनियम
C) लोखंड
D) तांबे
127) शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता?
A) लोहगड
B) तोरणा
C) प्रतापगड
D) पन्हाळा
128) तुपाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते?
A) भारत
B) अमेरिका
C) ब्राझील
D) श्रीलंका
129) दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती?
A) बेंगलोर
B) चेन्नई
C) मुंबई
D) कोलकत्ता
130) भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे?
A) पुरणपोळी
B) रसगुल्ला
C) गुलाब जामुन
D) जिलेबी
131) काजूचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त होते?
A) जम्मू-काश्मीर
B) महाराष्ट्र
C) मध्य प्रदेश
D) कर्नाटक
132) भारतातील पहिल्या महिला आयपीएस कोण होत्या?
A) किरण बेदी
B) मदर टेरेसा
C) सरोजिनी नायडू
D) विमलादेवी
133) कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो?
A) मनुष्य
B) हत्ती
C) घोडा
D) सिंह
134) पोलिसांचे महत्त्वपूर्ण कार्य कोणते आहे?
A) समाज सुरक्षा
B) लोक सुरक्षा
C) कुटुंब कल्याण
D) समाज कल्याण
135) मुंबई चे जुने नाव काय होते?
A) बॉम्बे
B) श्रीनगर
C) मुंबई
D) नंदीग्राम
136) आकारमानाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
A) मुंबई
B) नांदेड
C) अहमदनगर
D) पुणे
137) जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश कोणता आहे?
A) रशिया
B) चीन
C) अमेरिका
D) भारत
138) जगातील सर्वात भ्रष्ट देश कोणता आहे?
A) पाकिस्तान
B) मालदीव
C) सुदान
D) भारत
139) महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?
A) गरबा
B) भांगडा
C) लावणी
D) कथक
140) मनुष्याच्या शरीरात किती रक्त असते?
A) पाच लिटर
B) सात लिटर
C) चार लिटर
D) सहा लिटर
141) महात्मा गांधी यांच्या अगोदर भारताच्या नोटेवर कशाचे चित्र होते
A) वाघ
B) अशोक स्तंभ
C) ट्रॅक्टर
D) अशोक चक्र
142) कोणत्या देशाकडे थोडीसुद्धा सैन्य नाही
A) आइसलँड
B) फिजी
C) इंडोनेशिया
D) ब्राझील
143) कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो
A) गरुड
B) कावळा
C) बदक
D) चातक
144) कोणत्या देशात सर्वात जास्त चित्रपट गृहे आहेत
A) रशिया
B) भारत
C) चीन
D) श्रीलंका
145) कोणत्या देशात एक सुद्धा चित्रपट गृह नाही
A) सौदी अरब
B) सिंगापूर
C) म्यानमार
D) थायलंड
146) कोणत्या देशात सर्वात जास्त वीज पडते
A) भारत
B) व्हेनेझुएला
C) जकार्ता
D) आफ्रिका
147) कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त रेल्वे प्रवास करतात
A) भारत
B) पाकिस्तान
C) चीन
D) अमेरिकन
148) कोणता प्राणी सर्वात जास्त दिवस जगतो
A) माणूस
B) वाघ
C) घोडा
D) कासव
149) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची समाधी कुठे आहे
A) झांसी
B) कानपूर
C) आग्रा
D) ग्वालियर
150) भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे
A) दिल्ली
B) मुंबई
C) मद्रास
D) बेंगलोर
GK Questions and Answers in Marathi
151) कोणत्या देशात एकही गुन्हेगार नाही
