Important cities Situated on the river GK in Marathi | नद्या आणि त्यावर वसलेले शहर

Important cities Situated on the river GK in Marathi | नद्या आणि त्यावर वसलेले शहर

नद्या त्यांच्या काठावरिल शहरे
मिठी मुंबई
मुठा पुणे
भिमा पंढरपुर
इंद्रायणी आळंदी, देहु
कृष्णा सांगली, कराड, वाई, मिरज, औदुंबर
पाझरा धुळे
प्रवरा नेवासे, संगमनेर
कयाधु हिंगोली
पंचगंगा कोल्हापुर
धाम पवनार
नाग नागपुर
गिरणा भडगांव
वर्धा पुलगाव
वशिष्ठ चिपळूण
वेण्णा हिंगणघाट
सिंधफणा माजलगांव
सीना अहमदनगर
कऱ्हा जेजूरी
ईरई चंद्रपूर
बोरी अंमळनेर
गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, कोपरगाव

Leave a Comment