GK Questions and Answers in Marathi | जीके प्रश्न आणि उत्तरे मराठी मध्ये 2024
1. भारतामध्ये सर्वात प्रथम आधार कार्ड कोणाचे बनवले गेले होते?
उत्तर: भारतामध्ये सर्वात प्रथम आधार कार्ड हे 29 September 2010 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील, रंजना सोनवणे यांचे बनवले गेले होते.
2. कोणत्या देशाचा प्रत्येक नागरिक त्या देशाचा सैनिक देखील असतो?
उत्तर: इज्राइल, इज्राइल देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना सैन्य सेवा अनिवार्य आहे.
3. जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त बेरोजगार लोक आहेत?
उत्तर: भारत, मित्रांनो आपल्या देशाचा बेरोजगार दर म्हणजे unemployment rate हा जवळ जवळ ५-१० टक्क्यांदरम्यात आहे जो कि इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. पण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्या कारणाने आपल्या देशात जास्त बेरोजगार लोक आहे.
4. जगातील सर्वात उंच माणसाचे नाव काय आहे?
उत्तर: Robot Wardlow(रोबोट वार्डलो) (8′ 11″) इंच एवढी असून, त्यांचा जन्म 1918 मध्ये झाला होता आणि ते २२ वर्षाचे असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.
5. विमानाचा वेग किती असतो?
उत्तर: एका प्रवासी विमानाचा वेग हा 880–926 किमी / तास एवढा असतो.
6. जर तुमचा फोन हरवला तर तुम्ही तुमच्या फोन ची लोकेशन कोणाद्वारे माहिती करू शकता?
उत्तर: जीमेल आयडी द्वारा
मित्रांनो myaccount.google.com/find-your-phone या लिंक वापर करून तुम्ही तुमच्या हरवलेल्या फोनचे लोकेशन माहिती करू शकता फक्त अट एवढीच आहे कि फोन बंद नसला पाहिजे.
7. तुम्हाला माहिती आहे का एका मच्छरचे सरासरी आयुर्मान किती असते?
उत्तर: ५-१० दिवस
8. जगात असा कोणता असा जीव आहे ज्याच्या जवळ मेंदू नसतो?
उत्तर: जेलीफिश
9. बटाट्याचा शोध कोणत्या देशात लावला गेला होता?
उत्तर: पेरू देशात, हे दक्षिण अमेरिकेतिल एक देश आहे.
10. नवीन गाड्यांच्या नंबर प्लेट वर A/F का लिहिलेले असते?
उत्तर: मित्रांनो ‘A/F’ चे फुल फॉर्म आहे Applied for म्हणजेच अजून पर्यंत या गाडीची नोंद झालेली नाही आहे असे होते.
11.कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे?
उत्तर: इंडोनेशिया
12. जगातील किती टक्के लोक हे देवाला मनात नाही आहे?
उत्तर: जवळ जवळ १९% लोक देवाला मनात नाहीत आणि या लोकांना Athiest असे म्हटले जाते. आणि सर्वात जास्त Athiest लोक हि चीन या देशात राहतात.
13. जगातील कोणता असा पर्वत आहे जो रोज आपला रंग बदलतो?
उत्तर: एयर्स रॉक (Ayers Rock)/ उलरु (ऑस्ट्रेलिया)
14. एका माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती केस असतात?
उत्तर: जवळजवळ १ ते १.५० लाख
15. सुधीर अंकिताचे वडील आहेत तर सुधीर अंकिताच्या वडिलांचे काय आहे?
उत्तर: सुधीर अंकिताच्या वडिलांचे नाव आहे.
16. असा कोणता प्राणी आहे जो खूप आठवडे पाणी न पिता राहू शकतो?
उत्तर: उंट
17. असे कोणते फुल आहे ज्याचे वजन हे १० Kilo एवढे असते?
उत्तर: रॅफ्लेशिया / rafflesia, हे फुल इंडोनेशिया देशात आढळते.
18. एका व्यक्तीचा ओरडण्याचा आवाज किती लांब पर्यंत ऐकू येऊ शकतो?
उत्तर: १८० मीटर (५९० फूट)
19. असा कोणता प्राणी आहे जो घायाळ झाल्यावर माणसांप्रमाणे रडतो?
उत्तर: अस्वल
20. जगातील कोणता असा देश आहे जिथे एकही शेत नाही आहे?
उत्तर: सिंगापुर(728 km²)
21. कोणत्या देशात प्लास्टिक चे वापर केल्यास शिक्षा दिली जाते?
उत्तर: इज्राइल देशामध्ये
22. कोणत्या ग्रहावर एक दिवस ३६५ दिवस म्हणजे १ वर्षाच्या समान असते?
उत्तर: शुक्र ग्रह
23. फाशीची शिक्षा ऐकवल्यानंतर जज पेनाचे निब तोडून का टाकतात?
उत्तर: कारण परत त्या पेनाने कोणालाही फाशीची शिक्षा नाही भेटली पाहिजे म्हणून
24. डोळ्यामध्ये fevikwik गेले तर काय होईल?
उत्तर: डोळा निकामी होऊ शकतो.
25. ट्रेन च्या शौचालयामध्ये पाणी कुठून येते?
उत्तर: ट्रेन च्या प्रत्येक डब्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमधून ट्रेन च्या शौचालयामध्ये पाणी येते.
26. जिम ला जाणारे लोक अंड्यातील पिवळा भाग का खात नाहीत?
उत्तर: कारण अंड्यातील पिवळ्या भागामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्याने त्यांना लठत्व येऊ शकते आणि म्हणूनच …
27. कोणत्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे तुरुंग नाही आहे?
उत्तर: नेदरलँड, मित्रांनो याचा अर्थ असे नाही कि इथे गुन्हेच होत नाही, या देशात सुद्धा गुन्हे होतात पण इथे शिक्षा म्हणून खूप जास्त दंड आकारला जातो तसेच येथील आरोपींना psychological rehabilitation programs जॉईन करून स्वतःमध्ये बदल करावे लागतात. जेणे जरून असा गुन्हा ते परत करणार नाही.
28. अमेरिकेतील कोणते राष्ट्रपती हनुमानाची मूर्ती त्यांचा सोबत नेहमी ठेवतात?
उत्तर: बराक ओबामा (2009 – 2017)
29. सिलेंडर ला आग लागली तर काय करायला पाहिजे?
उत्तर: ओल्या कपड्याने बांधून ठेवले पाहिजे.
30. विजेवर चालणारी पहिली ट्रेन भारतात कोणत्या वर्षी सुरु झाली होती?
उत्तर: १९२५ मध्ये, हि ट्रेन मुंबई सीएसटी ते कुर्ला या दोन स्टेशन दरम्यात धावली होती.
31. असा कोणता जीव आहे ज्याचे हृदय हे त्याचा डोक्यामध्ये असते?
उत्तर: कोळंबी (Shrimp)
32. 8 या अंकाला 8 वेळा अशा प्रकारे लिहा कि उत्तर १००० येईल
उत्तर: 888 + 88 + 8 + 8 + 8 = 1000
33. गांधीजींच्या नावापुढे ‘महात्मा’ हे नाव कधी जोडण्यात आले?
उत्तर: चंपारण सत्याग्रहाच्या वेळी, 1917
34. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिरे आहेत?
उत्तर: तामिळनाडू मध्ये
35. असा कोणता देश आहे ज्यामध्ये केवळ २७ लोकच राहतात?
उत्तर: सिलेंड देशामध्ये
36. एम्बुलन्स वर ‘ambulance’ हा शब्द नेहमी उलट लिहलेला का असतो?
उत्तर: ambulance हा शब्द उलटा लिहलेला असतो, जेणे करून इतर लोकांच्या गाडीच्या आरशामध्ये हा शब्द सरळ दिसेल व जेणे करून ते ambulance ला पुढे जायला मार्ग देतील.