A) नेदरलँड
B) फिनलांड
C) आइसलँड
D) ग्रीनलँड
152) कोणत्या प्राण्याला कान नसतात
A) ससा
B) गेंडा
C) साप
D) पाल
153) श्री रामचंद्र किती वर्षे वनवासात होते
A) 12
B) 20
C) 14
D) 13
154) स्वराज्याचे पहिले छत्रपती कोण होते
A) छत्रपती संभाजी महाराज
B) छत्रपती राजाराम महाराज
C) छत्रपती शाहू महाराज
D) छत्रपती शिवाजी महाराज
155) भारतातील कोणत्या राज्यात दारू पिणे हा गुन्हा आहे
A) महाराष्ट्र
B) छत्तीसगड
C) गुजरात
D) पंजाब
156) कोणते पक्षी उलटे उडू शकतो
A) कोकिळा
B) पोपट
C) मोर
D) हमिंग बर्ड
157) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विश्वविद्यालय आहेत
A) राजस्थान
B) त्रिपुरा
C) मध्यप्रदेश
D) आंध्र प्रदेश
158) श्रीराम यांचा जन्म कुठे झाला
A) मथुरा
B) द्वारका
C) आयोध्या
D) वृंदावन
159) जगातील सर्वात खोल महासागर कुठला आहे
A) अटलांटिक महासागर
B) पॅसिफिक महासागर
C) हिंद महासागर
D) आर्किटेक महासागर
160) स्वामी विवेकानंद यांचे स्मारक कोठे आहे
A) मुंबई
B) पद्दुचेरी
C) तिरुअनंतपुरम
D) कन्याकुमारी
161) कोणत्या देशातील लोकांना सर्वात जास्त पगार मिळतो
A) अमेरिका
B) जपान
C) रशिया
D) म्यानमार
162) जगातील सर्वात घातक देश कोणता आहे
A) सोमालिया
B) इराक
C) सीरिया
D) पाकिस्तान
163) भारतातील प्रथम व्यक्ती कोण आहे
A) प्रधानमंत्री
B) राष्ट्रपती
C) गव्हर्नर
D) यापैकी नाही
164) भारतामध्ये हॉकीचा जादूगार कोणास म्हणतात
A) मिल्खा सिंग
B) नीरज चोप्रा
C) विराट कोहली
D) मेजर ध्यानचंद
165) कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हणतात
A) अमेरिका
B) भारत
C) फ्रान्स
D) कॅनडा
166) कोणत्या देशात एकापेक्षा जास्त लग्न करण्यास मनाई आहे
A) भारत
B) रशिया
C) अमेरिका
D) कतार
167) जगातली सर्वात आनंदी देश कोणता
A) फिनलांड
B) भूतान
C) श्रीलंका
D) जपान
168) शिक्षण क्षेत्रात सर्वात चांगला देश कोणता आहे
A) भारत
B) जकार्ता
C) कॅनडा
D) स्विझर्लांड
169) जगातील किती % लोकांकडे मोबाईल आहेत?
A) 60%
B) 75%
C) 20%
D) 90%
170) जगातील सर्वात प्रसिद्ध बंदूक कोणते आहे?
A) Ak 47
B) पिस्तूल
C) स्नाइपर
D) यापैकी नाही
171) सापाच्या तोंडात विषाचे दात किती असतात?
A) 5
B) 4
C) 6
D) 2
172) कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे मांस खातात?
A) जर्मनी
B) अर्जेंटिना
C) चीन
D) म्यानमार
173) कोणता प्राणी डोळे बंद करून पाहू शकतो?
A) जिराफ
B) कुत्रा
C) मांजर
D) उंट
174) भारतात आतापर्यंत किती वेळा नोटबंदी झालेली आहे?
A) तीन वेळा
B) दोन वेळा
C) एक वेळा
D) चार वेळा
175) भारतातील कोणत्या पंतप्रधानाने लग्न केले नव्हते?
A) नरेंद्र मोदी
B) अटल बिहारी वाजपेयी
C) जवाहरलाल नेहरू
D) मनमोहन सिंग
सामान्य ज्ञान प्रश्न मराठी
176) भारतातील कोणत्या राज्यात नारळाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) तेलंगणा
C) गुजरात
D) केरळ
177) कोणत्या देशात दोन राष्ट्रपती असतात?
