वर्ल्ड कप महत्वाचे प्रश्न | ICC World Cup Questions in Marathi | Sports GK in Marathi 2024

वर्ल्ड कप महत्वाचे प्रश्न | ICC World Cup Questions in Marathi | Sports GK in Marathi 2024

ICC World Cup Questions in Marathi
ICC World Cup Questions in Marathi

ICC World Cup Questions in Marathi: मित्रांनो नुगताच एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली आहे आणि जर का तुम्ही भरती परीक्षेची तयारी करत असाल तर खूप शक्यता आहे कि या वर्ल्ड कप संबंधी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून च आजच्या या Sports GK in Marathi लेखात मी वर्ल्ड कप संबंधी महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे.

1. आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 चा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे?

A. भारत
B. न्युझीलँड
C. ऑस्ट्रेलिया
D. साऊथ आफ्रिका

  • मित्रांनो नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषक मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट्सने हरवून 2023 च विश्वचषक त्यांच्या नावे केले
  • प्लेयर ऑफ द टूर्नामेंट – विराट कोहली
  • फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच – ट्रेव्हिस हॅन्ड
  • आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या टीमने सहा वेळा म्हणजे 1987, 1999, 2003, 2007 2015 आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.

2. आयसीसी पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला गेला होता?

A. ऑस्ट्रेलिया
B. न्युझीलँड
C. भारत 
D. पाकिस्तान

  • यापूर्वी 1987 1996 आणि 2011 मध्ये वन-डे क्रिकेट विश्व कपची होस्टिंग भारताने केली होती.
  • या विश्वचषकात एकूण 48 मॅच खेळले गेले

3. 2023 मध्ये पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप चा कितवा सीजन आयोजित केला गेला?

A. १२वा
B. १३वा
C. १० वा
D. १४ वा

4. आयसीसी पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला होता?

A. १२
B. १४
C. १०
D. ११

या स्पर्धेत भाग घेणारे 10 देश 

  1. भारत
  2. अफगाणिस्तान
  3. पाकिस्तान
  4. ऑस्ट्रेलिया
  5. साऊथ आफ्रिका
  6. न्युझीलँड
  7. नेदरलँड
  8. श्रीलंका
  9. बांगलादेश
  10. इंग्लंड

5. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये player of tournament चा किताब कोणी जिंकला आहे?

(A) रोहित शर्मा
(B) डेव्हिड वॉर्नर
(C) मिचेल स्टार्क
(D) विराट कोहली 

  • विराट कोहली ने सर्वात जास्त 765 रन्स, १ विकेट आणि ५ catches घेऊन Player of the Tournament हा किताब आपल्या नावे केले.
player of tournament
player of tournament

6. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे?

(A) मिचेल स्टार्क
(B) मोहम्मद शमी 
(C) जसप्रीत बुमराह
(D) अडम झम्पा

  • मोहम्मद शमी ने फक्त ७ match खेळून सर्वात जास्त २४ विकेट्स घेतल्या

7. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात Man of the match कोण ठरले?

(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) डेव्हिड वॉर्नर
(D) ट्रेव्हीस हेड 

  • ट्रेव्हीस हेड ने १२० बॉल्स मध्ये १३७ रन्स केले ज्यामध्ये त्याने 15 चौके आणि ४ सिक्स मारले

8. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये विराट कोहली ने सर्वाधिक किती धावा केल्या आहेत?

(A) ७६८
(B) ७५६
(C) ७५८
(D) ७६५ 

9. ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोणी सर्वाधिक ४ शतके केली?

(A) विराट कोहली
(B) क्विंटन डीकॉक 
(C) रोहित शर्मा
(D) रचीन रवींद्र

10. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये रोहित शर्मा ने सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

(A) ३१ 
(B) ३०
(C) ३२
(D) ३३

11. आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 मध्ये सर्वात जास्त रन्स बनवणारे कर्णधार कोण बनले आहेत?
A. जोस बटलर
B. बाबर आझम
C. रोहित शर्मा 
D. कुशल मेंडिस

  • भारताचे कर्णधार रोहित शर्मा यांनी ११ मॅच मध्ये ५९७ रन्स केले.

12. कोणत्या क्रिकेट टीम ने ४८ वर्षात पहिल्यांदाच आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप भाग घेतला नाही?
A. पाकिस्तान
B. श्रीलंका
C. नेदरलँड
D. वेस्ट इंडिज 

  • कारण वेस्ट इंडिज टीम क्वालिफाय नाही करू शकले त्यामुळे त्यांना २०२३ च्या वर्ल्ड कप मध्ये खेळायला भेटले नाही.

13. आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला ग्लोबल एम्बेसेडर म्हणून घोषित केले गेले होते?
A. रणवीर सिंग
B. आयुष्मान खुराणा
C. आमिर खान
D. सचिन तेंडुलकर 

14. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये इतिहासात पहिल्यांदाच ‘टाइम आऊट’ या नियमानुसार आऊट झालेले खेळाडू कोण आहे?
A. स्टीव्ह स्मिथ
B. एंजेलो मैथ्यूज 
C. रचिन रविंदर
D. केशव महाराज

  • २ मिनिट मध्ये प्लेअर मैदानात येऊन एक तरी बॉल खेळला पाहिजे. पण मैथ्यूज च्या हेल्मेट चा बेल्ट तुटल्या कारणाने त्यांना २ मिनिट पेक्षा जास्त वेळ लागला.
  • एंजेलो मैथ्यूज पहिल्यांदाच ‘टाइम आऊट’ या नियमानुसार आऊट झालेले पहिले खेळाडू बनले.

15. आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 चा फायनल मॅच कोणत्या स्टेडियम वर खेळली गेली?
A. अरुण जेटली स्टेडियम
B. वानखेडे स्टेडियम
C. नरेंद्र मोदी स्टेडियम 
D. एम. चिन्नास्वामी स्टेडियम

16. आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 मध्ये विजेत्या टीम ला किसी रुपये देण्यात आले?
A. २३ करोड
B. १३ करोड
C. ३३ करोड 
D. ३० करोड

  • रनर – अप(भारत) टीम ला १६.६५ रुपये देण्यात आले.

17. पुरुष वनडे विश्व कप 2023 च्या दरम्यान कोणत्या स्टेडियमवर महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे?

A. चिन्नास्वामी स्टेडियम
B. वानखेडे स्टेडियम
C. ईडन गार्डन स्टेडियम
D. ग्रीन पार्क स्टेडियम

18. पुरुष वन डे क्रिकेट विश्व कप दरम्यान सगळ्यात फास्ट फास्ट शतक डबल सेंचुरी करणारे फलंदाज कोण आहेत?

A. ग्लेन मॅक्सवेल
B. विराट कोहली
C. क्विंटन डीकॉक
D. रोहित शर्मा

19. पुरुष वन डे क्रिकेट विश्व कप मध्ये एकाच सीझनमध्ये 700 रन बनवणारे त्यातील पहिले फलंदाज कोण बनले आहेत?

A. क्विंटन डीकॉक
B. रचीन रवींद्र
C. विराट कोहली
D. ग्लेन मॅक्सवेल

20. भारतातील किती स्टेडियम मध्ये आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 चे आयोजन करण्यात आले होते?

A. 18
B. 15
C. 12
D. 10

त्या १० स्टेडियमची नावे खालीलप्रमाणे:

  1. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
  2. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु
  3. एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  4. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
  5. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
  6. ईडन गार्डन, कोलकाता
  7. भारत रत्‍न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
  8. वानखेडे स्टेडियम, मुंबई
  9. एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
  10. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

21. क्रिकेट विश्व कप इतिहासात भारतातर्फे सर्वात जलद शतक करणारे फलंदाज कोण बनले आहेत?

A. विराट कोहली
B. रोहित शर्मा
C. के एल राहुल
D. शुभमन गिल

के एल राहुल
के एल राहुल

22. क्रिकेट विश्व कप मध्ये एक मॅच मध्ये ७ विकेट्स घेणारे पहिले गोलंदाज कोण बनले आहेत ?

A. कुलदीप यादव
B. मोहम्मद शमी
C. मोहम्मद सिराज
D. जसप्रीत बुमरा

23. पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्व कप मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे फलंदाज कोण बनले आहेत?

A. डेरिल मिशेल
B. डेव्हिड वॉर्नर
C. रोहित शर्मा
D. ग्लेन मॅक्सवेल

  • 27 सामन्यात 49 सिक्स

24. वन डे वर्ल्ड कप 2023 च्या दरम्यान आयसीसी ने कोणत्या देशाची आयसीसी सदस्यता पूर्णपणे रद्द केली आहे?

A. पाकिस्तान
B. नेदरलँड
C. श्रीलंका
D. बांगलादेश

25. सर्वात पहिला पुरुष क्रिकेट विश्व कप कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता?

A. 1968
B. 1970
C. 1974
D. 1975

Question for you

Q. आयसीसी पुरुष वनडे विश्व किती वर्षांच्या दरम्यान खेळला जातो?

A. तीन वर्ष
B. दोन वर्ष
C. चार वर्ष=
D. पाच वर्ष

तर विद्यार्थीमित्रांनो ICC World Cup Questions in Marathi या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला काही टॉपिक मध्ये बदल हवा असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Sports General Knowledge in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी: GK in Marathi

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment