Important Cities of India in Marathi | भारतातील महत्वाची शहरे
१. मुंबई : नैसर्गिक बंदर
२. दिल्ली: भारताची राजधानी
३. बंगलोर: भारताची IT कॅपिटल
४. हैदराबाद: चारमिनार
५. चेन्नई: तामिळनाडूची राजधानी
६. कोलकाता: भारताची सांस्कृतिक राजधानी
७. सुरत: भारतातील हिऱ्यांचे शहर
८. पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
९. नाशिक: सात टेकड्यांवर वसलेले शहर
१०. अहमदाबाद: साबरमती आश्रम
११. नागपूर : मध्यवर्ती वसलेले शहर
१२. लखनौ: सिटी ऑफ तहजीब
१३. कानपूर: कातड्याच्या वस्तु
१४. चंदिगड: हरियाणा आणि पंजाब संयुक्त राजधानी
१५. जयपूर: जंतर मंतर वेधशाळा
१६. अमृतसर: सुवर्ण मंदिर
१७. आग्रा: ताजमहाल
१८. भोपाळ : सिटी ऑफ लेक
१९. विशाखापट्टणम: समुद्र किनाऱ्यांचे शहर
२०. पाटणा: बिहारची राज्याची राजधानी
२१. कोणार्क: सूर्य मंदिर
२२. जोधापूर: मोती महल
२३. डलहौसी: थंड हवेचे ठिकाण
२४. औरंगाबाद: बावत्र दरवाजांचे शहर
२५. कन्याकुमारी: महात्मा गांधी मेमोरिअल
२६. पोरबंदर: महात्मा गांधींचे जन्म स्थळ
२७. कोडाई कॅनॉल: थंड हवेचे ठिकाण