A) व्हेनेझुएला
B) सोमालिया
C) जपान
D) इंडोनेशिया
178) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त वीज निर्माण केली जाते?
A) राजस्थान
B) महाराष्ट्र
C) आसाम
D) छत्तीसगड
179) पंजाबी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे?
A) हिमाचल प्रदेश
B) पंजाब
C) मणिपूर
D) अरुणाचल प्रदेश
180) ताजमहल चे खरे नाव काय आहे?
A) तेजोमहालय
B) मुमताज महाल
C) ताज हवेली
D) रोजा~ए~मुनव्वरा
181) भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो?
A) 14 मार्च
B) 31 जानेवारी
C) 12 जानेवारी
D) 23 जून
182) राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A) दत्ताजी जाधव
B) बहादुर जाधव
C) संभाजी जाधव
D) लखुजी जाधव
183) कोणत्या प्राण्याचे तुत गुलाबी रंगाचे असते?
A) उंट
B) गाढव
C) हिप्पो
D) माकड
184) भूतान देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
A) कुस्ती
B) भालाफेक
C) तलवारबाजी
D) तिरंदाजी
185) कोणत्या प्राण्यांच्या दुधाचे दही तयार होत नाही?
A) बकरी
B) उंट
C) हत्ती
D) घोडा
186) मनुष्याने सर्वात अगोदर कोणता धातू वापरला होता?
A) तांबे
B) चांदी
C) लोखंड
D) जर्मल
187) कोणते झाड सर्वात वेगाने वाढते?
A) चिंचेचे
B) आंब्याचे
C) लिंबाचे
D) बांबूचे
188) कुस्ती खेळा मध्ये किती खेळाडू असतात?
A) 5
B) 6
C) 2
D) 1
GK question answer in Marathi
189) भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखतात?
A) जयपुर
B) मिर्झापूर
C) कानपूर
D) नागपूर
190) भारतातील कोणत्या शहराला निळे शहर म्हणून ओळखतात?
A) अजमेर
B) नाशिक
C) जोधपुर
D) अमरावती
191) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले होते?
A) बंकिमचंद्र चॅटर्जी
B) जवाहरलाल नेहरू
C) रवींद्रनाथ टागोर
D) डॉं बाबासाहेब आंबेडकर
192) रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते?
A) पाकिस्तान
B) बांगलादेश
C) नेपाळ
D) भूटान
193) कोणत्या प्राण्याला पाच डोळे असतात?
A) वटवाघुळ
B) गरुड
C) मच्छर
D) मधमाशी
194) कोणता प्राणी प्रत्येक गोष्टीचा स्वाद पायाने घेतो?
A) फुलपाखरू
B) चिमणी
C) मुंगी
D) झुरळ
195) जगातील कोणत्या देशात सर्वात अगोदर महिला पंतप्रधान झाल्या होत्या?
A) म्यानमार
B) श्रीलंका
C) इराण
D) कोरिया
196) जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश कोणता?
A) इराक
B) रशिया
C) मालदीव
D) भारत
197) कोणत्या देशात साडी घालणे गुन्हा आहे?
A) भूटान
B) चीन
C) म्यानमार
D) इंडोनेशिया
198) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव काय?
A) गंगाधर राव
B) दयाराम राव
C) मनोहर राव
D) बाबाजीराव
199) अहिल्यादेवी होळकर यांच्या पतीचे नाव काय होते?
A) मल्हार राव होळकर
B) प्रताप राव होळकर
C) विजय राव होळकर
D) खंडेराव होळकर
200) भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे?
A) बांगलादेश
B) रशिया
C) पाकिस्तान
D) श्रीलंका
Lucent GK Marathi
201) भारतातील कोणत्या राज्यात उंदरांचे मंदिर आहे?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) राजस्थान
D) छत्तीसगड
202) भारत कशाचा निर्यात सर्वात जास्त करतो?
A) चहा
B) पेट्रोल
C) तेल
D) हिरे
203) कोणत्या ग्रहावर पश्चिमेकडून सूर्य निघतो?
A) मंगळ
B) गुरु
C) शुक्र
D) युरेनस
204) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे नाव कोणत्याही देवी देवतेचे नाव नाही?
A) शुक्र
B) बुध
C) पृथ्वी
D) बृहस्पति
205) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहेत?
A) सहारा वाळवंट
B) गोबी वाळवंट
C) विक्टोरिया वाळवंट
D) सीरियन वाळवंट
206) मनुष्याचे कोणते अवयव जीवनभर वाढत राहतात?
A) कान
B) नाक
C) जिभ
D) वरीलपैकी सर्व
207) मानवी शरीरातील किडनी चे वजन किती असते?
A) 500 ग्रॅम
B) 100 ग्रम
C) 150 ग्रॅम
D) 200 ग्रॅम
208) मानवी शरीरातील कोणत्या अवयवांवर घाम येत नाही?
A) नाक
B) ओठ
C) मान
D) हात
209) माणसाप्रमाणे कोणत्या प्राणाला हार्ट अटॅक येतो?
A) हरीण
B) घोडा
C) माकड
D) गाढव
210) भारतामध्ये कोणाला राष्ट्रपिता म्हटले जाते?
A) बाबासाहेब आंबेडकर
B) ज्योतिबा फुले
C) भगतसिंग
D) महात्मा गांधी
211) सध्या जगात कोणत्या कंपनीची कार सर्वात महाग आहे?
A) टाटा
B) बुगाटी
C) लॅम्बोरगिनी
D) रोल्स रॉयल्स
212) मनुष्य एका दिवसात किती किलोमीटर चालू शकतो?
A) 20 ते 30 किमी
B) 40 ते 40 किमी
C) 60 ते 70 किमी
D) 90 ते 100 किमी
213) भारतात आतापर्यंत किती प्रधानमंत्री होऊन गेले?
A) 10
B) 12
C) 18
D) 15
214) कोणत्या रंगला शांतीचे प्रतीक म्हंटले जाते?
A) लाल
B) निळा
C) पांढरा
D) हिरवा
215) माणसाच्या मेंदूचे वजन किती असते?
A) 1.300 किलो
B) 1.100 किलो
C) 1 किलो
D) 5 किलो
216) भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात कमी शिकलेले आहेत?
A) राजस्थान
B) बिहार
C) गुजरात
D) आसाम
217) भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त शिकलेले आहेत?
A) केरळ
B) महाराष्ट्र
C) छत्तीसगड
D) मध्य प्रदेश
218) भारतामध्ये किती प्रकारची माती आढळते?
A) 2
B) 4
C) 7
D) 9
219) भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात?
A) तामिळनाडू
B) सिक्कीम
C) उत्तराखंड
D) मध्यप्रदेश
220) महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते?
A) महाबळेश्वर
B) ताडोबा
C) अजिंठा वेरूळ
D) गेटवे ऑफ इंडिया
MPSC GK in Marathi
221) भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे?
A) इंडिया गेट
B) ताज महाल
C) कुतुब मिनार
D) राणी की वाव
222) छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे?
A) रायपूर
B) भोपाळ
C) पटना
D) कलकत्ता
223) भारतातील सर्वात प्रसिद्ध राज्य कोणते आहे?
A) मणिपूर
B) झारखंड
C) गोवा
D) हरियाणा
224) जगात एकूण किती देश आहेत?
A) 200
B) 300
C) 190
D) 195
225. कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता?
A) इंग्लंड
B) अमेरिका
C) रशिया
D) जपान
226. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते?
A) मोती
B) विश्वास
C) कृष्णा
D) वरीलपैकी सर्व
227. बनारस या शहराचा कोणता पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे?
A) पेढा
B) भेळ
C) खीर
D) पान
228. कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे?