37. भारतातील कोणत्या गावामध्ये लोकांच्या घराला तसेच बँकांना कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाही आहे?
उत्तर: शनी शिंगणापूर, अहमदनगर
38. कोणत्या देशाला मिनी इंडिया च्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: मॉरिशस, कारण या देशामध्ये जवळ जवळ ७५% लोक हि भारतीय वंशाची राहतात.
39. सूर्यास्तानंतर आपल्या देशामध्ये महिलांना अटक का नाही केली जाऊ शकत?
उत्तर: कारण हा अधिकार महिलांना आपल्या संविधानाने दिलेला आहे.
40. घड्याळाचा शोध कधी लागला होता?
उत्तर: घड्याळाचा शोध हा पीटर हेनलेन यांनी पंधराव्या शतकात लावले होते.
41. सोने तसेच चांदीच्या वस्तूंना जास्त शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
उत्तर: नायट्रिक आम्लाचा
42. पृथ्वी वर सर्वात जास्त कोणत्या धर्माचे लोक राहतात?
उत्तर: इसाई (31%), त्यानंतर मुस्लिम व हिंदू धर्माच्या लोकांचा नंबर येतो.
43. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन घेतले जाते?
उत्तर: केरळ मध्ये
44. १ लिटर पाण्यामध्ये किती थेंब असतात?
उत्तर: २०,००० थेंब
45. जगातील सर्वात जास्त बुद्धिमान देश कोणता आहे?
उत्तर: worlddata.info या website वर दिलेल्या माहितीनुसार सिंगापुर, हाँग काँग , taiwan, साऊथ कोरिया या देशांचा नंबर येतो. या लिस्ट मध्ये भारत ८० व्या स्थानावर आहे.
46. माणसानानंतर सर्वात बुद्धिमान कोणाला मानले जाते?
उत्तर: डॉल्फिन
47. एका मादा सिंहीणिचा गर्भकळ किती दिवसांचा असतो?
उत्तर: १०५ ते ११५ दिवस
48. असा कोणता देश आहे जिथे कुत्र्याची पूजा केली जाते?
उत्तर: नेपाळ
49. कोणत्या देशात सर्वात कमी किमतीमध्ये पेट्रोल भेटते?
उत्तर: व्हेनेझुएला या देशात १.४५ रुपयात १ लिटर पेट्रोल भेटते.
50. कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते?
उत्तर: हत्ती(२४५ लिटर)
One liner GK in Marathi
51. असा कोणता जीव आहे ज्याला डोळे नसतात?
उत्तर: गांडूळ
52. भारतामध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी भाजी कोणती आहे?
उत्तर: बटाट्याची
53. अशी कोणती गोष्ट आहे जी गरम झालयावर गोठते?
उत्तर: अंडी
54. आग्रातील ताजमहालात एकूण किती खोल्या आहेत?
उत्तर: १२०
55. एका वेळेत हत्ती किती लिटर पाणी पितो?
उत्तर: 14 लिटर
56. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो?
उत्तर: राजस्थान
57. माणसाच्या शरीराचा कोणता असा अवयव आहे जो जन्माच्या नंतर येतो आणि म्हातारपणात मृत्यू च्या वेळी निघून जातो?
उत्तर: दात
58. जगप्रसिद्ध आयफेल टॉवर कुठल्या शहरामध्ये आहे?
Answer: पॅरिस
तर मित्रांनो मला आशा आहे हे GK Questions and Answers in Marathi वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल.
तुम्हाला आमचा हा Gk in Marathi चा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. जर तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये त्यांची नोंद करा. आम्ही तुमच्या शंकांचे निवारण लवकरात लवकर करायचा प्रयन्त करू.
हे देखील वाचा
39 number cha questions mala kahi tyacha baddal details mahit nahi
Manun mi tyat thoda confused aahe
Wow very nice
Very good
Wow
Nice
Very nice …..
Thank you Komal Mam
Very good
Exam madhe asle questions nahi vicharat he only knowledge sathi ok aahe
Yes sir.