A) इंडोनेशिया
B) भूतान
C) नेपाळ
D) बांगलादेश
229. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
A) गंगा
B) नाईल
C) आसना
D) गोदावरी
230. बजाज कंपनी कोणत्या देशाची आहे?
A) अमेरिका
B) कोरिया
C) भारत
D) ब्रिटन
231. कोणत्या देशाला सणांचा देश म्हणतात?
A) भारत
B) पाकिस्तान
C) चीन
D) अफगाणिस्तान
232. जगातील सर्वात थंड देश कोणत्या देशाला म्हणतात?
A) दुबई
B) रशिया
C) भारत
D) श्रीलंका
233. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
A) हिंद महासागर
B) अटलांटिक महासागर
C) आर्टिक महासागर
D) पॅसिफिक महासागर
234. भारतातील कोणता खेळाडू जगभर प्रसिद्ध आहे?
A) विराट कोहली
B) रोहित शर्मा
C) हार्दिक पंड्या
D) महेंद्रसिंग धोनी
235. जगातील सर्वात कमजोर देश कोणता आहे?
A) सोमालिया
B) मालदीव
C) म्यानमार
D) बुरुण्डी
236. अंगाचा तिळपापड होणे या म्हणीचा अर्थ काय?
A) तिळाचे पापड बनविणे
B) अंग दुखणे
C) खूप संतापणे
D) यापैकी नाही
237. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
A) अटल बिहारी वाजपेयी
B) नरेंद्र दामोदरदास मोदी
C) पंडित जवाहरलाल नेहरू
D) लाल बहादूर शास्त्री
238. कोणत्या देशाला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात?
A) नेपाळ
B) जपान
C) भारत
D) स्वित्झर्लंड
239. शहाजहान कोणत्या साम्राज्याचा बादशहा होता?
A) मुघलशाही
B) आदिलशाही
C) निजामशाही
D) कुतुबशाही
240. पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता?
A) माकड
B) डॉल्फिन
C) माणूस
D) जिराफ
Latest general knowledge in Marathi
241. पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ प्राणी कोणता आहे?
A) गेंडा
B) जिराफ
C) घोडा
D) हत्ती
242. गाडी थांबविण्यासाठी कशाचा वापर करतात?
A) गियर
B) ब्रेक
C) रेस
D) क्लच
243. भारतात रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवतात?
A) डाव्या
B) उजव्या
C) दोन्ही
D) यापैकी नाही
244. गाडीच्या कोणत्या भागास गाडीचे हृदय म्हणतात?
A) टायर
B) सायलेन्सर
C) इंजिन
D) हँडल
245. कोणता पक्षी घरटे बनवत नाही?
A) कबुतर
B) बगळा
C) कोकिळा
D) सुगरण
246. भारतात आधार कार्ड कधीपासून सुरू झाले?
A) 2005
B) 2010
C) 2015
D) 2020
247. कोणत्या देशात सर्वात स्वस्त लाईट मिळते?
A) इराण
B) भारत
C) चीन
D) रशिया
248. जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
A) दिल्ली
B) टोकियो
C) शांघाय
D) लंडन
249. पाण्याला पचायला किती वेळ लागतो?
A) 2 मिनिटे
B) 10 मिनिटे
C) 20 मिनिटे
D) 0 मिनिटे
250. गाईंचे वय अंदाजे किती असते?
A) 10 वर्ष
B) 16 वर्ष
C) 18 वर्ष
D) 20 वर्ष
Final Words
तर विद्याथीमित्रांनो GK Questions in Marathi with Answers वर आमची हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते मला कंमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला या पोस्ट मध्ये काही update करायचे असेल किव्हा तुमचे काही suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
तसे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही हि पोस्ट जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत तुमचे जे काही स्टडी ग्रुप्स असतील व्हाट्सअँप किव्हा टेलिग्राम वर तर नक्की शेअर करा.
हे देखील वाचा
Very very very very nice sir
Glad you like our article Gk in Marathi.